IPLच्या पहिल्याच टप्प्यात Sunrisers Hyderabad ला झटका, हा दिग्गज खेळाडू बाहेर
ज्याची इत्यक्या दिवसापासून सर्वांना प्रतीक्षा होती, तो आयपीएल 2022 सुरू झाला आहे. सगळ्या टीम, नवीन खेळाडू आणि नव्या रणनितीसह सज्जं झाले आहेत. एवढेच काय तर त्यांची फान देखील नवा खेळ पाहाण्यासाठी सज्ज आहेत. मात्र त्याआधीच सनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा एक बलाढ्य फलंदाज आयपीएलच्या पहिल्या टप्प्यातून बाहेर पडला आहे. ज्याचा परिणाम टीम आणि त्याच्या खेळावर होणार आहे.
Mar 29, 2022, 09:19 PM ISTIPL मध्ये 'या' दिग्गज खेळाडूंचा पहिलाच सामना ठरला शेवटचा, नाव जाणून वाटेल आश्चर्य
आयपीएल हा रोमांचक आणि मनोरंजक खेळ आहे. ज्यामुळे लोकांना देखील तो पाहायला आवडतो.
Mar 29, 2022, 07:23 PM ISTसर्वात महागडी टीम आणि 17 कोटींचा कर्णधार... पण चर्चा झाली 20 लाखांच्या क्रिकेटपटूची
20 लाखाचा क्रिकेटपटू 17 कोटींवरही भारी पडला, 20 लाखांच्या क्रिकेटपटूची जगभरात चर्चा
Mar 29, 2022, 03:44 PM ISTपहिला विजय मिळवल्यानंतरही हार्दिक पांड्या नाराज का?
लखनऊ संघावर विजय मिळवूनही हार्दिक पांड्याला कोणती गोष्ट सतावतेय?
Mar 29, 2022, 01:32 PM ISTकारणं अनेक पराभव एक; K.L.Rahul कडून इतर कर्णधारांनी काय शिकावं?
लखनऊचा कर्णधार केएल राहुलने टीमच्या पराभवावर प्रतिक्रिया दिलीये. यावेळी त्याने पराभवाचं नेमकं कारण स्पष्ट केलं आहे.
Mar 29, 2022, 12:25 PM ISTकोण आहे आयुष बदोनी ज्याने हार्दिक पांड्यालाही सोडलं नाही...
बॉलर्सची धुलाई करणाऱ्या 22 वर्षांच्या आयुष बदोनी बद्दल ही खास गोष्ट तुम्हाला माहीत आहे का?
Mar 29, 2022, 11:44 AM ISTशत्रू झाले मित्र? दुश्मनने कृणाल पांड्याला मारली घट्ट मिठी
एकमेकांचं तोंडही ज्यांना पाहायला आवडत नाहीत असे खेळाडू एकमेकांचे मित्र होतील का असा प्रश्न हा व्हिडीओ पाहिल्यानंतर पडला आहे.
Mar 29, 2022, 10:44 AM ISTIPL 2022: चुकीला माफी नाहीच; के.एल राहुलच्या त्या चुकीमुळे टीमवर पराभवाची नामुष्की
लखनऊ सुपर जाएंट्सचा कर्णधार के.एल. राहुलच्या एका चुकीमुळे टीमला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
Mar 29, 2022, 08:23 AM ISTहार्दिक पांड्याला आऊट केल्यानंतर कृणाल पांड्याची पहिली प्रतिक्रिया, पाहा व्हिडीओ
हार्दिकला आऊट केल्यानंतर कृणालनं अशी का दिली प्रतिक्रिया, पाहा व्हिडीओ
Mar 29, 2022, 08:18 AM ISTलखनऊमध्ये के एल राहुलकडून 'या' खेळाडूला संधी, मोडला 8 वर्षांचा रेकॉर्ड
के एल राहुल मोडणार 8 वर्षांचा रेकॉर्ड, गेल्या 8 वर्षांत असं काय घडलं नव्हतं जे आता होणार...पाहा
Mar 22, 2022, 11:42 AM ISTपंजाब किंग्स सोडण्यामागचं के एल राहुलने सांगितलं सर्वात मोठं कारण
'मला पाहायचं होतं की....' पंजाब किंग्स सोडण्यामागचं के एल राहुलनं सांगितलं कारण
Mar 22, 2022, 10:04 AM ISTकेएल राहुलच्या लखनऊ सुपरजायंट्सला मोठा धक्का, आयपीएल 2022 मधील सर्वात घातक गोलंदाज 'आऊट'
आयपीएलला सुरुवात होण्याआधीच के एल राहुलला मोठा धक्का बसला आहे. लखनऊ सुपर जायंट्सचा घातक गोलंदाज संपूर्ण आयपीएलमधून बाहेर पडला आहे.
Mar 18, 2022, 05:02 PM ISTचंद्रावर पोहोचणारा टीम इंडियाचा पहिला खेळाडू; म्हणाला, चांद पे है अपून!
इतकंच नव्हे तर चंद्रावर जाऊन या खेळाडूने सोशल मीडियावर फोटोही शेअर केला आहे.
Mar 3, 2022, 11:06 AM ISTInd VS SL | हिटमॅनचं टेन्शन वाढलं, टीम इंडियाचा मॅच विनर खेळाडू श्रीलंका सीरिजमधून बाहेर
रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात टीम इंडिया (Team India) श्रीलंका विरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.
Mar 2, 2022, 09:18 PM IST
शिखर धवनला डावलून 'हा' युवा खेळाडू Punjab Kings चा कर्णधार
अशातच पंजाब किंग्जच्या कर्णधार पदाची धुरा कोण सांभाळणार असा प्रश्न समोर होता. अखेर या प्रश्नाचं उत्तर आता मिळालंय.
Feb 28, 2022, 12:22 PM IST