latest update

IRCTC देतंय सिक्कीम- गंगटोकच्या निसर्गसौंदर्याशी एकरुप होण्याची संधी; पाहा Indian Railway चा खास प्लान

Indian Railway : 'देखो अपना देश' या उपक्रमाअंतर्गत भारतीय रेल्वेकडून यावेळी देशाचा आणखी एक भाग फिरण्याची संधी तुम्हाला दिली जाणार आहे. 

 

Sep 21, 2023, 01:35 PM IST

Railway विभागाचा मोठा निर्णय; तब्बल 11 वर्षांनंतर..., पाहा मोठी Update

Indian Railway गेल्या काही वर्षांमध्ये इतकी बदलली आहे की, दरवेळी प्रवास करताना नवे बदल आपल्यालाही भारावून सोडतात. आतासुद्धा रेल्वे विभागानं एक प्रशंसनीय निर्णय घेत काही बदल केले आहेत. 

 

Sep 21, 2023, 07:37 AM IST

Microsoft, Google मध्ये लाखोंच्या पगाराची नोकरी हवीये? 'या' Colleges मधून घ्या शिक्षण

Career News : आपण द्या क्षेत्रातील शिक्षण घेतोय त्या शिक्षणाच्या बळावर यशस्वी होण्याचं आणि अर्थातच एका चांगल्या ठिकाणी नोकरी मिळवण्याचं स्वप्नही अनेकजण पाहत असतात. 

May 31, 2023, 12:55 PM IST

Rajasthan: पाकिस्तानातून आलेल्या हिंदूंच्या घरावर चालवला बुलडोजर, IAS टीना डाबी यांच्या आदेशाने कारवाई

IAS Tina Dabi : सहसा आयएएस अधिकारी टीना डाबी त्यांच्या खासगी आयुष्यामुळं किंवा एखाद्या चौकटीबाहेर निर्णयासाठी प्रकाशझोतात येतात. पण यावेळी मात्र त्या अनेकांच्या रोषाच्या धनी ठरत आहेत. 

 

May 18, 2023, 11:58 AM IST

PM Kisan Scheme मुळं शेतकऱ्यांचा फायदाच फायदा; मिळणार दुप्पट पैसे, कसे ते पाहाच

PM Kisan Scheme Latest News: केंद्रातून लागू करण्यात आलेल्या असंख्य योजनांपैकी एक असणाऱ्या किसान योजनेअंतर्गत एक मोठा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. काय आहे हा निर्णय? पाहा... 

 

Apr 24, 2023, 01:56 PM IST

crime news: नागपूरमध्ये दिवसाढवळ्या देह व्यापाराचा काळाधंदा, पोलिसांचा 2 हॉटेल्सवर छापा

crime news: पोलिसांनी (police) यासंदर्भात दोन हॉटेल्स (hotels) येथे कारवाई केली आहे. त्यामुळे सध्या या केसबद्दल पोलिसांनी कडक कारवाई करण्यासही सुरूवात केली आहे. 

Nov 25, 2022, 05:53 PM IST

Mumbai News: मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त

Mumbai News: मुंबई शहरात विक्रीसाठी आणलेल्या इलेक्ट्रॉनिक सिगारेटची विक्री व साठा करणाऱ्या इसमावर मुंबई पोलिसांच्या सी.बी. कंट्रोल, आर्थिक गुन्हे विभागाने छापा कारवाईत करत रू. 58 लाख 50 हजार रुपये किंमतीच्या 5500 ई-सिगारेट (e-cigarettes) जप्त केल्या असून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Nov 25, 2022, 05:00 PM IST

पाण्यातून बाहेर येत तुम्हाला पाहून खुदखन हसतात... ओळखलंत का कोण? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी सहज पाहू शकता!

निवांतपणा म्हणजे कोकण असं समीकरणचं बनलं आहे. तेव्हा जाणून घेऊया कोकणात आलेल्या त्या नव्या पाहूण्यांबद्दल. 

Nov 3, 2022, 09:16 AM IST

PM आवास योजनेबाबत सरकारची मोठी घोषणा; लाभार्थ्यांसाठी खूशखबर

PM Awas Yojana: पीएम आवास योजनेबाबत केंद्र सरकारने नवीन घोषणा केली आहे. सरकारच्या नवीन घोषणेचा तुम्हालाही फायदा होऊ शकतो. पंतप्रधान आवास योजना - (ग्रामीण)  2024 पर्यंत सुरू ठेवण्याला मंजूरी दिली आहे.

Aug 11, 2022, 03:19 PM IST

8th Pay Commission | 8 व्या वेतन आयोगाबाबत मोठा निर्णय, केंद्र सरकारचा खुलासा

 8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाच्या प्रतिक्षेत असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने खुलासा केला आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी 8 व्या वेतनआयोगा विषयी वक्तव्य केलं आहे. 

Aug 5, 2022, 01:11 PM IST

बोगस लोन अ‍ॅप्स प्रकरणाचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन; सरकार मोठ्या कारवाईच्या तयारीत

लोन अ‍ॅप्सप्रकरण आता आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलं आहे. गृहविभाग यासंदर्भात इंटरपोलची मदत घेण्याची शक्यता आहे

May 30, 2022, 09:49 AM IST

खाद्य तेलानंतर सारखेच्याही दरांमध्ये घट; केंद्र सरकाराचा आणखी मोठा निर्णय

Sugar Exports |सर्वसामान्यांच्या खिशाला  दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने 1 जूनपासून साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. यापूर्वी सरकारने खाद्यतेलाच्या आयातीवरील सीमाशुल्क रद्द करण्याची घोषणा केली होती.

May 25, 2022, 08:24 AM IST

PM Kisan योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खूशखबर; केंद्र सरकारची मोठी घोषणा

PM Kisan 11th Installment:   लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली तेव्हाच त्यांना पुढील हप्ता म्हणजेच 11 व्या हप्त्याचे पैसे पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना मिळतील. ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख वाढवण्यात आली आहे.

May 21, 2022, 03:45 PM IST