उद्यापासून संसदेचं बजेट सत्र, लोकसभा अध्यक्षांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक
लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी संसदेच्या अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला रविवारी ससंदेच्या सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे.
Jan 28, 2018, 08:30 AM ISTनवी दिल्ली | उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची राहुल गांधी यांच्या विरोधात हक्कभंगाची नोटीस
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 7, 2018, 03:17 PM ISTनवी दिल्ली । भीमा कोरेगावातील हिंसाचाराचे संसदेत पडसाद
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 3, 2018, 01:49 PM ISTमहाराष्ट्र बंद : संसदेत आरएसएसवर मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल
भीमा कोरेगाव येथील हल्ल्याच्या निषेधासाठी एकीकडे महाराष्ट्र बंद असताना संसदेतही याचे पडसाद उमटले आहेत. कॉंग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे यांनी आवाज उठवला असून दंगलखोरांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
Jan 3, 2018, 12:38 PM ISTलोकसभा सचिवालयमध्ये काम करण्याची सुवर्ण संधी
तुम्ही जर ग्रॅज्यूएट असाल तर लोकसभा सचिवालयमध्ये तुमच्यासाठी मोठी संधी आहे.
Jan 2, 2018, 12:04 PM ISTऐतिहासिक क्षण : 'ट्रिपल तलाक' विधेयक लोकसभेत मंजूर
ऐतिहासिक क्षण : 'ट्रिपल तलाक' विधेयक लोकसभेत मंजूर
Dec 28, 2017, 11:36 PM ISTनवी दिल्ली | ट्रिपल तलाक विधेयक लोकसभेत मंजूर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 28, 2017, 09:09 PM ISTनवी दिल्ली । तीन तलाक विधेयकासाठी घेतलं गेलं मतदान
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 28, 2017, 08:08 PM ISTकेंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांची लोकसभेत दिलगिरी
केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी आज लोकसभेत आपल्या विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त केलीय.
Dec 28, 2017, 02:54 PM ISTनवी दिल्ली । तीन तलाक विधेयक संसदेत सादर, एमआयएम, आरजेडीचा विरोध
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 28, 2017, 01:51 PM ISTतीन तलाक विधेयक संसदेत मंजूर होईल : भाजप महिला मोर्चा
तीन तलाक विधेयक संसदेत मंजूर होईल, असा विश्वास भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांनी व्यक्त केलाय.
Dec 28, 2017, 11:03 AM ISTलोकसभेत पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा
लोकसभेत शिवसेना खासदार अरविंद सावंतांच्या पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्यात. कुलभूषण जाधावांच्या कुटुंबीयांना दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचा यावेळी निषेध करण्यात आला.
Dec 27, 2017, 12:17 PM ISTमागिल आर्थिक वर्षात बॅंकांची सुमारे 17 हजार कोटींची फसवणूक
केंद्रीय अर्थराज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी लोकसभेत ही माहिती दिली.
Dec 23, 2017, 02:17 PM ISTट्रिपल तलाक विधेयकावर आज लोकसभेत चर्चा, भाजपचा व्हीप
लोकसभेत आज ट्रिपल तलाकचं विधेयक चर्चेला येण्याची शक्यता आहे. भाजपनं सर्व खासदारांना व्हीप बजावला आहे. ट्रिपल तलाकसाठी तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे.
Dec 21, 2017, 01:24 PM ISTभारतीय विमानसेवा क्षेत्र डबघाईला येण्याची भीती, संसदेत प्रश्न उपस्थित
जेट एअरवेजच्या ढिसाळ कारभारामुळे भारतीय विमानसेवा क्षेत्रच डबघाईला येण्याची भीती खासदार अमर सिंह यांनी राज्यसभेत व्यक्त केलीय.
Dec 20, 2017, 03:51 PM IST