kirit somaiya

'किरीट सोमय्या जगू देत नाहीत', अन्वय नाईक यांची पत्नी आणि मुलीचा आरोप

अन्वय नाईक यांची पत्नी आणि मुलीने घेतली गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट

Feb 18, 2022, 06:01 PM IST

उद्धव ठाकरे खरे की रश्मी ठाकरे? खरं कोण, चौकशी करा! किरीट सोमय्या यांचा सवाल

'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खूर्ची वाचवण्यासाठी रश्मी ठाकरे यांच्याशी गद्दारी केली का? जनतेला कळू दया'

Feb 18, 2022, 02:51 PM IST

कोर्लई गावात हायव्होल्टेज ड्रामा, किरीट सोमय्या यांच्या भेटीनंतर ग्रामपंचायतीत गोमूत्र शिंपडलं

कोर्लई गावात भापज - सेना कार्यकर्ते भिडले, कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी

Feb 18, 2022, 02:25 PM IST

किरीट सोमय्या रायगडच्या कोर्लई गावात दाखल, 19 बंगल्याचं रहस्य उलगडणार?

अलिबागच्या कोर्लई गावात मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावावर 19 बंगले आहेत असा दावा सोमय्या यांनी केला आहे

 

Feb 18, 2022, 01:36 PM IST

कोण हा सोमय्या ? छोड दो पागल आदमी है - संजय राऊत

Korlai bungalow case : शिवसेना आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या जोरदार 'सामना' रंगला आहे. (Kirit Somaiya vs Sanjay Raut ) कोर्लईतील बंगले प्रकरणानंतर  किरीट सोमय्या vs शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यात आरोप प्रत्यारोप होत आहेत.  

Feb 18, 2022, 11:20 AM IST
Mumbai Kirit Somaiya Uncut Press Conference PT15M51S

VIDEO : किरीट सोमय्या यांची पत्रकार परिषद Uncut|१८ फेब्रुवारी २०२२

VIDEO : किरीट सोमय्या यांची पत्रकार परिषद Uncut|१८ फेब्रुवारी २०२२

Feb 18, 2022, 11:15 AM IST

किरीट सोमय्या कोर्लई गावात, कुठलेच बांधकाम नाही - सरपंच

Kirit Somaiya : भाजप नेते किरीट सोमय्या रायगडच्या कोर्लई या गावात येणार आहेत.(Korlai village) रश्‍मी ठाकरे यांच्या कोर्लईतल्या जागेवर असणाऱ्या 19 बंगल्यांचा मुददा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.  

Feb 18, 2022, 07:56 AM IST

संजय राऊत विरुद्ध किरीट सोमय्या आमेसामने, कोण कोणाला तुरुंगात पाठवणार?

 संजय राऊत (Sanjay Raut) आणि किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हा सामना जोरदार सुरू झाला आहे. 

 

Feb 17, 2022, 10:51 PM IST
 Shivsena MP Sanjay Raut Meet CM Uddhav Thackeray Twice In A Day For Action On Kirit Somaiya PT2M57S

राऊतांच्या निशाण्यावर सोमय्या, पाहा नक्की काय म्हणाले राऊत

Shivsena MP Sanjay Raut Meet CM Uddhav Thackeray Twice In A Day For Action On Kirit Somaiya

Feb 17, 2022, 09:15 PM IST

संजय राऊत यांचा किरीट सोमय्यांवर वसुलीचा आरोप; कुणाच्या नावे किती केली वसुली?

किरीट सोमय्या यांनी कुणाच्या नवे वसुली केली याचे ट्रकभर पुरावे आपल्याकडे आहेत. त्यांची एकूण 222 प्रकरणे माझ्याकडे आहेत. हा एकूण साडेसात हजार कोटींचा घोटाळा आहे.

 

Feb 17, 2022, 12:09 PM IST

शिवसेनेचं "दाखव रे तो झी २४तासचा व्हिडीओ"; या नेत्यांच्या दाखविल्या जुन्या क्लिप

नारायण राणे आणि किरीट सोमैया यांच्या जुन्या व्हिडीओ क्लिप दाखवून "डोक्यावर नकली केस आले तरी बुद्धी येतेच असं नाही" असा सणसणीत टोला नारायण राणे यांना खासदार विनायक राऊत यांनी लगावला. 

 

Feb 16, 2022, 07:34 PM IST
shivsena mp sanjay raut and bjp leader kirit somaiya controversy over to scam PT1M38S

VIDEO | संजय राऊत-किरीट सोमय्यांमधील वाद शिगेला

shivsena mp sanjay raut and bjp leader kirit somaiya controversy over to scam

Feb 16, 2022, 07:30 PM IST

किरीट सोमय्यांचा हायव्होल्टेज ड्रामा, भर पत्रकार परिषदेत हातात जोडे घेत म्हणाले...

संजय राऊत यांना मुख्यमंत्र्यांवर खुन्नस काढायची असेल तर त्यासाठी निल सोमय्या याचा उपयोग का करताय?

 

Feb 16, 2022, 12:05 PM IST