भाजप सरकारवर नामुष्की, राष्ट्रगीताविना विधान परिषदेचे कामकाज स्थगित
राज्यातील भाजप सरकारवर नामुष्की ओढवलेय. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस विरोधकांची घोषणाबाजी आणि कामकाजातील संकेतभंगाच्या घटनामुळे गाजला. राष्ट्रगीत न होताच विधान परिषदेचे कामकाज तहकूब करण्यात आले. दरम्यान, नंतर राष्ट्रगीतासाठी अधिवेशन सुरु करण्यात आले.
Dec 23, 2015, 09:48 PM ISTविधानपरिषदेत गदारोळ : सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने तर बापटांची धमकी
विधानपरिषदेतल्या गदारोळावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आलेत. तालिका सभापतींविरोधात अविश्वास ठराव आणण्याची संसदीय कामकाज मंत्री गिरीष बापट यांनी धमकी दिली. गदारोळातच विधानपरिषद कामकाज अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत तहकूब करण्यात आले.
Dec 23, 2015, 03:45 PM ISTधनगर आरक्षण : विधानपरिषदेत जोरदार खडाजंगी, पवार समितीचा ठपका
धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्दावरून विधानपरिषदेत प्रशोत्तराच्या तासाला सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. तेव्हा आधीच्या सरकारच्या काळात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या अहवालात धनगर समाजाला आदिवासीचं आरक्षण देणं घटनाबाह्य असल्याचा म्हटलं असल्याचा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला.
Mar 27, 2015, 01:31 PM ISTविधान परिषद सभापती निवडणूक शिवसेना लढवणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 19, 2015, 02:06 PM ISTविधान परिषद सभापतीसाठी सेनेकडून निलम गोऱ्हे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 19, 2015, 02:02 PM ISTविधानपरिषदेत आज... दुष्काळ, गारपिट आणि अवकाळी पाऊस!
विधान परिषदेत आज दुष्काळ- गारपिट-अवकाळी पाऊस यावर चर्चा होणार आहे. सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधात अविश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे. राष्ट्रवादी ठराव मांडण्यावर ठाम आहे. त्यामुळं आज सरकार आणि विरोधक असा सामना रंगण्याऐवजी राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगणार आहे.
Mar 11, 2015, 10:10 AM ISTधनंजय मुंडे विधानपरिषद तर विखेपाटील विधानसभा विरोधी पक्षनेते
विधानसभा विरोधीपक्षनेतेपदी काँग्रेसच्या राधाकृष्ण विखेपाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभेचे अध्यक्ष रहिभाऊ बागडे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव जाहीर केले. आणि गेल्या दिवसांपासून सुरु असलेला गोंधळ सुपुष्टात आला.
Dec 23, 2014, 04:33 PM ISTभाजप-शिवसेना सरकार विधान परिषदेत बॅकफूटवर
शिवसेना - भाजप एकत्र आल्याने विधानसभेत सरकार बहुमतात आलंय. पण विधान परिषदेत मात्र सरकार अल्पमतात आहे. त्यातच बहुतेक मंत्री अनुभवी नसल्याने विरोधक सत्ताधारी पक्षावर भारी पडत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय.
Dec 11, 2014, 11:12 PM IST