'भाजप कार्यकर्त्यांकडे पाहिलं तर जमिनीत दफन करू'
'भाजपकडे कुणी बोट केलं तर याद राखा पुढच्या चार तासांत ते बोट सलामत राहणार नाही'
Apr 19, 2019, 10:54 AM IST...या मतदारसंघात ९० टक्के मतदान केंद्रांवर एकही मतदार फिरकला नाही
या लोकसभा मतदारसंघात १२,९५,३०४ नोंदणीकृत मतदार आणि १७१६ मतदान केंद्र आहेत
Apr 19, 2019, 08:18 AM ISTपरभणी| पायाच्या बोटाने बटण दाबून केले मतदान
परभणी| पायाच्या बोटाने बटण दाबून केले मतदान
Apr 19, 2019, 12:30 AM ISTरत्नागिरी । देवरुख येथील सभेत राणेंवर उद्धव ठाकरेंची टीका
रत्नागिरी जिल्ह्यात देवरुख येथील सभेत राणेंवर उद्धव ठाकरेंची टीका
Apr 19, 2019, 12:15 AM ISTमुंबई । उर्मिला मातोंडकर यांनी भाजपला खडे बोल सुनावले
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन अभिनेत्री आणि मुंबईतल्या काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी भाजपाला खडे बोल सुनावले आहेत. आपण विनोबा भावे, महात्मा गांधी,स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळकांचं हिंदुत्व मानतो. मात्र आत्ताचे हिंदुत्वाचे ठेकेदार यांचं तथाकथित हिंदुत्व आपल्याला मान्य नसल्याचं उर्मिला मातोंडकरनं म्हंटलंय.
Apr 18, 2019, 11:55 PM ISTमुंबई । पुन्हा रोकड सापडली, बारा लाख रुपये केले जप्त
सायन कोळीवाडा परिसरात १७ एप्रिलला निवडणूक आयोगाच्या फिरत्या तपासणी पथकांनं कारवाई करत ११ लाख ८५ हजार रुपयांची संशयीत रोकड जप्त केली होती. बुधवारी निवडणूक अधिकारी सायन रुग्णालय परिसरात गस्त घालत असताना एका कार त्यांना रसत्याच्या कडेला संशायास्पद रित्या उभी दिसली. गाडीतील तिघांची चौकशी केल्यानंतर त्यांच्यावर सुमारे बारा लाखरुपयांची रोकड आढळली. याप्रकरणी आयकर विभागाला माहिती देण्यात आली असून पूढील चौकशी सुरू आहे.
Apr 18, 2019, 11:50 PM ISTमतदान करताना फेसबुक लाईव्ह; निवडणूक अधिकाऱ्यांकडून कारवाई
मतदान करताना फेसबुक लाईव्ह; निवडणूक अधिकाऱ्यांकडून कारवाई
Apr 18, 2019, 11:25 PM IST