वन विभागात नोकरी, व्हा फॉरेस्ट ऑफिसर!
महाराष्ट्र वन सेवा (पूर्व) परीक्षा २०१४ अंगर्तगत महाराष्ट्र सरकारच्या वनसेवेतील राजपत्रित, गट - अ व गट - ब ची पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून २७ एप्रिल २०१४ रोजी महाराष्ट्र वन सेवा (पूर्व) परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ०४ मार्च २०१४ आहे.
Feb 25, 2014, 01:03 PM ISTनोकरीची संधी - राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान
राज्यात `राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियाना`ची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ग्रामविकास विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानची स्थापना केली आहे. यासाठी पदांची नेमणूक करण्यात येणार आहे.
Feb 20, 2014, 03:53 PM ISTशासकीय मुद्रण, लेखनसामग्री विभागात नोकरीची संधी
शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, महाराष्ट्र राज्य या विभागात वरिष्ठ लिपिक, विक्रेता/विक्रेती, वाहन चालक, चपराशी, सफाईगार/मजदूर, स्वच्छक आणि कर्मशाळा परिचर या संवर्गातील रिक्त पदे भरण्यात येणार आहे. यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
Feb 12, 2014, 03:23 PM ISTमहाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयात लिपिक टंकलेखक भरती
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील `लिपिक टंकलेख` (गट-क) या संवर्गातील रिक्त पदांवर नामनिर्देशनाद्वारे उमेदवारांची नियुक्ती करण्यात करण्यासाठी दि. २३ सप्टेंबर २०१३ रोजी जाहिरात देऊन अर्ज मागविण्यात आले होते. मात्र, ही जाहिरात रद्द करून प्रक्रियाही रद्द करण्यात आली आहे. आता या पदांसाठी नव्याने जाहिरात प्रसिद्ध कऱण्यात आली आहे. नव्याने करण्यात आलेल्या या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. याआधी ज्यांनी अर्ज केले होते त्यांना नव्याने अर्ज करावे लागणार आहेत.
Jan 28, 2014, 09:18 AM ISTमहाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयात नोकरीची संधी
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील ध्वनीयंत्रणा चालक तथा यांत्रिक या पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. एकूण रिक्त १४ पदे भरण्यात येणार आहे.
Jan 21, 2014, 08:32 AM ISTनोकरीची संधी..अपर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक कार्यालय
अपर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य, औरंगाबाद, मुंबई, नागपूर आणि पुणे यांच्या प्रादेशिक निवड समिती कारागृह तथा कारागृह उपमहानिरीक्षक यांच्यावतीने भरती करण्यात येत आहे.
Jan 17, 2014, 09:09 AM ISTनोकरीची संधी - राज्य गृह विभाग न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय
महाराष्ट्र शासन गृह विभागाच्या न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, महाराष्ट्र राज्य मुंबई, यांच्यावतीने रिक्त जागांसाठी गट - क व गट - ड या संवर्गातील पदांच्या सरळसेवा भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
Jan 16, 2014, 08:53 AM ISTमहाराष्ट्र राज्यपाल सचिव कार्यालयात नोकरीची संधी
महाराष्ट्राच्या राज्यपाल यांच्या सचिव कार्यालयात ३१ जागा रिक्त आहेत. यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जानेवारी २०१४ आहे. चला लागा लगेच कामाला.
Jan 11, 2014, 09:25 PM ISTमुंबई महापालिकेत लघुलेखक पदासाठी थेट भरती
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील ७५००-२०२०० रूपये अधिक ग्रेड पे २४०० रूपये अधिक भत्ते आणि वेतन श्रेणीतील लघुलेखक (कनिष्ठ श्रेणी) या संवर्गातील प्रवर्गनिहाय सध्या रिक्त असलेली तसेच संभाव्य रिक्त होणारी एकूण ९८ पदे भरण्यात येणार आहेत.
Jan 9, 2014, 04:37 PM ISTलक्ष द्या: राज्यात १० हजार पोलीस भरती
राज्यातील गुन्हेगारीचं वाढतं प्रमाण लक्षात घेता पोलीस दलात नव्यानं १० हजार पदांची भरती करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याय.
Dec 18, 2013, 11:09 AM IST<B> <font color=red> सुविधांसोबत नोकरीच्याही संधी; मध्य रेल्वेचा नवीन फंडा!</font></b>
लवकरच रेल्वे स्टेशनवर ‘स्टेशन तिकीट बुकिंग सिस्टिम’ ही नवी प्रणाली तुम्हाला दिसणार आहे. छोट्या छोट्या स्टेशन्सवरही लांब पल्ल्यांच्या गाड्यांची तिकीटं प्रवाशांना उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं मध्ये रेल्वेनं हे पाऊल उचललं आहे.
Dec 10, 2013, 08:48 PM IST<B> <font color=red> नोकरी :</font></b> रेल्वेच्या स्पोर्टस कोट्यातून भरती
मध्य रेल्वेत खेळकूद कोटाच्या अंतर्गत ग्रुप `डी` पदांच्या भरतीसाठी जागा निर्माण झाल्या आहेत.
Dec 9, 2013, 07:10 PM IST‘ओएनजीसी’मध्ये नोकरीची संधी!
ऑईल अँड नॅच्युरल गॅस कार्पोरेशन लिमिटेड (ONGC)मध्ये टेक्निशिअन आणि ज्यू. फायरमनच्या पोस्टसाठी नोकरीची संधी आहे. २९ नोव्हेंबर अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.
Nov 18, 2013, 06:08 PM IST<b>राज्याच्या आरटीओ विभागात तब्बल २०८ जांगासाठी भरती </b>
महाराष्ट्र शासन मोटार वाहन विभागात (आरटीओ) लिपिक आणि टंकलेखक पदांसाठी भरती करण्यात येणार आहेत. त्यानुसार तब्बल २०८ जागा भरण्यात येणार आहेत. प्रादेशिक परिवहन विभागांच्या आस्थापनेवरील गट ‘क’मधील लिपिक-टंकलेख या संवर्गातील रिक्त पदांच्या जागांसाठी सरळसेवा भरती करण्यात येणार आहे.
Oct 29, 2013, 12:36 PM IST<B>रेल्वेमध्ये नोकरीची संधी, १६२६ जागांसाठी भरती</B>
पूर्व-किनाऱ्यावरील रेल्वेमध्ये कुशल कामगारांचा १६२६ जागा उपलब्ध
Oct 28, 2013, 07:43 PM IST