legislative council

Mumbai Movement For 12 Seats In The Legislative Council Congress Leader Ashok Chavan Reaction PT1M34S

जालना | विधानपरिषदेच्या १२ जागांसाठी हालचाली

Mumbai Movement For 12 Seats In The Legislative Council Congress Leader Ashok Chavan Reaction

Oct 27, 2020, 04:20 PM IST

नीलम गोऱ्हे यांची विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी निवड, विरोधकांचा सभात्याग

विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी नीलम गोऱ्हे यांची निवड 

Sep 8, 2020, 01:26 PM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी घेणार विधान परिषद सदस्यत्वाची शपथ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी विधान परिषद सभापतींच्या उपस्थितीत विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेणार आहेत.  

May 14, 2020, 02:40 PM IST

विधानपरिषदेचे तिकीट मागितले नव्हते - चंद्रशेखर बावनकुळे

भाजपमधील अंतर्गतवाद आता चव्हाट्यावर येत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपच्या नेत्यांवर जाहीर टीका केली. त्यानंतर..

May 14, 2020, 12:17 PM IST

...आणि असे झाले रमेश कराड विधान परिषदेचे आमदार

काल अर्ज दाखल केलेल्या रमेश कराड यांचा अर्ज कायम

May 12, 2020, 03:35 PM IST

महाविकासआघाडीत विधानपरिषदेच्या ६ जागा लढवण्याबाबत हालचाली

महाविकासआघाडीत सहा जागा लढवण्याबाबत हालचाली 

May 5, 2020, 04:09 PM IST

विधानपरिषदेवर कुणाची वर्णी लागणार?

निवडणूक झाल्यास सत्ताधारी आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच

May 1, 2020, 04:32 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या नामनिर्देशनात हस्तक्षेप करायला मुंबई उच्च न्यायालयाचा नकार

मुख्यमंत्र्यांच्या नामनिर्देशनात हस्तक्षेप करायला मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिल्याने, सर्वांचे लक्ष आता महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे लागले आहे. 

Apr 22, 2020, 07:46 AM IST

उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर नियुक्ती राज्यपालांना बंधनकारक आहे का?

राज्यघटना अभ्यासक प्रा. उल्हास बापट यांनी मांडले हे मत

Apr 20, 2020, 12:19 PM IST
Mumbai. Chief Minister Uddhav Thackeray will go to Legislative Council, MLA from the Governor's Quota PT2M30S

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाणार, राज्यापाल कोट्यातून आमदार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाणार, राज्यापाल कोट्यातून आमदार. राज्यपाल नियुक्तीच्या राष्ट्रवादीच्या दोन जागा रिक्त आहेत.

Apr 9, 2020, 02:35 PM IST

विधानपरिषद निवडणूक : धनंजय मुंडेंच्या रिक्त जागेवर संजय दौंड यांना उमेदवारी

संजय दौंड हे माजी मंत्री पंडितराव दौंड यांचे पुत्र आहेत.

Jan 14, 2020, 10:48 AM IST

विधानपरिषद उपसभापतीपदी निलम गोऱ्हे यांच्या निवडीचा मार्ग मोकळा

विधान परिषदेत उपसभापतीपदी शिवसेनेच्या निलम गोऱ्हे यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

Jun 24, 2019, 08:59 AM IST

प्रशांत परिचारक अखेर विधानपरिषदच्या कामकाजात सहभागी होणार

 28 फेब्रुवारी 2018ला प्रशांत परिचारक यांचे निलंबन मागे घेण्यात आलं. 

Jun 20, 2019, 11:32 PM IST

भाजपची पृथ्वीराज देशमुख यांना विधानपरिषदेची उमेदवारी

भाजपची पृथ्वीराज देशमुख यांना उमेदवारी देण्यामागणी अनेक कारणं

May 27, 2019, 01:33 PM IST

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक; राजकीय घडामोडींना वेग

गेल्या सहा महिन्यांत एकुण पाच आमादारांनी राजीनामे दिले आहेत जे मंजूर झाले आहेत.

May 16, 2019, 04:12 PM IST