kl rahul

Video : भर मैदानात आफ्रिकन खेळाडूंशी KL Rahul चा पंगा

दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंशी बाचाबाची करत असताना व्हिडीयो व्हायरल झाला आहे.

Jan 5, 2022, 09:34 AM IST

केएल राहुलची कामगिरी, कोहलीला मागे टाकून धोनीची बरोबरी

कर्णधार पदावर येताच केएल राहुल चमकला 

Jan 4, 2022, 08:31 AM IST

IND vs SA : कॅप्टन KL Rahul कडून मोठी चूक, सगळ्यांसमोर मागावी लागली माफी

केएल राहुलला का मागावी लागली माफी 

Jan 4, 2022, 07:51 AM IST

IND vs SA : के एल राहुलला मैदानात बेस्ट फ्रेंण्डची येणार आठवण

वन डे सामन्यात के एल राहुल आपल्या बेस्ट फ्रेंण्डला करणार मिस

Jan 2, 2022, 08:15 PM IST

कोणत्या कारणाने रोहित शर्माला टीम इंडियातून वगळलं?

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत रोहित शर्माला न खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Jan 1, 2022, 10:08 AM IST

दक्षिण आफ्रिका विरुद्ध वन डे सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा, रोहित शर्मा संघातून बाहेर

दुखापतीमुळे रोहित शर्मा बाहेर, विराट नाही तर हा खेळाडू सांभाळणार वन डेच्या कर्णधारपदाची जबाबदारी

Dec 31, 2021, 09:08 PM IST

राजकारण की क्रिकेट कोच होणार?; निवृत्तीनंतर हरभजन म्हणतो...

भारतीय टीमचा स्टार ऑफ स्पिनर हरभजन सिंहने सर्व फॉरमॅटमधील क्रिकेटला अलविदा म्हटलं आहे.

Dec 25, 2021, 12:20 PM IST

IPL 2022 : लखनौ या नव्या संघाचा कोण होणार कर्णधार आणि प्रशिक्षक? ही 2 नावे चर्चेत

आयपीएल 2022 मध्ये 2 नवे संघ जुडणार असल्याने आता चुरस आणखी वाढणार आहे.

Dec 16, 2021, 11:17 PM IST

रोहित शर्मा वनडेचा कर्णधार, तर हा खेळाडू होऊ शकतो उप-कर्णधार!

आता वनडे संघाचा नवा उपकर्णधार कोण असेल याची चर्चा होणार आहे

Dec 9, 2021, 11:43 AM IST

IPL 2022 : पंजाब किंग्सला आणखी एक धक्का, KL राहुलनंतर 'या' दिग्गजानेही सोडली साथ

आयपीएल 2022 च्या हंगामापूर्वीच पंजाब किंग्सला दोन मोठे धक्के बसले आहेत

Dec 1, 2021, 10:26 PM IST

के.एल राहुलने का सोडली पंजाबची साथ; अनिल कुंबळेंनी सांगितलं कारण!

आयपीएल 2022 च्या मेगा लिलावापूर्वी पंजाब किंग्सने त्यांचा कर्णधार केएल राहुलला रिलीज केलं. 

Dec 1, 2021, 02:26 PM IST

IPL 2022 Auction: बंगळुरू संघाचा कर्णधार कोण? MS Dhoni च्या जवळच्या व्यक्तीनं दिलं उत्तर

विराट कोहलीनं RCB सोडल्यानंतर पुढचा कर्णधार कोण? MS Dhoni च्या जवळच्या व्यक्तीकडून मोठा खुलासा

Nov 29, 2021, 08:28 PM IST

IPL 2022 Mega Auction: कोण होणार नव्या अहमदाबाद टीमचा कर्णधार?

नव्या अहमदाबाद टीमच्या कर्णधारपदासाठी 5 नावं प्रामुख्याने समोर आहेत.

Nov 27, 2021, 08:56 AM IST

कोहलीकडून वनडेची कमान कोण हिरावणार; रोहितसोडून 'ही' नावं चर्चेत

विराट कोहलीने वनडेचं कर्णधारपद सोडलं अशा स्थितीत वनडे संघासाठीही नव्या कर्णधाराची गरज भासणार आहे.

Nov 21, 2021, 12:47 PM IST

KL Rahul या कारमधून गर्लफ्रेंड Athiya Shetty ला नेणार लाँग डाईव्हवर?

राहुल त्याच्या खेळाव्यतिरिक्त त्याची गर्लफ्रेंड अभिनेता सुनिल शेट्टीची मुलगी अथिया शेट्टीसोबतच्या नात्याबद्दलही सध्या चांगलाच चर्चेत आहे. 

Nov 20, 2021, 03:44 PM IST