ludhiana

62 वर्षीय महिला फळं विकत असताना तो आला अन् त्याने... VIDEO पाहून म्हणा 'दिन बन गया'

Viral Video :  सोशल मीडियावर या व्यक्तीचं खूप कौतुक होतंय. हा व्हिडीओ पाहून दिन बन गया असंच तुम्हाला वाटेल. रस्त्यावर 62 वर्षीय महिला फळं विकत असताना तो आला अन् त्याने फळांचं भाव विचारलं त्यानंतर...

Dec 20, 2023, 10:00 AM IST

पूराच्या पाण्यात वाहून गेले! भारतातून 'ते' दोघे थेट पाकिस्तानात पोहोचले; आता पुढे काय?

Two Youths Flowed In River From India To Pakistan: यासंदर्भातील माहिती पंजाब पोलिसांनाच शनिवारी मिळाली. ही माहिती मिळाल्यानंतर एकच खळबळ उडाली आणि यंत्रणा कामाला लागली. या तरुणांसंदर्भात पाकिस्तानबरोबर फ्लॅग मिटींगही झाली आहे.

Jul 31, 2023, 09:40 AM IST

पंजाबमध्ये मोठी दुर्घटना! गॅस लीक झाल्याने 11 जण ठार, मृतदेह निळे पडले?; संपूर्ण परिसर सील

Punjab Gas Leak: पंजाबमध्ये (Punjab) गॅस लीक झाल्याने 11 जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर घटनास्थळी बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. तसंच डॉक्टर, रुग्णवाहिका यांनाही तातडीने घटनास्थळी पाठवण्यात आलं आहे. 

 

Apr 30, 2023, 10:40 AM IST

Brother Sister: धक्कादायक! 20 वर्ष एकाच खोलीत बंद होते बहीण-भाऊ; जिवंत राहण्यासाठी...

Ambala Sister Brother News: अंबाला येथे अशी एक धक्कादायक घटना (Shocking News in Ambala) घडली आहे. एक भाऊ बहीणीची जोडी एका खोलीत तब्बल 20 वर्षे एकत्र कोंडून होते. शेजाऱ्यांनी जेवण दिले म्हणून ते जिवंत राहिले. परंतु तुम्हाला माहितीये का नक्की (Brother Sister Prison for 20 Years) या दोघांसोबत घडले तरी काय? 

Mar 19, 2023, 02:20 PM IST

कोरोनाचा धोका वाढला, आता 'या' राज्यातील दोन जिल्ह्यात संचारबंदी लागू

कोरोना विषाणूचे  (Coronavirus) वाढता धोका लक्षात घेता या दोन जिल्ह्यात नाईट कर्फ्यू (night curfew) लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  

Mar 12, 2021, 06:45 AM IST

Coronavirus : चोराला पकडण्याच्या नादात पसरला कोरोना

न्यायाधिशासह पोलिसांना केलंय क्वारंटाइन 

Apr 12, 2020, 07:49 AM IST

स्कूल बस चालवताना ड्रायव्हरला आला हार्ट अटॅक आणि...

असे वाचवले विद्यार्थ्यांचे प्राण 

Dec 19, 2019, 02:50 PM IST

या ठेक्यावर दारू नाही तर मिळते आणखी काही, आणि दररोज आल्यावर बदलते जीवन

खन्ना-मालेरकोटला या रस्त्यावर जरगड या गावात एक अनोखी गोष्ट...

Jul 31, 2019, 09:46 PM IST

सीएम अमरिंदर सिंह यांच्या हस्ते लुधियानात CN-IFFCO व्हेजिटेबल प्रोसेसिंग युनीटचं भूमीपूजन

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी गुरूवारी पंजाबच्या समरालामध्ये भाजीपाला प्रक्रिया केंद्राचं भूमीपूजन केलं. इफको आणि स्पेनची कंपनी सीएन कॉर्प मिळून ५२१ कोटी रूपयांचा हा प्रकल्प तयार करत आहेत.

Jun 4, 2019, 05:53 PM IST

दोन गटांत गोळीबार, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

लुधियाना शहरात भरदिवसा दोन गटांत गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गोळीबाराचा एक व्हिडिओही समोर आला आहे.

Feb 21, 2018, 03:53 PM IST

ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता खेळाडू पोटासाठी करतोय मोलमजूरी

 स्पेशल ऑलिंम्पिक्स वर्ल्ड समर गेम्स 2015मध्ये दोन सुवर्णपदक मिळवलेल्या खेळाडूवर पोट भरण्यासाठी मोलमजूरी करण्याची वेळ आली आहे.

Dec 27, 2017, 01:03 PM IST

लुधियाना | आग लागल्यानंतर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली इमारत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 20, 2017, 10:47 PM IST

आग लागल्यानंतर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली इमारत

लुधियानामध्ये औद्योगिक क्षेत्रातील एका इमारतीमध्ये आग लागल्यानंतर ती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये एका अग्निशमन दल कर्मचा-याचा समावेश आहे. तर १५ हून अधिक जण ढिगा-याखाली अडकल्याची भीती व्यक्त होतेय. 

Nov 20, 2017, 10:27 PM IST

अभिनेत्री राखी सावंत विरोधात अटक वॉरंट जारी

पंजाबच्या लुधियानतल्या स्थानिक न्यायालयानं अभिनेत्री राखी सावंतच्या विरोधात अटक वॉरंट जारी केलंय. महर्षी वाल्मीकी यांचा केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राखी सावंत अडचणीत आलीय. 

Apr 3, 2017, 08:04 AM IST