jupiter retrograde

Shani Guru Vakri : वक्री शनि - गुरु 'या' राशींवर करणार कृपा, 31 डिसेंबरपर्यंतचा काळ ठरणार वरदान

Shani Guru Vakri 2023 : शनि आणि गुरु वक्री स्थितीत आहे यामुळे वर्षभरानंतर दोन वर्षांवर याची कृपा बरसणार आहे. या लोकांना सुख आणि सौभाग्य लाभणार आहे.

Oct 17, 2023, 07:25 PM IST

Guru Vakri 2023: गुरु मेष राशीमध्ये झाला वक्री; 'या' राशींच्या व्यक्तींना गुंतवणूकीत मिळणार भरपूर लाभ

Guru Vakri 2023 : सोमवारी म्हणजेच 4 सप्टेंबर रोजी गुरु ग्रह मेष राशीत वक्री झाला आहे. गुरूच्या वक्री चालीचा सर्व राशींच्या व्यक्तींवर परिणाम होणार आहे. 

Sep 5, 2023, 05:40 AM IST

Guru Vakri 2023 : 21 वर्षांनंतर वक्री होणार देव गुरु बृहस्पति! 'या' लोकांना धनलाभसोबत करिअरमध्ये यश

Guru Vakri 2023 : विज्ञानानुसार गुरु हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. तर ज्योतिषशास्त्रात देवगुरुच्या राशी बदलामुळे सर्व 12 राशींवर त्याचा चांगला आणि वाईट परिणाम दिसून येतो. 

Aug 1, 2023, 07:49 PM IST

Kendra Trikon Rajyog : गुरु वक्रीमुळे तयार होणार 'केंद्र त्रिकोण राजयोग', 'या' 3 राशींना मिळणार अपार पैसा

Jupiter Vakri In Aries : ग्रहांच्या या राशी बदलाचा परिणाम मानवी जीवनावर दिसून येतो. समृद्धीचा कारक गुरु ग्रह सप्टेंबरमध्ये वक्री चाल चालणार आहे. गुरुच्या या वक्री चालीमुळे केंद्र त्रिकोण राजयोग तयार होणार आहे. 

Jul 17, 2023, 09:00 PM IST

Guru Vakri 2023 : गुरु वक्रीमुळे 'या' राशींना अचानक धनलाभ? वैवाहिक सुखासह प्रगतीचा मार्ग मोकळा

Guru Vakri 2023 in Meen : आनंद आणि सौभाग्याचा दाता बृहस्पति लवकरच आपली उलटी चाल चालणार आहे. त्यामुळे काही राशीच्या नशिबात वैवाहिक सुख, धन संपदा आणि यश प्राप्त होणार आहे. 

Jul 13, 2023, 06:00 PM IST

Guru Vakri 2022: शनि पाठोपाठ गुरू ग्रहही होणार वक्री! 'या' राशींना मिळणार नशिबाची साथ

शनि पाठोपाठ धनकारक गुरू ग्रह आता वक्री होणार आहे. 29 जुलैपासून गुरु ग्रह स्वतःच्या राशीच्या मीन राशीत वक्री होणार आहे.

Jun 28, 2022, 12:14 PM IST