lucky draw

...अन् कर्मचाऱ्याला लकी ड्रॉमध्ये मिळाली तब्बल 350 दिवसांची भरपगारी रजा, बॉसही अवाक

Viral News: कंपनीने एखाद्या कर्मचाऱ्याला जर काय हवं विचारलं तर पगारवाढ आणि सुट्टी ही दोन उत्तरं तर नक्कीच दिली जातील. पण चीनमध्ये एका कर्मचाऱ्याला कंपनीच्या लकी ड्रॉमध्ये चक्क 350 दिवसांची भरपगारी रजा मिळाली असून त्याची एकच चर्चा रंगली आहे. 

 

Apr 15, 2023, 12:19 PM IST

Fact Check | इन्कम टॅक्सची लकी ड्रॉ स्कीम करेल मालमाल?

तुम्हाला जर लकी ड्रॉ लागल्याचा मेसेज आला असेल तर ही बातमी पाहा. इन्कम टॅक्सने लकी ड्रॉ सुरू केला असून, जिंकणाऱ्याला हजारोचं बक्षीस मिळतं असा मेसेज व्हायरल होतोय.

May 24, 2022, 10:41 PM IST

लसीचे दोन डोस घ्या, बक्षीस मिळवा! तुम्हीही ठरू शकता विजेते, कसं ते पहा

लसीकरणासाठी नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार साप्ताहिक किंवा मासिक लकी ड्रॉ काढण्याच्या विचारात आहे

Nov 22, 2021, 05:51 PM IST
Chandrapur Mahapalika Lucky Draw Scheme To Boost Vaccination Drive PT3M9S

Video | लस घ्या... TV, फ्रीज मिळवा...

Chandrapur Mahapalika Lucky Draw Scheme To Boost Vaccination Drive

Nov 12, 2021, 06:20 PM IST
Cidco Housing Lucky Draw In Diwali PT3M29S

दोन्ही उमेदवारांना समान मतं, 'लकी ड्रॉ'ने या पक्षाचा उमेदवार ठरला विजयी

यूपी पालिका निवडणुकीत मतमोजणी दरम्यान मथुरा प्रभाग क्रमांक 56 मध्ये भाजप आणि काँग्रेस उमेदवारामध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळाली.

Dec 1, 2017, 05:31 PM IST

नोटाबंदीनंतर ४५ जण झाले लखपती

 देशात नोटाबंदीनंतर डिजीटल पेमेंटला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या लकी ड्रॉ योजनांचे निकाल जाहीर करण्यात आले. 

Jan 15, 2017, 01:12 PM IST