Loksabha Security : लोकसभेची सुरक्षा भेदून अज्ञात घुसले सभागृहात अन् मग...
Unidentified people broke into the Loksabhas security parliament assembly hall
Dec 13, 2023, 01:40 PM ISTमनसे लोकसभेच्या कामाला, टेन्शन कुणाला? राज ठाकरे करणार मोठी घोषणा?
Special Report Raj Thackeray on MNS in Loksabha
Nov 22, 2023, 08:15 AM ISTMNS | राज ठाकरे कोणाची मतं खाणार, लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार
Loksabha Election 2024 MNS 13 Candidet declared
Oct 7, 2023, 09:10 PM ISTशिंदे गट - ठाकरे गट पुन्हा आमने सामने, उबाठाच्या चार खासदारांच्या निलंबनाची मागणी...
Shinde Group vs Thackeray Group : महिला आरक्षणाचा व्हीप न मानणाऱ्या शिवसेना खासदारांवर कारवाई केली जाणार असून गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. उबाठा गटाच्या चार खासदारांच्या निलंबनाची मागणी राहुल शेवाळे यांनी केली आहे.
Sep 27, 2023, 06:09 PM ISTBJP | लोकसभेसाठी भाजपाचं शंखनाद 2024 अभियान, सोशल मीडिया पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा
BJP Workshops for Social Media Officer Losabha Election 2024
Aug 29, 2023, 07:20 PM ISTराहुल गांधींनी खासदारकी परत मिळाल्यानंतर मोदी सरकारची 'ती' ऑफर नाकारली
Congress MP Rahul Gandhi Declined Offer: राहुल गांधींची खासदारकी मार्च महिन्यामध्ये रद्द करण्यात आली होती. यानंतर वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये खटला चालवण्यात आल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण गेलं आणि त्यावर सुप्रीम कोर्टाने स्थगिती आणल्यानंतर राहुल पुन्हा पावसाळी अधिवेशनात खासदार म्हणून सहभागी झाले.
Aug 24, 2023, 10:12 AM ISTआगामी निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली, राज्यातील भाजपच्या 47 आमदारांवर 'ही' जबाबदारी
2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापासूनच तयारी सुरु केली आहे. याची सुरुवात तेलंगणा आणि मध्यप्रदेशपासून करण्यात आली आहे. तेलंगणा आणि मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने मेगाप्लान तयार केला आहे.
Aug 19, 2023, 02:21 PM IST'नरेंद्र मोदी हे स्वातंत्र्यानंतर देशातील सर्वात लोकप्रिय पंतप्रधान' अमित शहांचं विरोधकांना उत्तर
मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर विरोधकांनी मोदी सरकारविरोधाक अविश्वास ठराव मांडला आहे. यावर लोकसभेत गेले दोन दिवस चर्चा सुरु आहे. मणिपूर मुद्दयावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. याला आता गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांना उत्तर दिलं आहे.
Aug 9, 2023, 05:27 PM ISTकेंद्राने लोकसभेत मांडलं दिल्ली सेवा विधेयक, काय आहे या विधेयकात, का होतोय विरोध?
Opposition on Delhi Services Bill: मोदी सरकारने आज लोकसभेत दिल्ली सेवा विधेयक सादर केलं. या विधेयकावरुन विरोधकांनी गोंधळ घातला. हे विधेय म्हणजे दिल्ली सरकारचे अधिकार कमी करण्याचा प्रयत्न असून हे विधेयक सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात आहे, असं अधीर रंजन यांनी म्हटलंय.
Aug 1, 2023, 05:11 PM IST2018 मध्येच PM मोदींनी केलेली 2023 मधील अविश्वास प्रस्तावाची भविष्यवाणी; पाहा Video
Loksabha No Confidence Motion PM Modi Viral Video: मे महिन्याच्या सुरुवातीपासून मणिपूरमध्ये सुरु असलेल्या हिंसाचारासंदर्भात विरोधक आक्रमक झाल्याचं चित्र यंदाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये पाहायला मिळत आहे. 5 दिवसांच्या गोंधळानंतर याच विषयावरुन आज सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आला आहे.
Jul 26, 2023, 01:17 PM ISTUddhav Thackeray Strategy: आमदारांना उतरवणार लोकसभेच्या लढाईत?
Uddhav Thackeray Strategy for Loksabha
May 26, 2023, 06:00 PM IST96 वर्षांचा इतिहास, सहा एकरात बांधकाम... इंग्रजांच्या काळातील जुन्या संसद भवनाचं काय होणार?
Delhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते येत्या 28 मे रोजी नव्या संसद भवनाचं ( New Parliament House) उद्घाटन होणार आहे. पण जुन्या संसद भवन (Old Parliament House) इमारतीचं काय होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
May 24, 2023, 10:26 PM ISTLoksabha | लोकसभेच्या 48 तर विधानसभेच्या 200 जागा जिंका, 2024 ला राज्यात पूर्ण बहुमताचं युती सरकार
UBT MP Vinayak Raut On BJP Chandrashekhar Bawankule Remarks
Apr 6, 2023, 01:40 PM ISTSharad Pawar | राहुल गांधी यांच्यावरची कारवाई घटनाविरोधी, शरद पवार यांची प्रतिक्रिया
NCP Chief Sharad Pawar Reaction on Rahul Gandhi
Mar 24, 2023, 10:00 PM ISTMaharashtra Politics : उद्धव आणि आदित्य ठाकरेंचे फोटो चोरीला, लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार
ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून तक्रार केली आहे. चोरीला गेलेल्या फोटोंचा तपास व्हावा अशी मागणी विनायक राऊत यांनी पत्र लिहून केली आहे
Mar 2, 2023, 12:59 PM IST