lok sabha

Good News! महिला कर्मचाऱ्यांना २६ आठवड्यांची प्रसूती रजा, विधेयक लोकसभेत मंजूर

केंद्र सरकारने महिलांना गुड न्यूज दिली आहे. महिलांना आता १२ ऐवजी २६ आठवड्यांची प्रसूती रजा मिळणार आहे. 

Mar 9, 2017, 08:15 PM IST

नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे माझ्याकडे : राहुल गांधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे माझ्याकडे आहेत, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. मोदींच्या भ्रष्टाचारावर मला लोकसभेत बोलायचं आहे. पण बोलूच दिलं जात नाही, असे राहुल गांधी म्हणालेत.

Dec 14, 2016, 04:38 PM IST

संसदेचे कामकाज गोंधळामुळे दोन आठवडे वाया, जनतेच्या पैशाचा चुराडा

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला दोन आठवडे उलटून गेले तरी विरोधकांच्या गोंधळामुळे कामकाज होऊ शकले नाही. नोटबंदीवरून विरोधी पक्षांनी केलेल्या गोंधळामुळे संवेदनशील विषयांवरही चर्चा होऊ शकलेली नाही. त्यामुळे सर्वसामान्यांचा पैसा वाया गेला आहे.

Dec 2, 2016, 10:18 AM IST

लोकसभा-राज्यसभेत विरोधकांचा गोंधळ, कामकाज तहकूब

लोकसभा  आणि राज्यसभा कामकाजाला सुरुवातह होतात विरोधकांनी गोंधळ घातला. 

Nov 30, 2016, 11:47 AM IST

नोटाबंदीचा निर्णय गरिबांना त्रासदायक, निर्बंधामुळे छोटे उद्योग अडचणीत - मनमोहन सिंग

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या नोटाबंदीच्या मुद्यावर माझा विरोध नाही, मात्र त्यासाठी पूर्वतयारी करण्यात आली नव्हती. तसेच सरकारच्या या निर्णयाचा गरिबाला फटका बसतोय. छोटे व्यवसायिक अडचणीत आलेत. याचा परिणाम जीडीपीवर होणार आहे. हा परिणाम दोन टक्क्यांपर्यंत होईल, असे भाकीत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी व्यक्त केला. 

Nov 24, 2016, 12:39 PM IST

नोटबंदीवरून विरोधकांचा विरोध कायम, लोकसभा-राज्यसभेत गोंधळ

नोटबंदीवरून विरोधकांनी सुरू केलेला विरोध संपलेला नाही. विरोधकांच्या भूमिकेमुळे संसदेचे कामकाज ठप्प आहे. आज सकाळी संसदेचे कामकाज सुरु झाले. यावेळी विरोधक पुन्हा आक्रमक दिसलेत. लोकसभा आणि राज्यसभेत गोंधळामुळे कामकाज थांबविण्यात आले आहे.

Nov 24, 2016, 11:31 AM IST

लोकसभा आणि राज्यसभेत गदारोळ सुरूच राहण्याची शक्यता

लोकसभा आणि राज्यसभेतला गदारोळ आजही सुरूच राहण्याची शक्यता आहे. नोटाबंदीच्या मुद्दयावर राज्यसभेत सुरू झालेली चर्चा आज पुन्हा सुरू होईल अशी आशा आहे. सरकारच्यावतीनं अर्थमंत्री अरुण जेटली या चर्चेला उत्तर देणार आहे. पण पंतप्रधानांनी चर्चेदरम्यान राज्यसभेत हजर राहून हस्तक्षेप करावा अशी विरोधकांची मागणी आहे.

Nov 21, 2016, 10:58 AM IST

लोकसभेत महत्त्वाची चर्चा... राहुल गांधींना डुलकी!

लोकसभेत महत्त्वाची चर्चा... राहुल गांधींना डुलकी!

Jul 20, 2016, 08:56 PM IST

मोदी सरकारची सोमवारपासून परीक्षा, ५६ विधेयक पारित करण्याची कसोटी

 नवी दिल्लीत संसदेचं अधिवेशनही सोमवारपासून सुरु होत आहे.  

Jul 17, 2016, 04:40 PM IST

परराष्ट्र मंत्र्यांचं विरोधकांकडून तोंडभरून कौतुक

नवी दिल्ली : बुधवारी लोकसभेत 'न भूतो न भविष्यति' असं चित्र दिसलं. 

Mar 10, 2016, 01:37 PM IST