lockdown

MORNING ZATPAT NEWS PT11M17S

पुण्याची चिंता अधिक वाढली, कोरोनाबाधितांचा आकडा वाढता वाढे

कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. पुणे जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. 

May 28, 2020, 10:24 AM IST

लॉकडाऊन शिथिल करताना काळजी घ्या, मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.  

May 28, 2020, 07:26 AM IST

दहावीच्या विद्यार्थ्यांना असे मिळणार भुगोलाचे मार्क

कोरोना व्हायरसच्या लॉकडाऊनमुळे यंदाच्या वर्षाचा दहावीचा भुगोलाचा पेपर रद्द करण्यात आला होता. 

May 27, 2020, 11:32 PM IST

'नातेवाईक-मित्रांना भेटा, बाहेर पडा', कोरोनाच्या संकटात प्रकाश आंबेडकरांचा सल्ला

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे.

May 27, 2020, 10:49 PM IST

लॉकडाऊनमध्ये दोन चिमुरड्यांचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश

घरी खेळताना जमिनीवर पडलेले नाणं गिळल्याने श्वास घेण्यास त्रास 

May 27, 2020, 09:42 PM IST

कोरोना लॉकडाऊनमध्ये सीबीएसईची परीक्षांबाबत मोठी घोषणा

कोरोना व्हायरसच्या लॉकडाऊनमुळे सीबीएसईने विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे.

May 27, 2020, 08:45 PM IST

'अडचणीत असाल तर मोफत न्या', भाजीवाल्याचं मनं मोठं !

 'जे विकत घेऊ शकतील त्यांनी विकत घ्या, जे अडचणीत असतील त्यांनी मोफत न्या' 

May 27, 2020, 07:37 PM IST

...तर लॉकडाऊन 5 मध्ये असं असेल चित्र

लॉकडाऊन 31 मे नंतर वाढणार?

May 27, 2020, 05:32 PM IST

एन ९५, वेंटीलेटर राज्याला मिळालेच नाहीत- जयंत पाटील

 स्किल इंडीया अंतर्गत दिलेल्या गोष्टींवर फडणवीसांचा विश्वास नाही. 

May 27, 2020, 05:28 PM IST
Mumbai Consider Lifting The Lockdown In Stages Mahavikas Aghadi Meeting PT45S

मुंबई | सरसकट लॉकडाऊन न उठवण्यावर मुख्यमंत्री ठाम

Mumbai Consider Lifting The Lockdown In Stages Mahavikas Aghadi Meeting

May 27, 2020, 04:35 PM IST

किस्से बहाद्दर : कलाकारच सांगत आहेत पडद्यामागच्या धमाल आठवणी

लॉकडाऊनच्या काळात 'स्वरंग मराठी'चा नवा उपक्रम 

 

May 27, 2020, 01:54 PM IST

महिलांवर होणाऱ्या हिंसाचारावर 'डॉक्टर डॉन' म्हणतोय...

स्त्रियांनी या 'गप्प बसा संस्कृती'चा आपल्या आयुष्याचा एक भाग मानला आहे.

 

May 27, 2020, 01:05 PM IST

रत्नागिरीत आणखी आठ जण कोरोनाबाधित, आकडा १८३ वर पोहोचला

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना बधितांचा आकडा वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

May 27, 2020, 12:46 PM IST