koffee with karan 8

करणच्या प्रश्नांना सेलिब्रिटी घाबरले? 'कॉफी विथ करण'बाबत मोठी अपडेट आली समोर

Koffee With Karan Season 9: कॉफी विथ करणबाबत करण जोहरने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

Jun 25, 2024, 12:12 PM IST

कपूरांच्या घरीही लागतं भांड्याला भांड? 'आलियाची घरात रोजची भांडणं...' सासू नीतू कपूरने केला खुलासा

Neetu Kapoor On Aaliya Bhatt: करण जोहरच्या शोमध्ये नीतू कपूर आणि झीनत अमान यांनी सहभाग घेतला होता. या शोमध्ये दोघेही करण जोहरसोबत मस्ती करताना दिसल्या. 

Jan 11, 2024, 11:34 AM IST

...अन् संतापलेल्या जान्हवीने सारा तेंडुलकरला केलं अनफॉलो

बॉलिवूडमध्ये सध्या जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांच्या रोमान्सची चर्चा सुरु आहे. 'कॉफी विथ करण'मध्ये तिने नात्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. 

 

Jan 10, 2024, 02:45 PM IST

'आईच्या निधनाविषयी फोनवर कळलं आणि मी...', जान्हवी कपूर भावूक

Koffee with Karan 8 Janhvi Kapoor: जान्हवी कपूरनं 'कॉफी विथ करण 8' मध्ये बहीण खुशीसोबत हजेरी लावली होती. त्यावेळी तिनं आई श्रीदेवीच्या निधनानंतर काय झालं याविषयी खुलासा केला आहे. 

Jan 5, 2024, 03:57 PM IST

सैफने अमृताशी लग्न केल्याचं ऐकताच रडू लागल्या होत्या शर्मिला

सैफने लग्न केल्याचं सांगितल्यानंतर शर्मिला टागोर शांत झाल्या होत्या. तेव्हा सैफ म्हणाला होता 'आई तुझा रंग बदलतोय'. यानंतर शर्मिला यांनी मी नंतर बोलते म्हटलं होतं. 

 

Dec 28, 2023, 03:13 PM IST

सैफ आणि अमृता सिंग यांच्या घटस्फोटावर शर्मिला टागोर पहिल्यांदाच झाल्या व्यक्त; म्हणाल्या 'आम्ही फार...'

सैफ अली खान आणि अमृता सिंग 13 वर्षांच्या संसारानंतर विभक्त झाले होते. दरम्यान शर्मिला टागोर पहिल्यांदाच त्यांच्या घटस्फोटावर व्यक्त झाल्या आहेत. 

 

Dec 28, 2023, 11:42 AM IST

Koffee With Karan : अजय देवगणने केली करण जोहरची बोलती बंद, काजोलच्या प्रश्नावर असं काही म्हणाला की...

Koffee With Karan 8 Promo : करण जोहरच्या कॉफी विथ करण शोमध्ये दोन दिग्गज सेलिब्रेटींनी हजेरी लावली आहे. यावेळी अजय देवगण (Ajay Devgan) आणि रोहित शेट्टीची (Rohit Shetty) जोडी करण जोहरसमोर गप्पा मारणार आहे.

Dec 18, 2023, 11:21 PM IST

मलायका अर्जून अडकणार लग्नबंधनात? अभिनेत्याने केला मोठा खुलासा

 'कॉफी विथ करण सीझन 8'च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये अर्जुन कपूर त्याचा खास मित्र आदित्य रॉय कपूरसोबत या शोमध्ये आला होता. करणचा चॅट शो सुरु झाला आणि यात रिलेशनशिपचा उलगडा नाही झाला तर काय मज्जा.

Dec 14, 2023, 03:57 PM IST

रणबीरला दुसऱ्या हिरोईनसोबत रोमान्स करताना पाहून जळतेस? आलियाच्या उत्तरानं खळबळ

Alia Bhatt on Ranbir Kapoor Romance: कॉफी विथ करण सिझन 8 मध्ये सध्या अभिनेत्री आलिया भट्ट हिनं हजेरी लावली होती. त्यामुळे तिची बरीच चर्चा होती. यंदा तिला रणबीर जेव्हा इतर हिरोईन्स सोबत रोमान्स करतो तेव्हा तु हे पाहून जळतेस का असा प्रश्न विचारण्यात आला होता. 

Nov 17, 2023, 08:00 PM IST

लेकीला काश्मीरला नेताच आलियाच्या चिंतेनं ओलांडली मर्यादा; रणबीरला फोन करत म्हणाली...

Alia Bhatt on Raha Kapoor :  राहा कपूर हिची सध्या जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. राहा ही नुकतीच वर्षाची झाली आहे. तिच्या पहिल्या वहिल्या वाढदिवसाचे फोटोही सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाले होते. यंदा कॉफी विथ करणमध्ये आलिया भट्टनं हजेरी लावली होती. यावेळी तिनं राहा कपूरविषयी खुलासा केला आहे. 

Nov 16, 2023, 04:29 PM IST

खरंच रणबीर टॉक्सिक पार्टनर आहे? आलिया भट्टच्या कमेंटने सिनेसृष्टीत खळबळ

कॉफी विथ करण हा शो नेहमीच चर्चेता केंद्रबिदू असतो. दरवेळी या शोमध्ये सेलिब्रिटी हजेरी लावत असतात. नुकताच या शोमध्ये करीना कपूर आलिया भट्टसोबत दिसली होती. नात्याने या दोघी नणंद भावजय आहेत. त्यामुळे हा एपिसोड चांगलाच रंगला.

Nov 16, 2023, 01:04 PM IST

13 वर्षांनी मोठा असलेल्या आदित्यला डेट करते अनन्या! सारा अली खानकडूनच झाला खुलासा?

Ananya Panday confirms her relationship with Aditya Roy Kapoor :  अनन्या पांडे आणि सारा अली खाननं यावेळी कॉफी विथ करणच्या नव्या सीझनमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी तिनं हा खुलासा केला आहे. त्यामुळे अनेकांना आश्चर्यात पाडले आहे. 

Nov 4, 2023, 03:59 PM IST

तुझा कट्टर शत्रू कोण? करण जोहरने प्रश्न विचारताच अजय देवगणने तोंडावर सांगितलं, म्हणाला 'एकेकाळी...'

कॉफी विथ करणच्या आठव्या सीझनमध्ये बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी झळकणार आहेत. 

 

Nov 4, 2023, 01:23 PM IST

सनी देओलला नाही आवडत शाहरुख खानची 'ही' गोष्ट, सलमान- अक्षयचा उल्लेख करत म्हणाला...

What Sunny Deol said about Shahrukh Khan Salman Khan Akshar Kumar : सनी देओलनं सांगितलं की त्याला शाहरुख, सलमान आणि अक्षयची कोणती गोष्ट आवडत नाही. तर बॉबी देओल सलमान खानची स्तुती करत म्हणाला...

Nov 2, 2023, 03:03 PM IST

पहिल्यांदाच कॉफी विथ करण मध्ये देओल ब्रदर्सची जोडी; गप्पांच्या ओघात कुटुंबाची गुपितं सर्वांसमोर

सनी देओल आणि बॉबी देओल या सीझनमध्ये हजर झाले आहेत तर फॅन्स कधीही न पाहिलेल्या अवताराचे साक्षीदार होणार आहे.  कारण एपिसोडमध्ये अत्यंत मज्जेशीर गप्पा होताना दिसत आहेत. आणि त्यांची पहिली झलक खूपच छान आहे.

Oct 30, 2023, 05:08 PM IST