knowledge news

विमानात मोबाईल Flight Mode वर का ठेवला जातो? जाणून घ्या

तुम्ही विमानाने प्रवास केला असेल तर तुम्हाला काही सूचनांचं पालन करावं लागतं. अशीच एक सूचना विमान उड्डाण करण्यापूर्वी केली जाते. तुम्हाला तुमचा मोबाईल फोन फ्लाईट मोडवर (Flight Mode) ठेवण्यास सांगितलं जातं.

Oct 5, 2022, 04:05 PM IST

Knowledge News: डिलिव्हरी बॉक्स आणि पेपर बॅग खाकी रंगाचे का असतात? जाणून घ्या या मागचं कारण

तुम्ही कधी डिलिव्हरी बॉक्स किंवा पेपर बॅगचं निरीक्षण केलं आहे का? पार्सल खाकी रंगाच्या बॉक्स किंवा पेपर बॅगमध्ये येतं. तुम्हाला माहीत आहे का, हे बॉक्स खाकी रंगाचे का असतात? चला तर जाणून घेऊयात

Oct 5, 2022, 01:03 PM IST

Knowledge News: बिअरच्या बाटल्या तपकिरी किंवा हिरव्या का असतात? जाणून घ्या त्यामागचे कारण

बिअर पांढऱ्या किंवा पारदर्शक काचेच्या बाटल्यांमध्ये का ठेवली जात नाही? असा प्रश्न पडतो. हिरव्या आणि तपकिरी  रंगांच्या बाटलांमध्ये बिअर ठेवण्यामागे नेमकं काय कारण आहे.

Oct 4, 2022, 04:20 PM IST

Knowledge News: एक Train तयार करण्यासाठी किती खर्च येतो माहिती आहे का? जाणून घ्या

भारतीय रेल्वेचं जगात चौथं स्थान असून देशभरात रेल्वेचं जाळं पसरलेलं आहे. सर्वात स्वस्त आणि सुरक्षित प्रवास म्हणून रेल्वेकडे (Indian Railway) पाहिलं जातं. त्यामुळे रोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. 

Oct 3, 2022, 01:47 PM IST

सीलिंग फॅनला आपल्याकडे 3, तर परदेशात 4 पाती का असतात? जाणून घ्या यामागचं कारण

पंख्याचं निरीक्षण केल्यानंतर एक लक्षात येईल की, पंख्याला तीनच पाती असतात. दुसरीकडे, परदेशातील पंख्याला चार पाती असतात. 

Oct 2, 2022, 06:45 PM IST

Parle-G मधला 'G' म्हणजे Genius नाही, जाणून घ्या काय आहे अर्थ

चहा आणि पार्ले जी बिस्किटचं एक वेगळंच नातं आहे. स्वस्त आणि मस्त चव असलेलं पार्ले जी (Parle-G) बिस्किटचे सर्वांच्याच पसंतीला उतरलं आहे.

Sep 26, 2022, 05:43 PM IST

DTH अँटेनाचा आकार गोल का असतो? जाणून घ्या या मागचे कारण

टीव्हीच्या प्रवासात अँटेनाचं महत्त्व अधोरेखित होतं. अँटेनावर कावळा बसल्यानंतर टीव्हीवरचं गेलेलं चित्र आणि त्यासाठी असलेली खटपट बहुतांश लोकांनी अनुभवली आहे.

Sep 26, 2022, 03:36 PM IST

Knowledge News: हिरवा, पिवळा, गुलाबी साबण तरी फेस पांढराच का? जाणून घ्या यामागचं कारण

तुम्ही एक बाब आवर्जून पाहिली असेल, ती म्हणजे साबण हिरवा, पिवळा, गुलाबी असूनही फेस पांढराच येतो. फेसात साबणाचा रंग का येत नाही? असा प्रश्न पडतो.  

Sep 22, 2022, 02:07 PM IST

Knowladge News: डोळ्यातून अश्रू का निघतात? रडण्याचे फायदे वाचून बसेल आश्चर्याचा धक्का

जर तुम्हाला कोणी सांगितलं की रडण्याचे देखील फायदे आहेत. तर तुम्हाला त्यावर विश्वास बसणार नाही. 

Sep 15, 2022, 03:14 PM IST

World’s Most Expensive Cheese: या जनावराच्या दुधापासून जगातील सर्वात महागडे बनवले जाते पनीर, किंमत ऐकून बसेल धक्का

 World’s Most Expensive Cheese: सुमारे 60 टक्के बाल्कन गाढवाचे दूध आणि 40 टक्के शेळीचे दूध चीज बनवण्यासाठी वापरले जाते आणि नंतर त्यावर प्रक्रिया करुन ते तयार केले जाते.

Sep 8, 2022, 03:59 PM IST

Railway Coach: ट्रेनच्या डब्यावर तिरप्या पिवळ्या लाइन्सचा अर्थ काय? जाणून घ्या

ट्रेनच्या ठराविक डब्यांवर ही रचना का केली जाते हे तुम्हाला माहीत आहे का?

Sep 7, 2022, 07:39 PM IST

....म्हणून अंधारातही डास तुम्हाला शोधून चावतात, यामागे आहे हे खास कारण

रात्रीच्या अंधारातही डास तुमच्यापर्यंत कसे पोहोचतात? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. 

Aug 26, 2022, 06:48 PM IST

Knowledge News: विमानाचा रंग फक्त पांढरा का असतो? जाणून घ्या कारण

विमानांचा रंग पांढरा का असतो? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.

Aug 25, 2022, 08:12 PM IST

ट्रेनच्या शेवटच्या डब्ब्यावर 'X' असं चिन्ह का असतं? LV चा नेमका अर्थ काय? जाणून घ्या

तुम्ही कधी ना कधी ट्रेनमधून प्रवास केला असेलच. तेव्हा ट्रेनच्या प्रत्येक डब्ब्यांचं निरीक्षण केलं असेलच. या डब्ब्यांवर अनेक चिन्ह लिहिलेली असतात.  या चिन्हांना विशेष अर्थ असतो, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? 

Aug 25, 2022, 01:23 PM IST

Emoji चा रंग पिवळा का असतो माहिती आहे? कोणत्या इमोजीला सर्वाधिक पसंती? जाणून घ्या

आनंद, दु:ख, उत्साह आणि राग व्यक्त करण्यासाठी इमोजीचा वापर केला जातो. असं असलं तरी अनेकदा प्रश्न पडतो की हे इमोजी पिवळ्या रंगाचे का असतात?

Aug 25, 2022, 12:50 PM IST