टीम इंडियाचे सर्वात पहिले कोच कोण होते?
Team India Coach : जुलै महिन्याच्या अखेरीस टीम इंडिया श्रीलंकेचा दौरा करणार असून या दौऱ्यापासून गौतम गंभीर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून आपल्या नव्या कारकिर्दीला सुरुवात करणार आहे. पण तुम्हाला माहित आहे का भारतीय क्रिकेट संघाचे पहिले प्रशिक्षक कोण होते.
Jul 15, 2024, 09:53 PM ISTIndia vs Australia : वर्ल्ड कप फायनलमध्ये आश्विन खेळणार की नाही? Sunil Gavaskar यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणतात...
Ind Vs Aus World Cup 2023 : वर्ल्ड कप फायनलमध्ये आर आश्विनला (R Ashwin) संधी मिळू शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. यावर आता लिटिल मास्टर सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Nov 17, 2023, 07:00 PM ISTIND vs BAN : ''खेळाडूंमध्ये देशाप्रती खेळण्याची भावनाच दिसत नाही'', दिग्गज खेळाडूचा गंभीर आरोप
IND vs BAN 3rd ODI : टीम इंडिया (Team India) चांगल्या स्थितीत असताना देखील बांगलादेश (Bangladesh) विरुद्धच्या सलग दोन सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. टीम इंडियाची आतापर्यंतची ही सर्वाधिक लाजिरवाणी कामगिरी असल्याचेही बोलले जात आहे.
Dec 9, 2022, 02:40 PM ISTकपिल देवच्या मृत्यूच्या बातमीवर भडकले मदनलाल
सोशल मीडियावर देव यांच्या निधनाची बातमी व्हायरल
Nov 3, 2020, 12:39 PM IST'टीम इंडिया'च्या निवड समितीची घोषणा लवकरच, ही नावं आघाडीवर
मार्चच्या पहिल्या आठवड्यात टीम इंडियाच्या निवड समिती सदस्यांची घोषणा होणार आहे.
Feb 17, 2020, 08:26 PM ISTबीसीसीआयकडून क्रिकेट सल्लागार समितीची घोषणा, या ३ खेळाडूंना संधी
बीसीसीआयने क्रिकेट सल्लागार समितीची घोषणा केली आहे.
Jan 31, 2020, 08:08 PM ISTमदन लाल-गौतम गंभीर क्रिकेट सल्लागार समितीचे सदस्य होणार
बीसीसीआय नव्या क्रिकेट सल्लागार समितीची नेमणूक करणार आहे.
Jan 14, 2020, 03:03 PM IST८० वर्षांच्या आईनं दिला शहीद मुलाच्या पार्थिवाला खांदा!
जम्मू आणि काश्मीरच्या नागौममध्ये भारतीय सेना आणि दहशतवाद्यांच्यामध्ये १९ सप्टेंबर रोजी झालेल्या चकमकीत मदनलाल शर्मा शहीद झालेत. २० डोगरा युनिटचे ते हवालदार म्हणून कार्यरत होते.
Sep 23, 2016, 04:46 PM IST