kl rahul

अखेर ठरलं! लखनऊ संघाची 'या' नावानं IPL 2022 च्या मैदानात होणार एन्ट्री

अहमदाबाद आणि लखनऊ संघ कोणत्या नावाने आयपीएलमध्ये प्रवेश करणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. लखनऊ संघाने नाव जाहीर करून ही प्रतीक्षा संपवली आहे.

Jan 24, 2022, 08:47 PM IST

यंदा कर्तव्य ! क्रिकेटर KL Rahul चढणार बोहल्यावर...?

एवढेच काय तर डबल सेलिब्रेशन देखील होणार आहे.

Jan 23, 2022, 02:25 PM IST

IND vs SA: शेवटच्या वनडे सामन्यासाठी केएल राहुल करणार हे 3 मोठे बदल!

टीम इंडिया आज दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात उतरणार आहे.

Jan 23, 2022, 09:09 AM IST

के एल राहुलचं कर्णधारपद संपुष्टात येताच या स्टार क्रिकेटपटूचं करियर धोक्यात

के एल राहुलनं संधी दिली पण रोहित देईल की नाही माहीत नाही, क्रिकेटपटूच्या करियरवर टांगती तलवार

Jan 22, 2022, 08:45 PM IST

IND vs SA 3rd Odi | तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी टीम इंडियात 4 मोठे बदल होण्याची शक्यता

 टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका विरुद्ध कसोटीनंतर एकदिवसीय (Ind vs Sa Odi Series) मालिकाही गमावली.

 

Jan 22, 2022, 03:13 PM IST

होय आम्ही चुका करतोय, दुसरी वनडे हरल्यानंतर राहुलचं मोठं विधान

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कसोटी मालिका गमावल्यानंतर टीम इंडियाने वनडे मालिकाही गमावली.

Jan 22, 2022, 11:20 AM IST

IND vs SA : टीम इंडियाने जिंकला टॉस, पाहा कोणाला मिळाली संधी?

टीम इंडियाने जिंकला टॉस, पहिल्यांदा फलंदाजी करणार आज 'करो या मरो'चा सामना 

Jan 21, 2022, 02:02 PM IST

IND vs SA : दुसऱ्या वनडेच्या Playing 11 मध्ये होणार 'हे' 3 बदल

टीममध्ये दुसऱ्या वनडेसाठी काही बदल होण्याची शक्यता आहे.

Jan 21, 2022, 09:31 AM IST

पहिल्या वनडेत पराभव; कर्णधाराने मानली चूक, म्हणाला...

बुधवारी झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिका टीमने 31 धावांनी विजय मिळवला.

Jan 20, 2022, 08:08 AM IST

केएल राहुल आफ्रिका विरुद्धच्या पहिल्या वनडेसाठी कोणाला खेळवणार?

कॅप्टन केएल रोहितच्या अनुपस्थितीत मुंबईच्या 2 स्टार खेळाडूंना संधी देणार?

Jan 18, 2022, 03:33 PM IST

शिखर धवन नाही, तर हा खेळाडू KL Rahulसोबत करणार ओपनिंग ? पडणार धावांचा पाऊस

Cricket News : तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर आता भारतीय संघ केएल राहुलच्या नेतृत्वाखाली तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे.  

Jan 18, 2022, 10:50 AM IST

हिटमॅन नाही तर स्टार फलंदाज सांभाळणार टीम इंडियाचं कसोटी कर्णधारपद?

रोहित शर्मा नाही तर या स्टार फलंदाजाकडे दिली जाऊ शकते कसोटीच्या कर्णधारपदाची कमान

Jan 16, 2022, 07:02 PM IST

रहाणे-पुजारा नाही तर या खेळाडूचा टीम इंडियामधून पत्ता कट?

टीम इंडियामध्ये पुजारा आणि रहाणे पाठोपाठ आता आणखी एका खेळाडूच्या खराब फॉर्मची चर्चा आहे.

Jan 13, 2022, 10:12 PM IST

दुसऱ्या कसोटीत अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपद द्यायला हवं होतं!

दुसऱ्या कसोटी सामन्यात केएल राहुल ऐवजी अजिंक्य रहाणेकडेच कर्णधारपदाची धुरा द्यायला हवी होती असं मत माजी खेळाडूने व्यक्त केलंय.

Jan 9, 2022, 01:05 PM IST

IND vs SA: तिसऱ्या कसोटीपूर्वीच भारताला मोठा धक्का!

. तिसरी कसोटी भारत जिंकल्यास मोठा इतिहास घडणार आहे. 

Jan 8, 2022, 11:10 AM IST