Maratha Reservation : कुणबी-मराठा एकच या मनोज जरांगे पाटील यांच्या दाव्याला बळ मिळालंय, तसे पुरावेही सापडलेत. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 2 महिन्यांची वेळ वाढवून दिली आहे.
Maratha Reservation:महाराष्ट्रतील मराठा समाज आक्रमक झाला असून त्या संदर्भात माहिती घेऊन महत्वाचे निर्णय यावेळी घेण्यात आले.
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. सरकारला एकाचा बळी घ्यायचा असेल तर घेऊ द्या, असं सांगताना जरांगे यांचे डोळे पाणावले.
Maratha Reservation : 40 दिवस देऊन सरकारचा मान ठेवला आता एक तासही देणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी अकलूजच्या सभेत राज्य सरकारला दिला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी दिलेल्या डेडलाईनला आता केवळ तीन दिवस उरले आहेत.