knowledge news

किती देश भारतीय नागरिकाला व्हिसाशिवाय प्रवेश देतात? तुमचा पासपोर्ट किती मजबूत? जाणून घ्या

शक्तिशाली पासपोर्टचा अर्थ काय आहे? कोणत्या आधारावर हे ठरवले जाते की कोणत्या देशाचा पासपोर्ट किती मजबूत आहे?

Oct 26, 2021, 12:44 PM IST

100 ते 2000 रुपयांच्या नोटींवर 'या' काळ्या रेषा का असतात? यांचा अर्थ काय? जाणून घ्या

आज आम्ही तुम्हाला नोटांवरील या काळ्यां रेषांबद्दल माहिती देणार आहोत.

Oct 25, 2021, 03:15 PM IST

चुकीच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवले तर काळजी करु नका, तुमचे पैसे असे परत मिळतील; RBIची मार्गदर्शक तत्त्वे जाणून घ्या

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) बँकिंग सुलभ आणि सोयीस्कर बनवण्यासाठी अलीकडच्या काळात अनेक पावले उचलली आहेत.

Oct 22, 2021, 04:37 PM IST

तुमच्या नखांवर हे चिन्ह दिसत असेल त्याकडे दुर्लक्ष करु नका नाहीतर खूप उशीर होऊ शकतो

यामुळे तुम्हाला कोणकोणत्या आरोग्याचा धोका उद्घवू शकतो हे देखील सांगणार आहोत.

Oct 21, 2021, 07:58 PM IST

भारतात या राज्यात महिला सर्वाधीक असुरक्षित, पाहा कोणत्या राज्यात किती गुन्हे दाखल

या लिस्टमध्ये तुमच्या राज्याचे किंवा शहराचे नाव तर नाही ना?

Oct 21, 2021, 03:06 PM IST

पिस्तूल आणि रिव्हॉल्व्हरमध्ये काय फरक आहे? बोर काय असतं जाणून घ्या

जर तुम्हाला बंदूकांबद्दल जाणून घ्यायला आवडत असेल किंवा तुम्हालाही या दोघांमध्ये गोंधळ असेल, तर आज आम्ही तुम्हाला या दोघांमधील अंतर सांगणार आहोत.

Oct 17, 2021, 03:20 PM IST

क्रेडिट आणि डेबिट कार्डमध्ये फरक काय? याचा व्याज, खर्च मर्यादा संबंधित जाणून घ्या संपूर्ण नियम

 लोकांना या दोन्ही गोष्टी समान वाटतात, परंतु तसे नाही. आज आम्ही तुम्हाला यासंदर्भात माहिती सांगणार आहोत.

Oct 16, 2021, 03:50 PM IST

हा शब्द आपण रोज बोलतो, पण त्याचा अर्थ कोणालाचं नाही माहिती

हा शब्द आपण रोजचं बोलतो, एकमेकांच्या संवादात वापरतो, पण...

Oct 14, 2021, 02:07 PM IST

कोणत्या प्रकारची नशा बेकायदेशीर असते? ड्रग्सचे नियम तुम्हाला माहितीय?

ड्रग्जशी घेणे बेकायदेशीर आहे का? कोणत्या ड्राग्सला किती शि्क्षा मिळते, तुम्हाला माहित आहे?

Oct 13, 2021, 05:00 PM IST

अल्कोहोल कधी एक्सपायर होतं का? खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा

दारू खरेदी करताना तुम्ही कधी त्याची एक्सपायरी डेट पाहिली आहे का?

Oct 12, 2021, 11:57 AM IST

लोकांना बबल रॅप फोडायला का आवडतं? असं करण्यासाठी आपण का उत्सुक होतो?

हा बबल रॅप एक-एक करुन दाबल्यानंतर तो फुटल्यानंतर त्यातुन एक विशिष्ट प्रकारचा आवाज योतो.

Oct 9, 2021, 06:40 PM IST

Social Mediaमध्ये कैद तुमचं मानसिक आरोग्य... या कारणांमुळे तुमची मानसिक स्थिती ढासाळते आणि तुम्ही जगापासून वेगळे होता

सोशल मीडिया आपल्या जीवनातील सर्व मोठ्या आणि छोट्या गोष्टीमध्ये अविभाज्य भूमिका बजावत आहे, तेव्हा ते आपल्या आरोग्यापासून देखील कसे लांब राहू शकते? 

Oct 9, 2021, 01:47 PM IST

जर तुम्ही गोड खाणं 30 दिवस बंद केलंत, तर काय होईल? असे करणे शरीरासाठी चांगले की वाईट?

जर तुम्ही अचानक साखर खाणे बंद केलं तर काय होईल?

Oct 8, 2021, 03:20 PM IST

विमान प्रवासात बाळाचा जन्म झाला तर बाळाला कोणत्या देशाचं नागरिकत्व मिळणार

तुमच्या बाळाचा जन्म विमान प्रवासात झाला आहे का, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी...

Oct 7, 2021, 01:56 PM IST

भारतीय रेल्वेबाबत हे तुम्हाला माहीत आहे का?, जगात लयभारी; अमेरिका - इंग्लंड - ऑस्ट्रेलिया सुद्धा मागे

 Knowledge News : आज आम्ही तुम्हाला अशी माहिती सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला याचा अभिमान वाटेल. तसेच तुमच्या ज्ञानात भर पडेल. 

Oct 7, 2021, 07:36 AM IST