शिवसेनेला अच्छे दिन, विधानपरिषदेत संख्याबळ वाढणार!
शिवसेनेचे विधान परिषदेतील संख्याबळ एकदम चार संख्येने वाढणार आहे.
Jun 30, 2018, 06:00 PM ISTकोकण पदवीधर मतदारसंघात सेनेला जोरदार धक्का
ही निवडणुक भाजपसोबत राष्ट्रवादी काँग्रेस, आणि शिवसेनेही प्रतिष्ठेची बनवली होती.
Jun 29, 2018, 08:55 AM ISTनाशिक विधान परिषदेत सेनेचीच सरशी
आता शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील विजयाने शिवसेनेला बळ मिळालं आहे.
Jun 29, 2018, 08:40 AM ISTमुंबई पदवीधर निवडणूक: भाजप-शिवसेनेत 'सामना'
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 11, 2018, 08:02 AM ISTअंगणवाडी सेविकांवरच्या 'मेस्मा'वर सरकार ठाम, विरोधकांचा विरोध
अंगणवाडी सेविकांवरचा मेस्मा हटववण्यासाठी विधानसभेत विरोधकांसह शिवसेना आक्रमक दिसलेत. तब्बल ८ वेळा तहकुबीनंतर विधानसभा आणि विधानपरिषदेचे कामकाज दिवसभरासाठी ठप्प पडले. दरम्यान, सरकार मेस्मावर ठाम राहिले आहे. त्यामुळे गोंधळ अधिक झाला.
Mar 21, 2018, 06:02 PM ISTमुंबई । अंगणवाडी सेविकांवरच्या 'मेस्मा'वर सरकार ठाम, विरोधकांचा विरोध
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 21, 2018, 05:39 PM ISTविधान परिषदेत मुंडे भाऊ-बहीण यांची अशीही जुगलबंदी
महिला बालविकासमंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे एकमेकांची चुलत भावंडं. पण दोघांमधून विस्तवही जात नाही. मात्र विधान परिषदेत मंगळवारी वेगळंच चित्र दिसलं.
Mar 20, 2018, 05:26 PM ISTविधान परिषद पोटनिवडणुकीत भाजपच्या प्रसाद लाड यांचा विजय, कुणाची मतं फुटली?
विधान परिषद पोटनिवडणुकीत अपेक्षेप्रमाणं प्रसाद लाड विजयी झालेत...
Dec 7, 2017, 08:59 PM ISTविधानपरिषदेत ‘अदृश्य बाण’चमत्कार घडवणार! : खा. अशोक चव्हाण
विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार म्हणून दिलीप माने यांची उमेदवारी दाखल
Nov 27, 2017, 07:17 PM IST
विधानपरिषदेत ‘अदृश्य बाण’चमत्कार घडवणार! : खा. अशोक चव्हाण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 27, 2017, 04:08 PM ISTराणे यांची कोंडी करण्यासाठी शिवसेनेची व्युहरचना
नारायण राणेंनी राजीनामा दिल्यावर निवडणूक आयोगानं विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक होणार आहे. येत्या ७ डिसेंबर ही निवडणूक होणार आहे.
Nov 15, 2017, 02:08 PM ISTविधानपरिषदेत चक्क सत्ताधाऱ्यांचा कामकाजावर बहिष्कार
पावसाळी अधिवेशनचा आजचा दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे. विरोधकांचे संख्याबळ जास्त असलेल्या विधानपरिषदमध्ये चक्क सत्ताधारी यांनी कामकाजावर बहिष्कार टाकला आहे.
Aug 3, 2017, 07:59 AM ISTनथुराम गोडसेंच्या स्मारकावरून विधानपरिषदेत जोरदार गोंधळ
नथुराम गोडसेंच्या स्मारकावरून विधानपरिषदेत जोरदार गोंधळ
May 21, 2017, 05:19 PM ISTकर्जमाफीवरुन गदारोळ, सर्वपक्षीय बैठक निष्फळ
विधानसभा आणि विधानपरिषदेचं कामकाज आज पुन्हा एकदा कर्जमाफीच्या मुद्द्यावरून ठप्प आहे. सकाळी विधानसभेचं कामकाज सुरु झाल्यावर विरोधक आणि शिवसेनेच्या आमदारांनी कर्जमाफीसाठी घोषणाबाजी केली. त्यातच कामकाज तहकूब करण्यात आलं. त्यानंतर अध्यक्षांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली. मात्र, यात काहीही तोडगा निघाला नाही.
Mar 17, 2017, 03:55 PM IST