kick 2 first look

'सिकंदर'नंतर सलमान खान दिसणार 'या' चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये, पहा पहिली झलक

सलमान खान सध्या सिंकदर चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटासाठी सलमान खान खूप मेहनत घेत आहे. अशातच आता सलमान खानने मोठ्या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा केली आहे. 

Oct 4, 2024, 01:23 PM IST