kerala

या दोन राज्यांकडून कोरोनाच्या कम्युनिटी ट्रान्समिशनचे संकेत, केंद्राचा मात्र नकार

भारतामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या ११ लाखाच्या जवळ पोहोचली आहे.

Jul 19, 2020, 04:02 PM IST

आर्थिक चणचणीमुळं अभिनेत्यानं नाईलाजानं उचललं 'हे' पाऊल

लॉकडाऊनमुळं त्याच्यावर आली ही वेळ 

 

Jun 30, 2020, 09:10 AM IST

'या' राज्यात शैक्षणिक आणि बिझनेस ट्रिपसाठी परवानगी, पण अट इतकीच....

लागू करण्यात आलेल्या नव्या नियमावलीचं पालन करणं बंधनकारक असेल.

Jun 15, 2020, 10:54 PM IST

राज्यात १० जूनपासून मान्सून सक्रीय होण्याची शक्यता

राज्यात चक्रीवादळानंतर गेले दोन दिवस थांबून थांबून पाऊस पडत आहे. मात्र, संपूर्ण राज्यात मान्सून १० जूननंतर सक्रीय होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविलाआहे.  

Jun 6, 2020, 09:36 AM IST

केरळ हत्तीण : 'जलसमाधी' घेण्यामागचं काय असेल कारण? सांगतायत हत्ती अभ्यासक आनंद शिंदे

हत्तींशी संवाद साधणाऱ्या आनंद शिंदेच्या मनात पहिला विचार काय आला? 

Jun 5, 2020, 09:40 PM IST

वाळुच्या शिल्पातून मांडली केरळमधील दुर्दैवी हत्तीणीची वेदना

मानवतेला कलंक ठरलेल्या घटनेचा वेगळ्या पद्धतीने निषेध

Jun 4, 2020, 04:24 PM IST

गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूवर रतन टाटा यांनी उद्विग्न प्रतिक्रिया

मलप्पुरम येथे घडलेल्या या अमानवी कृत्याची देशभरातून आणि सर्वच स्तरांतून तीव्र शब्दांत निंदा केली जात आहे.

Jun 4, 2020, 12:14 PM IST

गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर संतापाची लाट

हत्तीणीच्या निर्घुण हत्येनंतर मोठा संताप व्यक्त होत आहे.

Jun 3, 2020, 08:27 PM IST

गर्भवती हत्तीणीला फटाक्यांनी भरलेलं अननस खायला दिलं; तोंडातच स्फोट, हत्तीणीचा दुर्दैवी मृत्यू

हत्तीणीने ते अननस आहे असं समजून, खाल्लं आणि काही वेळातच तिच्या तोंडात स्फोट झाला.

Jun 3, 2020, 02:01 PM IST

मान्सून केरळात दाखल; मुंबईत 'या' दिवशी मुसळधार पावसाचा अंदाज

यंदा १०२ टक्के मान्सूनचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. 

Jun 1, 2020, 04:39 PM IST

मान्सून केरळात दाखल; जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाची शक्यता

यंदा मान्सून ठरलेल्या वेळेपूर्वीच केरळमध्ये दाखल झाला आहे. 

May 30, 2020, 05:12 PM IST

क्वारंटाईन होण्यासाठी 'या' राज्यात मोजावे लागणार पैसे

'या' राज्यात संस्थात्मक क्वारंटाईनसाठी पैसे आकारण्यात येणार आहेत

May 27, 2020, 03:13 PM IST

राज्य सरकारची केरळकडे प्रशिक्षित डॉक्टर आणि नर्सची मागणी

राज्यातली कोरोनाग्रस्तांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. 

May 24, 2020, 08:04 PM IST

कोरोनाशी लढण्यासाठी मराठमोळ्या पोलीस अधिकाऱ्याची 'थ्री लॉक रणनिती'

देशभरात या रणनितीचं होतंय जोरदार कौतुक 

May 24, 2020, 01:15 PM IST