kmc polls

निकालानंतर भाजपला आली शिवसेनेची आठवण

 कोल्हापुरात निवडणूक संपताच भाजपला आपले मित्र पक्षाची आठवण झाली आहे. विकासासाठी एकत्र येण्याचं आवाहन भाजपचे नेते आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला केलंय.

Nov 2, 2015, 07:46 PM IST

केडीएमसी आणि कोल्हापूरात भाजपचा महापौर - दानवे

राज्यातील महापालिका तसेच नगरपालिका - नगरपंचायतींच्या निवडणुकात भारतीय जनता पक्षाची राजकीय ताकद वाढली असून पक्षाच्या नगरसेवकांची संख्या अनेक पटींनी वाढली आहे.

Nov 2, 2015, 06:34 PM IST

राजेश लाटकर यांचा पराभव, राष्ट्रवादीला धक्का

कोल्हापुरात राजेश लाटकर यांच्या निमित्तानं राष्ट्रवादीला जोरदार धक्का बसलाय. भाजपच्या आशिष ढवळे यांनी लाटकर यांना धूळ चारलीय. 

Nov 2, 2015, 03:17 PM IST

कोल्हापूर निकाल : काँग्रेस - राष्ट्रवादी सत्ता स्थापण्याच्या तयारीत

 राज्यात प्रचंड गाजलेल्या कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीचा संपूर्ण निकाल आता हाती आलीय. या निवडणुकीनं त्रिशंकू अवस्थेचं चित्र उभं केलंय. 

 

Nov 2, 2015, 08:24 AM IST