lok sabha

लोकसभा आणि राज्यसभेत गदारोळ सुरूच राहण्याची शक्यता

लोकसभा आणि राज्यसभेतला गदारोळ आजही सुरूच राहण्याची शक्यता आहे. नोटाबंदीच्या मुद्दयावर राज्यसभेत सुरू झालेली चर्चा आज पुन्हा सुरू होईल अशी आशा आहे. सरकारच्यावतीनं अर्थमंत्री अरुण जेटली या चर्चेला उत्तर देणार आहे. पण पंतप्रधानांनी चर्चेदरम्यान राज्यसभेत हजर राहून हस्तक्षेप करावा अशी विरोधकांची मागणी आहे.

Nov 21, 2016, 10:58 AM IST

लोकसभेत महत्त्वाची चर्चा... राहुल गांधींना डुलकी!

लोकसभेत महत्त्वाची चर्चा... राहुल गांधींना डुलकी!

Jul 20, 2016, 08:56 PM IST

मोदी सरकारची सोमवारपासून परीक्षा, ५६ विधेयक पारित करण्याची कसोटी

 नवी दिल्लीत संसदेचं अधिवेशनही सोमवारपासून सुरु होत आहे.  

Jul 17, 2016, 04:40 PM IST

परराष्ट्र मंत्र्यांचं विरोधकांकडून तोंडभरून कौतुक

नवी दिल्ली : बुधवारी लोकसभेत 'न भूतो न भविष्यति' असं चित्र दिसलं. 

Mar 10, 2016, 01:37 PM IST

स्मृती इराणींच्या भाषणांचे मोदींनी केले कौतुक, म्हणाले 'सत्यमेव जयते'

नवी दिल्ली : केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी लोकसभेत केलेल्या भाषणाची सर्वत्रच चर्चा आहे. 

Feb 25, 2016, 03:18 PM IST

दिल्ली निर्भया प्रकरणाला 3 वर्ष पूर्ण

दिल्ली निर्भया प्रकरणाला 3 वर्ष पूर्ण

Dec 16, 2015, 04:30 PM IST