भाजपच्या राज्यात बाबा-बुवांना अच्छे दिन, पाच जणांना राज्यमंत्र्यांचा दर्जा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 4, 2018, 07:05 PM ISTराज्यमंत्रीपद मिळालेल्या बाबांना या सुविधा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 4, 2018, 06:34 PM ISTमध्यप्रदेश | नर्मदा स्वच्छतेसाठी जनजागृती करणार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 4, 2018, 03:06 PM ISTमध्य प्रदेशात इमारत कोसळून १० जणांचा मृत्यू
मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये इमारत कोसळून दहा जणांचा मृत्यू झाला आहे तर दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. इमारतीच्या ढिगा-याखाली आणखी काही जण दाबले गेले असण्याची शक्यता आहे.
Apr 1, 2018, 11:50 AM ISTसरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, या राज्यात निवृत्तीचे वय ६२ वर्षे
सरकारी कर्मचाऱ्यासाठी एक मोठी खुशखबर आहे. मध्य प्रदेशमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय ६२ वर्षांपर्यंत करण्यात आलेयय. पदोन्नतीमध्ये आरक्षण व्यवस्थेमुळे सामान्य वर्गातील कर्मचाख्यांना पदोन्नती मिळत नाही. हे लक्षात घेता राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षांवरुन वाढवून ६२ वर्षे करण्यात आलेय. दरम्यान, पुढील वर्षात होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता हा निर्णय़ घेतल्याचे लोकांचे म्हणणे आहे. कर्मचाऱ्यांना खुश कऱण्यासाठी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही घोषणा केलीये.
Mar 30, 2018, 03:46 PM ISTमुलींनो, अत्याचार थांबवायचे असतील तर, बॉयफ्रेंड बनवणे सोडा! - भाजप आमदार
आमच्या देशात महिलांची पूजा चार वेळा केली जाते. असे असेल तर आम्ही असे कसे म्हणावे की, महिलांवर अत्याचार होतो. राहिला मुद्दा महिलांवर होणाऱ्या प्रकरणांच्या आकड्यांचा. तर, आकडे काहीही सांगतात, असेही शाक्य महोदय उच्चारले.
Mar 25, 2018, 09:36 PM ISTकडकनाथ कोंबडा कोणाचा? मध्य प्रदेश आणि छत्तीसगड यांच्यात वाद
एकमेकांचे शेजारी असलेल्या दोन्ही राज्यांनी काळ्या रंगाचे पंख असलेल्या या कोंबड्याचा 'जीआय टॅग' मिळविण्यासाठी चेन्नईतील भोगोलिक संकेतांक नोंदणी कार्यालयात निवेदन दिले आहे.
Mar 18, 2018, 06:28 PM ISTमध्य प्रदेश | ४० फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाची ३५ तासांनतर सुटका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 12, 2018, 10:58 PM ISTबोअरवेलमध्ये पडला ४ वर्षाचा चिमुकला
मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यात उमरिया गावात एक चार वर्षीय मुलगा बोअरवेलमध्ये पडल्याची घटना समोर आली आहे.
Mar 11, 2018, 04:38 PM ISTVIDEO: बिबट्याचा धुमाकूळ, बिबट्याच्या हल्ल्यात दोन जखमी
शहरी भागात बिबट्या दिसल्याचे प्रमाण वारंवार समोर येत आहेत. आता असाच एक प्रकार मध्यप्रदेशातील इंदूर येथे घटला आहे. यावेळी बिबट्याने एकावर हल्लाही केलाय. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
Mar 10, 2018, 09:48 PM ISTश्रीदेवीला पत्नी मानणाऱ्या 'या' व्यक्तीने केलं मुंडन
अभिनेत्री श्रीदेवीच्या अकस्मात मृत्यूमुळे साऱ्यांनाच धक्का बसला आहे.
Mar 5, 2018, 11:08 AM ISTशिवराज सिंग चौहान यांचं होळी सेलिब्रेशन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 2, 2018, 02:27 PM ISTसिंगरोलीमध्ये मिळाली सोन्याची मोठी खाण
सिंगरौलीमध्ये कोळशाच्या खाणीनंतर आता जमिनीखाली सोन्याचा खजाना मिळाला आहे. हा खजना सिंगरौली जिल्ह्यातील चकरिया गावात मिळाला आहे.
Mar 1, 2018, 02:25 PM ISTचिल्लर स्वरूपात फी घेण्यास शाळेने नकार दिल्याने मुलीचे वर्ष वाया....
शाळेच्या व बॅंकेच्या मनमानीमुळे एका मुलीचे वर्ष वाया गेले. त्याचे झाले असे...
Feb 21, 2018, 08:14 PM IST...म्हणून खासदारांनी केले शाळेचे शौचालय साफ
मध्य प्रदेशमधील भाजपा खासदार जनार्दन मिश्रा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोयं. ते एका शाळेच्या दौऱ्यावर असतानाचा हा व्हिडिओ आहे.
Feb 18, 2018, 03:28 PM IST