मोदीजी का था अच्छा लक्षण; इसलिए सवर्णों को मिल रहा है आरक्षण- आठवले
मोदीजी का था अच्छा लक्षण; इसलिए सवर्णों को मिल रहा है आरक्षण- आठवले
Jan 8, 2019, 11:55 PM ISTवेन देअर इज नो विल देअर इज सर्व्हे; धनगर आरक्षणावरुन सुप्रिया सुळेंचा भाजपला टोला
मग जाहीरनाम्यातील सर्व आश्वासन पूर्ण करा
Jan 8, 2019, 07:54 PM ISTलोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर
सहा वर्षांपेक्षा अधिक काळ भारतात वास्तव्याला असल्यास त्यांना कोणत्याही कागदपत्रांशिवाय भारतीय नागरिकत्व मिळू शकेल.
Jan 8, 2019, 06:27 PM ISTदिल्ली | सवर्ण आरक्षण विधेयक लोकसभेत सादर
दिल्ली | सवर्ण आरक्षण विधेयक लोकसभेत सादर
Jan 8, 2019, 02:05 PM ISTसवर्णांना आरक्षण : लोकसभेत आज सादर होणार घटनादुरुस्ती विधेयक
केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत मंगळवारी दुपारी १२ वाजता हे विधेयक लोकसभेत मांडणार आहेत.
Jan 8, 2019, 08:52 AM ISTमुंबई । काँग्रेस - राष्ट्रवादीचा जागा वाटपाचा तिढा सोडविण्यासाठी बैठक
राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीबाबत उद्या साडे पाच वाजता काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी बैठक बोलावली आहे. लवकरच जागावाटपाचा प्रश्न मार्गी लागेल. घटक पक्षांशी चर्चा सुरू आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. राज्यात सर्व छोट्या-मोठ्या राजकीय पक्षांच्या महाआघाडीला अंतिम रूप देण्याचा शेवटचा टप्पा असणार आहे. समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे. तसेच काँग्रेस राष्ट्रवादीतील उरलेल्या ८ जागांबाबत चर्चा आता राज्यस्तरावरच होणार आहे. यासाठी उद्या संध्याकाळी काँग्रेस राष्ट्रवादीची महत्वाची बैठक असेल, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
Jan 5, 2019, 11:15 PM ISTकाँग्रेस - राष्ट्रवादीचा जागा वाटपाचा तिढा सुटणार!
काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीबाबत उद्या साडे पाच वाजता काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी बैठक बोलावली आहे.
Jan 5, 2019, 11:01 PM ISTनवी दिल्ली । राफेल विमान खरेदीवरुन निर्मला सितारामन यांची काँग्रेसवर टीका
लोकसभेत संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. दरम्यान, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफले डीलवर जोरदार हल्लाबोल केला.
Jan 4, 2019, 10:40 PM ISTलोकसभा | राफेल मुद्दयावर संरक्षणमंत्र्यांचं निवेदन
लोकसभा | राफेल मुद्दयावर संरक्षणमंत्र्यांचं निवेदन
Lok Sabha Defence Minister Nirmala Sitharaman On Rafale Deal
युती होईल की नाही याची चिंता न करता लोकसभेच्या तयारीला लागा : अमित शाह
महाराष्ट्रातील भाजप खासदारांना लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश अमित शाह यांनी दिले आहेत.
Jan 2, 2019, 10:10 PM ISTलोकसभेत उडवली गेली कागदी विमानं
लोकसभेत उडवली गेली कागदी विमानं
Lok Sabha Opposition MPs Throwing Paper Planes As Speaker Sunitra Mahajan Gor Angry
लोकसभा | राफेल खरेदीवरून लोकसभेत वादळी चर्चा
लोकसभा | राफेल खरेदीवरून लोकसभेत वादळी चर्चा
New Delhi Lok Sabha Rahul Gandhi Arun Jaitley And Arvind Sawant On Rafale Deal
व्हिडिओ | संसदेत राफेलवरुन वादळी चर्चा
व्हिडिओ | संसदेत राफेलवरुन वादळी चर्चा
New Delhi Lok Sabha FM Arun Jaitley Continue Debate On Rafale Deal
तर बॉसच्या कॉल आणि मेलपासून सुटका होणार, लोकसभेत खासगी विधेयक
कॉल आणि मेल नाकारण्याचा अधिकार फक्त, फ्रान्सच्या कर्मचाऱ्यांना आहे.
Dec 30, 2018, 02:13 PM IST