नमस्ते आणि नमस्कार यात काय फरक आहे? 99% लोक सांगताना करतात चुका
नमस्ते आणि नमस्कार यात काय फरक आहे? 99% लोक सांगताना करतात चुका
Nov 13, 2024, 02:22 PM IST250 ग्रॅम वजनाला 'पाव किलो' असंच का म्हणतात? 99 % लोकांना उत्तर माहितीच नाही
250 ग्रॅम वजनाला 'पाव किलो' असंच का म्हणतात? 99% लोकांना उत्तर माहितीच नाही
Oct 22, 2024, 03:00 PM ISTसार्वजनिक बाथरुममध्ये WC का लिहीतात? 99% लोकांना माहितच नाही
आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी असतात ज्या नजरेला तर पडतात पण त्याचे अर्थ आपल्याला माहित नसतात. असंच आहे पब्लिक टॉयलेट WC लिहीलेलं असतं पण त्याचा अर्थ काय?
Oct 9, 2024, 06:04 PM ISTसंडे हो या मंडे रोज खाओ अंडे..! पण एका वर्षात कोंबडी किती अंडी देते?
आहारतज्ज्ञानुसार दररोज अंडी ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. त्यामुळे जगभरात असंख्य लोक रोज अंडी खातात. पण तुम्हाला माहितीय का? वर्षभरात कोंबडी किती अंडी देते ते..
Sep 23, 2024, 12:12 PM ISTKnowledge News : i आणि j च्या वर असणाऱ्या 'या' अनुस्वाराला काय म्हणतात? उत्तर कमाल आहे...
Knowledge News : असं म्हणतात की लेखनाचेही काही नियम असतात. मग ती देवनारी भाषा असो किंवा साहेबांची इंग्रजी भाषा असो. तुम्हाला माहितीयेत का हे नियम?
Sep 18, 2024, 12:14 PM IST
जीन्सच्या खिशांवरील 'ही' लहान बटणं काय कामाची?
डेनिम, बेलबॉटम, पेन्सिल या आणि अशा अनेक प्रकारच्या जीन्स आजवर तुमच्यापैकी कित्येकांनी वापरल्या. या जीन्ससंदर्भात कधी कुतूहल वाटलंय का?
Jun 21, 2024, 01:24 PM IST
पहिला Video Call कधी, कुणी आणि कुणाला केला? तुम्हाला माहितीय का?
First Video Call : आज प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आहेत. छोट्या छोट्या कामातही आपण व्हिडीओ कॉल करतो. पण तुम्हाला माहिती आहे का पहिला व्हिडीओ कॉल कधी, कुणी आणि कुणाला केला होता.
Apr 24, 2024, 01:10 PM ISTप्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिणाऱ्यांनो सावध व्हा, संशोधनातून आली धक्कादायक माहिती
Drinking water from plastic bottles: बाहेरपडण्यापूर्वी आपण सोबत पाण्याची बॉटल सोबत घेऊनच बाहेर पडतो. तर काहीवेळेस बॉटलसोबत घेतली नसेल तर बाहेरुन विकत घेतो. पण विकत घेतलेली बाटलीबंद पाणी हानीकारक असते. या बाटलीतून पाणी पिणे शरीरासाठी घातक ठरु शकते.
Apr 15, 2024, 05:11 PM ISTडोळे उघडे ठेवून झोपणारा प्राणी कोणता ?
अनेक असे प्राणी आहेत जे विचित्र दिसण्यावरुन ओळखले जातात. असाच एक प्राणी आहे. ज्याचं नाव मगर आहे. मगर ही डोळे उघडे ठेवून झोपते.
Dec 22, 2023, 03:45 PM ISTकधीच बुक करू नका ग्राउंड, चौथ्या मजल्याची रुम; कारण…
आपण कुठेही फिरायला गेलो की, हॉटेलमध्ये राहातो. परंतु येथे राहायला जाताना आपण त्यासंदर्भात अनेक गोष्टी इंटरनेटवर चेक करतो. त्यांपैकी सर्वात महत्वाचं आहे, ते म्हणजे पैसे. त्यानंतर लोक हॉटेलचे रुम, एमिनिटीज, हॉटेलचं लोकेशन आणि सेवा पाहून हॉटेल बुक करतात. परंतु आज आम्ही तुम्हाला आणखी काही गोष्टी सांगणार आहोत, ज्याला लक्षात घेऊन तुम्ही हॉटेलचं रुम बुक केलं पाहिजे.
Sep 19, 2023, 06:40 PM ISTविहीर नेहमी गोलाकारच का असते? कधी विचार केलाय? जाणून घ्या शास्त्रीय कारण!
Why Well is Round in Shape: विहीरीबद्दल आपल्यापैंकी अनेकांना कुतूहल असेलच परंतु तुम्हाला माहितीये का की विहीर (Well Round Shape) ही नेहमी गोलाकारच का असते? चला तर मग जाणून घेऊया यामागील रंजक आणि शास्त्रीय कारण! विहीर शतकानुशतके (Scientific Fact) टिकून राहण्यामागे मोठं शास्त्रीय कारण आहे.
Mar 10, 2023, 01:04 PM ISTInteresting Facts: प्लॅस्टिकच्या स्टूलावर जड वजनाची व्यक्ती बसली तरी स्टूल का तुटतं नाही...
Interesting Facts: आपल्याला वेगवेगळ्या रंगाचे स्टूल (Different Colour Stool) घ्यायला आवडतात. परंतु तुम्हाला माहितीये का की प्लॅस्टिक प्रोडक्शनमध्ये जेव्हा स्टूल तयार केले जाते तेव्हा अनेक वैज्ञानिक नियमांचे पालन केले जाते.
Feb 23, 2023, 06:26 PM ISTI Can Talk English! दारु प्यायल्यानंतर लोकं इंग्रजी का बोलतात? संशोधनातून थक्क करणारी माहिती
Drinking Alcohol : नवीन अभ्यासानुसार मद्यामुळे आत्मविश्वास वाढतो, म्हणजे गर्दी पाहून जी भीती वाटते ती दारू प्यायल्याने कमी होती.
Feb 15, 2023, 02:19 PM ISTKnowledge: ज्या बाटलीत फेव्हिकोल किंवा ग्लू असतो, त्यात का चिकटत नाही? जाणून घ्या कारण
Favicol Or Glue Dosent Stick In Bottle: तुम्ही लहानपणी आर्ट किंवा क्राफ्ट तयार करण्यासाठी फेव्हिकोल नक्कीच वापरला असेल. आजही कागद किंवा इतर वस्तू चिकटवण्यासाठी फेव्हिकोल किंवा ग्लूचा वापर करत असालच. पण बाटलीत का चिकटत नाही? जाणून घ्या.
Jan 11, 2023, 06:40 PM ISTKnowledge Fact: गाड्यांचे टायर 'हे' काळ्या रंगाचेच का असतात? जाणून घ्या त्या मागचे कारण
गाड्यांचे टायर नेहमी काळ्या रंगाचे का असतात? तुम्हालाही कधी प्रश्न पडला होता का... चला तर जाणून घेऊया या मागे काय आहे खरं कारण
Dec 30, 2022, 05:14 PM IST