देशातील सगळ्यात श्रीमंत अभिनेत्री; 10 हजार साड्या, 800 किलो चांदी आणि 28 किलो सोनं; भल्याभल्यांना नमवणारी ती होती तरी कोण?
India's Richest Actress Had 28 kg Gold and 800 kg Silver : देशातील या अभिनेत्रीकडे होत्या सगळ्यात महागड्या साड्या आणि किलोंमध्ये होतं सोनं आणि चांदी...
Nov 16, 2024, 11:02 AM ISTPHOTO: SRK ची बेस्ट फ्रेंड, सलमानसोबत केलं नाही काम; आमिरसोबत 5 वर्षे वैर, एकाही चित्रपटात काम न करता बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्री
Juhi Chawla Birthday Special : बॉलिवूडच्या सर्वात श्रीमंत अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत. ही अभिनेत्री ऐश्वर्या किंवा आलिया नाही तर ही 90 व्या दशकातील ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. जी आज एकाही चित्रपटात काम करत नाही तरीही सर्वात श्रीमंत अभिनेत्री ती आहे.
Nov 12, 2024, 07:39 PM IST'या' अभिनेत्रीने दीपिका-ऐश्वर्यालाही मागे टाकलं, चित्रपटात काम न करताही ठरली भारतातील सर्वात श्रीमंत Actress
Juhi Chawla Net Worth: अलीकडेच आलेल्या एका रिपोर्टनुसार भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री कोण अशी यादी समोर आली आहे.
Oct 19, 2024, 09:45 AM IST
सर्वात श्रीमंत सेलिब्रिटींमध्ये एकच हिरोईन! संपत्ती 4600 कोटी; दीपिका, करिना नाही तर...
Hurun India Rich List: सर्वात श्रीमंत सेलिब्रिटींमध्ये एकच हिरोईन! संपत्ती 4600 कोटी; दीपिका, करिना नाही तर...अव्वल पाच सेलिब्रिटींमध्ये केवळ एकच अभिनेत्री आहे. '2024 हुरुन इंडिया रिच लिस्ट' 30 ऑगस्ट 2024 रोजी जाहीर झाली. खास बाब म्हणजे ही अभिनेत्री दीपिका, कटरिना, करिना, आलिया वगैरे नसून वेगळीत हिरोईन आहे. ती कोण आणि तिची संपत्ती किती ते पाहूयात...
Sep 3, 2024, 02:43 PM IST'पैशांसाठी हिनं...', अभिनेत्री जुही चावला या कारणामुळे होतेय ट्रोल
जुही चावला ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
Nov 13, 2022, 09:58 AM IST