karan johar kids

Karan Johar Airport : करण जोहरला एअरपोर्टवर अडवलं; पोलिसांची कारवाई पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक, पाहा VIDEO

Karan Johar Airport Checking Viral Video: करण जोहर हा आपल्या वेगळ्या स्वॅगसाठी (Karan Johar) ओळखला जातो. त्याच्यावर अनेकदा ट्रोलर्सकडूनही टिका सहन करावी लागते. ट्रोलर्सचं शुक्ल काष्ट करण जोहरच्या मागून काही जायचं (Karan Johar Trolled) नाव घेत नाहीये. आता परत तो ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे.

Mar 21, 2023, 04:55 PM IST

Vanity Van मध्ये करण जोहरला हव्याच असतात 'या' गोष्टी; Video समोर येताच चर्चांना उधाण

अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या करण जोहरला Vanity Van मध्ये हव्याच असतात; त्यानेच व्हिडीओ पोस्ट करत दिली माहिती... करण जोहरची Vanity Van पाहून  तुम्हाला देखील बसणाार नाही विश्वास

 

Nov 28, 2022, 04:05 PM IST

करण जोहर करतोय 'या' आजाराशी सामना? स्वतःच केला खुलासा

मध्यंतरी एका मुलाखती दरम्यान करणनं आपल्या मानसिक आजाराविषयी खुलासा केला होता. 

Oct 3, 2022, 01:04 PM IST

Jhalak dikhla jaa: निती-आकाशचा भन्नाट डान्स, Karan Johar ला अश्रू अनावर, सेटवर ढसाढसा रडला

Jhalak dikhhla jaa season 10: कलर्स टीव्हीने (ColorsTV) आगामी एपिसोडचा प्रोमो व्हिडीओ (Promo Video) सोशल मीडियावर शेअर केला. या व्हीडीओमध्ये करण जोहर  (Karan Johar) ढसाढसा रडताना दिसत आहे. 

Sep 16, 2022, 08:18 PM IST

''... पण मला कधी टेलेंट मिळतं नाही''; स्टार कीड्सना लॉन्च करूनही करण जोहर असं का म्हणाला?

करण जोहर कोणाला प्रश्न विचारत नव्हता तर तो विचारलेल्या प्रश्नांची बेधडक उत्तरे देत होता.

Sep 10, 2022, 01:48 PM IST

...कधीच परत येणार नाही; काळजावर दगड ठेवत करण जोहरचा मोठा निर्णय

आता हाच करण मात्र अशा एका वळणावर आला आहे, जिथं त्याला सर्वात मोठा आणि तितकाच वेदनादायी निर्णय घ्यावा लागला आहे. 

 

May 4, 2022, 12:24 PM IST