कॅल्क्युलेटरला मराठीत काय म्हणतात? तुम्हाला माहितीय याचं उत्तर
चला आम्ही तुमच्यासोबत असेच काही प्रश्न शेअर करणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला विचित्र प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायला मदत मिळेल.
Jul 24, 2022, 05:09 PM ISTगाड्यांवर वेगवेगळ्या रंगाची नंबर प्लेट का लावली जाते? तुम्हाला माहितीय 'या' मागील कारण?
तुम्ही तुमच्या आजूबाजूला अनेक गाड्या पाहिल्या असतील, ज्यावर वेगवेगळ्या रंगाची नंबर प्लेट असते. ही नंबरप्लेट पिवळी, सफेद, काळी, तसेच हिरव्या रंगाची असते. परंतु अशा वेगवेगळ्या रंगाच्या नंबर प्लेट का असतात? याचा तुम्ही कधी विचार केलाय?
Jul 21, 2022, 05:43 PM ISTरेल्वे रुळांवर छोटे दगड का टाकतात? यांचं नक्की काम काय? जाणून घ्या यामागचं कारण
तसे पाहाता रेल्वे ट्रॅकवर दगडं असणं ही एक छोटी गोष्ट आहे, परंतु असे असले तरी रेल्वे ट्रॅकसाठी ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. ज्यामुळे रेल्वेचा आपला प्रवास सुखकर होतो.
Jul 20, 2022, 04:40 PM ISTट्रेनच्या स्टेशनवरील पिवळ्या बोर्डवर 'समुद्र सपाटीची उंची' का लिहिली जाते? ते कशासाठी असतं? जाणून घ्या रंजक कारण
जेव्हाही आपण फिरायला किंवा लांबच्या प्रवासाला जातो तेव्हा सर्वप्रथम आपण रेल्वे स्थानकावर पोहोचतो, परंतु रेल्वे स्थानकावर वेगवेगळ्या ठिकाणी लिहिलेले चिन्ह किंवा काही लिहिलेलं तुम्ही पाहिले असेलच.
Jul 19, 2022, 04:57 PM ISTमगरीचे अश्रू खरंच खोटे असतात का? या म्हणी मागे लपलंय रंजक कारण
आपण अनेकांना असं बोलताना ऐकलं असेल की, मगरीचे अश्रु दाखवू नकोस. परंतु हे ऐकून तुम्हाला कधी प्रश्न पडला का की? असे का म्हटले जाते. मगर काय नेहमी खोटी रडते का?
Jul 18, 2022, 09:52 PM ISTKnowledge : कॅपवरील हे बटण का लावले जाते? या बटणाला काय म्हणतात? जाणून घ्या रंजक माहिती
चला या टोपावरील बटणामागचं कारण जाणून घेऊ या.
Jul 14, 2022, 06:21 PM ISTगिळलेला भक्ष मगरीच्या पोटात किती वेळ जिवतं राहू शकतो? जाणून घ्या उत्तर
मगरीच्या पोटात प्राणी किंवा कोणतीही व्यक्ती किती वेळ जीवंतं राहू शकते? जर मगरीचं पोट फाडलं तर तिने गिळलेला भक्ष जिवंत असेल का?
Jul 13, 2022, 05:52 PM ISTफोटत दिसणाऱ्या 'या' गाडीच्या नबंर प्लेटपासून ते नियमांपर्यंत जाणून घ्या, फार कमी लोकांना माहित असेल ही गोष्ट
देशातील वाहनांसाठी बनवलेले कायदे लष्कराच्या वाहनांना लागू होत नाहीत.
Jul 10, 2022, 08:39 PM ISTपुरुषांच्या सुटच्या स्लीव्सला का असतात 3 बटण? यामागील कारण खूपच रंजक
आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी घडतात, ज्याकडे आपलं लक्ष नसतं. परंतु त्यामागे दडलेली रहस्ये आपल्याला चकित करतात.
Jul 5, 2022, 09:46 PM ISTडॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर Rx का लिहिलेलं असतं माहिती आहे? नसेल तर जाणून घ्या
डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शनवर लिहिलेलं औषध नेमकं कोणतं आहे? हे आपल्याला कळत नाही.
Jun 15, 2022, 12:20 PM ISTKnowledge : बाईक किंवा कारच्या टाकीत अनेक दिवस पेट्रोल राहिलं, तर ते खराब होतं का?
आता अनेकांना हा प्रश्न देखील पडला असेल की, पेट्रोल किंवा डिझेलची कोणतीही एक्स्पायरी डेट असते का?
Jun 13, 2022, 08:12 PM ISTKnowledge : चित्रपट सुरू होण्यापूर्वी हे सर्टिफिकेट का दाखवले जाते? याचा नेमका अर्थ काय?
चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर या प्रमाणपत्रासाठी टीम हातपाय जोडते, हे फार कमी लोकांना माहीत असेल. परंतु हे खरं आहे.
Jun 12, 2022, 08:04 PM ISTUIDAI : तुमचा आधार कार्ड वापराताना 'या' गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, सरकारकडून माहिती
लोकांची सिक्योरिटी लक्षात घेता, काही सोप्या परंतु महत्त्वाच्या सुरक्षा टिप आधार क्रमांकबाबत पालन करण्याची गरज आहे.
Jun 2, 2022, 09:44 PM ISTट्रेनमधील दरवाजा जवळची खिडकी इतर खिडक्यांपेक्षा वेगळी का असते? यामागचं कारण खुपच खास
रेल्वेच्या दरवाजा जवळची खिडकी ही बाकिच्या खिडक्यांपेक्षा थोडी वेगळी असते. मग असे का असते याचा तुम्ही कधी विचार केलाय?
Jun 1, 2022, 02:37 PM ISTइलेक्ट्रॉनिक वस्तूंवर का लिहिले जाते CE? पुढच्या वेळी खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी नक्की तपासा
आज आम्ही याबाबत खास माहिती तुम्हाला सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचा ग्राहक म्हणून फायदाच होईल.
Jun 1, 2022, 02:30 PM IST