kokan railway news update

नाताळ व नववर्षासाठी कोकणात जायचा प्लान आखताय? कोकण रेल्वेने केली मोठी घोषणा

Konkan Railway Christmas Special Train: कोकण रेल्वेने प्रवाशांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. आता कोकण रेल्वे विशेष गाड्या चालवणार आहे.

Dec 8, 2024, 07:46 AM IST

प्रवाशांनो लक्ष द्या! कोकण रेल्वेवर मेगाब्लॉक, ट्रेनच्या वेळापत्रात बदल; वाचा संपूर्ण TimeTable

Kokan Railway Megablock: कोकण रेल्वेवर मेगाब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळं वेळापत्रकात बदल होणार आहे. 

 

May 28, 2024, 12:57 PM IST

गणपतीत गावी जायचंय, नो टेन्शन; कोकण रेल्वेने दिली Good News

Kokan Railway:  कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर येतेय. 10 मे पासून गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना तिकिट बुकिंग करता येणार आहे. 

 

Apr 5, 2024, 05:08 PM IST

प्रवाशांसाठी मोठी बातमी! कोकण रेल्वेच्या 12 गाड्या रद्द; आत्ताच वेळापत्रक पाहून घ्या

Kokan Railway News: . रोह्याजवळ मालगाडी घसरल्यामुळे कोकण रेल्वे ठप्प झाली आहे. त्यामुळं काही गाड्या रद्द केल्या आहेत. 

Oct 1, 2023, 01:25 PM IST