खासदार निलंबनाविरोधात काँग्रेस आक्रमक, काळ्या पट्ट्या बांधून निषेध
खासदारांवरील निलंबनानं काँग्रेस आणखी आक्रमक झाली आहे. सरकारच्या या निलंबन निर्णयाच्या विरोधात संसंदेच्या आवारात काँग्रेसनं धरणं आंदोलन केलंय.
Aug 4, 2015, 11:32 AM ISTदिल्लीत भाजप खासदारांचे विरोधकांविरुद्ध निदर्शनं
दिल्लीत संसदभवनात आज न भूतो असं दृष्य दिसण्याची शक्यता आहे. सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षाच्या विरोधात निदर्शनं करणार आहे. भाजपानं तसं जाहीर केलंय. संसदेच्या प्रांगणात भाजपाचे खासदार आज काँग्रेसच्या निषेधार्थ आंदोलन करणार आहेत.
Jul 24, 2015, 09:41 AM ISTसुषमा स्वराज यांच्या राजीनाम्यावरून लोकसभा ठप्प
संसदेच्या पावसाळी अधिवेशऩात सलग तिसरा दिवस गोंधळ सुरू आहे. गोंधळामुळे लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तर राज्यसभा आडीच वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलीय.
Jul 23, 2015, 01:37 PM ISTमोदी सरकारची कसोटी, शेवटच्या सत्रात जास्तीत जास्त काम
आक्रमक झालेला काँग्रेस पक्ष, एकवटलेला जनता परिवार आणि सभागृहात काँग्रेसला पाठबळ देण्याच्या डाव्या पक्षांच्या रणनीतीमुळे केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपने र्अथसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या चार दिवसांमध्ये जास्तीत जास्त कामकाज पार पाडण्याचा चंग बांधला आहे.
May 5, 2015, 10:17 AM ISTराहुल गांधी यांची लोकसभेत मोदी सरकारवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 29, 2015, 03:12 PM ISTजीएसटी विधेयक लोकसभेत सादर
गुड्स अॅण्ड सर्व्हिस टॅक्स अर्थात जीएसटी विधेयक लोकसभेत सादर करण्यात आलंय. अर्थमंत्री अरूण जेटली यांनी प्रचंड गोंधळात हे विधेयक सादर केलं.
Apr 24, 2015, 09:29 PM ISTराहुल गांधींच्या भाषणानंतर "नेट न्युट्रॅलिटी' ट्रेंड
तरूणांसाठी महत्वाचा विषय असलेल्या नेट न्यूट्रॅलिटीवर राहुल गांधी यांनी संसदेत आवाज उठवला आहे. लोकसभेत "'नेट न्युट्रॅलिटी' या विषयावर चर्चेचा मुद्दा उपस्थित केला, यानंतर "#RGforNetNeutrality‘ या हॅशटॅगद्वारे ट्विटरवर ट्रेंड आला आहे.
Apr 22, 2015, 04:42 PM ISTराहुल गांधींच्या भाषणावर व्यंकय्या नायडूंचं उत्तर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 20, 2015, 06:00 PM ISTमहिलांवरील अत्याचार, विनयभंगात महाराष्ट्र अव्वल!
सुशिक्षित आणि सुसंस्कृतांचे राज्य अशी ओळख असणारा महाराष्ट्र बलात्कारांची राजधानी बनल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बलात्कार आणि विनयभंगाच्या सर्वाधिक तक्रारींची नोंद गेल्या वर्षात महाराष्ट्रात झाल्याची माहिती केंद्रीय महिला व बालविकासमंत्री मनेका गांधी यांनी दिली.
Mar 17, 2015, 04:47 PM ISTभूसंपादन विधेयक : अण्णा हजारेंपुढे केंद्र सरकार झुकले
भूसंपादन विधेयकावरुन सरकारवर विरोधक आणि सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दबाव टाकल्यामुळे सरकारनं झुकतं माप घेतल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे.
Feb 24, 2015, 08:43 AM ISTGST विधेयक लोकसभेत सादर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 20, 2014, 08:57 AM ISTई-रिक्षा विधेयकाला लोकसभेत मिळाली मंजुरी
बहुचर्चित असलेलं ई-रिक्षा विधेयक अखेर बुधवारी लोकसभेच्या सभागृहात एकमतानं मंजुर करण्यात आलं. सभागृहात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष नेत्यांकडून या विधेयकावर चर्चा करण्यात आल्यानंतर हे विधेयक मंजुर करण्यात आलं.
Dec 18, 2014, 06:21 PM ISTसाध्वी निरंजन वक्तव्यांवरुन संसदेत गदारोळ, विरोधकांची निदर्शने
साध्वी निरंजन ज्योतींबाबत आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत स्पष्टीकरण दिलं. हे प्रकऱण आता संपायलसा हवं. त्याचप्रमाणे याप्रकरणी साध्वी निरंजन ज्योतींनी माफी मागितली आहे. त्यांना मी समजही दिल्याचं पंतप्रधानांनी स्पष्ट केलंय.
Dec 5, 2014, 01:12 PM ISTलोकसभेत विरोधकांचा गोंधळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 5, 2014, 12:29 PM ISTगोपीनाथ मुंडेंची दुसरी कन्या लोकसभेची उमेदवार
बीड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या प्रीतम खाडे मुंडे याच भाजपच्या उमेदवार असणार आहेत.
Sep 17, 2014, 07:35 PM IST