kalpana chawla

Photos: कल्पना चावलाचं झालं तेच सुनिताचं होऊ नये म्हणून...; NASA ने अगदी स्पष्टच सांगितलं

Kalpana Chawla Sunita Williams Stuck In Space Connection: मागील अनेक दिवसांपासून सुनिता विल्यम्स तिच्या सहकाऱ्याबरोबर अंतराळात अडकून पडली आहे. आता सुनिताला परत आणण्यासाठी नासाचे प्रयत्न सुरु असतानाच या प्रकरणामागील कल्पना चावला कनेक्शन समोर येत आहे. यासंदर्भात नासानेच स्पष्टीकरण दिलं आहे. नेमकं काय आहे हे कनेक्शन जाणून घेऊयात...

Aug 29, 2024, 01:20 PM IST

Kalpana Chawala : अंतराळवीर कल्पना चावला यांच्या आयुष्यातील 'ते' अंतिम क्षण कसे होते?

Kalpana Chawala Birthday: कल्पना चावला यांचे नाव ऐकले की आपल्या सर्वांनाच त्यांची प्रेरणा (Kalpana Chawala VIDEO) वाटते त्यांच्या कार्याचे सगळ्यांनाच कौतुक वाटत राहते, त्यांनी आपल्या आयुष्यातील अडचणींवर मात करत आपले अंतराळवीर होण्याचे स्वप्न पुर्ण केले होते. परंतु एका दुर्देवी घटनेनं त्यांचा (Last Moments of Kalpana Chawala) जीव घेतला आणि त्यांची कहाणी ही अधुरीच राहिली. 

Mar 18, 2023, 04:03 PM IST

कल्पना चावलाच्या स्मृतीदिनानिमित्त देशभवासियांकडून आठवणींना उजाळा...

भारताची पहिली महिला अंतराळवीर कल्पना चावलाचे कोलंबियातील अंतराळ दुर्घटनेत निधन झाले. 

Feb 1, 2018, 05:03 PM IST

प्रियांका दिसणार कल्पना चावलाच्या बायोपिकमध्ये

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा हॉलिवूडमध्ये डंका वाजवून भारतात परतली आहे.

Apr 24, 2017, 11:05 PM IST

पंतप्रधान मोदींनी अमेरिकेत कल्पना चावलाला वाहिली श्रद्धांजली

५ देशांच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी अमेरिकेत पोहोचले. वॉशिंग्टन पोहोचल्यानंतर पीएम मोदीचं भव्य स्वागत 

Jun 7, 2016, 11:28 AM IST

कल्पना चावलाच्या मृत्यूची `नासा`ला होती पूर्वकल्पना!

भारतीय वंशाची अंतराळवीर कल्पना चावला आणि तिच्यासोबत अंतराळयानात असणारे अंतराळवीर हे पृथ्वीवर जिवंत परतू शकणार नाहीत, याची नासाला पूर्वकल्पना होती, असा गौप्यस्फोट तब्बल 10 वर्षांनी करण्यात आला आहे.

Feb 3, 2013, 12:19 PM IST