madhya pradesh

मुख्यमंत्र्यांचा भाऊजी आहे, असे सांगत विधानसभेसमोर राडा

एका व्यक्तीने विधानसभेत घुसण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांनी या व्यक्तीला रोखले. त्यावेळी मी मुख्यमंत्र्यांचा भाऊजी आहे. मला रोखू शकत नाही. मात्र, पोलिसांनी विधानसभेत सोडले नाही.

Aug 24, 2018, 05:30 PM IST

पत्नीचे तोंड, डोळे फेवी क्विकने चिकटविले, त्यानंतर गळा दाबला

 पत्नीने आरडाओरड करु नये म्हणून चिडलेल्या पतीने तिचे डोळे, तोंड आणि नाकात फेवी क्विक टाकले. त्यानंतर पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला. 

Aug 4, 2018, 08:26 PM IST

व्हिडिओ : मरणासन्न वानराला त्यानं दिला तोंडानं श्वास पण...

एक 'भावनिक' व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय

Jul 24, 2018, 11:53 AM IST

कोर्ट मॅरेजसाठी निघालेल्या तरूणीला जिवंत जाळले; वडील, भावाचे कृत्य

घटनेची माहिती कळताच पोलिसांनी आरपींनी तत्काळ ताब्यात घेतले आहे.

Jul 21, 2018, 02:40 PM IST

मॅगी खाल्ल्याने ९ मुलांना बाधा, रुग्णालयात केले दाखल

 मॅगी खल्ल्यानंतर एका कुटुंबातील ९ मुले आजारी पडली. मॅगीची बाधा झाल्याने सर्व मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Jul 8, 2018, 04:55 PM IST

सत्ताधारी भाजपच्या महिला आमदार विधानसभेत ढसाढसा रडल्या

 मंत्री त्रास देत असल्याने सत्ताधारी भाजपच्या महिला आमदारांना रडू कोसळले. आपल्याला सरकारने सुरक्षा पुरवावी, अशी मागणी त्यांनी विधानसभेत केली.

Jun 26, 2018, 05:29 PM IST

VIDEO: महिलेची दबंगगिरी, सीईओंच्या लगावली कानशिलात

LIVE कार्यक्रमात घडला प्रकार

Jun 14, 2018, 09:32 AM IST

व्हिडिओ : भय्यू महाराजांच्या अंत्यदर्शनासाठी पत्नी-आई पोहचल्या

भय्यू महाराजांचे राजकीय संबंध बघता अनेक अतिमहत्वाच्या व्यक्ती इंदोरमध्ये येण्याची शक्यता आहे

Jun 13, 2018, 10:18 AM IST

भय्यूजी महाराजांवर येथे होणार अंत्यसंस्कार....

प्रसिद्ध अध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज त्यांच्या आत्महत्येची पोलिसांनी चौकशी सुरू...

Jun 13, 2018, 07:55 AM IST

इंदोर । भय्यूजी महाराज यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 12, 2018, 09:03 PM IST

शिवसेना-भाजप युतीबाबत भय्यूजी महाराज यांनी शेवटच्या मुलाखती पाहा काय म्हटले?

भय्यूजी महाराज यांनी नुकतीच मुलाखत दिली होती. हीच त्यांची अखेरची मुलाखत ठरली आहे. 

Jun 12, 2018, 06:49 PM IST

भय्यू महाराजांच्या आत्महत्येच्या सीबीआय चौकशीची मागणी

आध्यात्मिक गुरू भय्यू महाराजांनी आत्महत्या केली आहे.

Jun 12, 2018, 04:26 PM IST