मंदसोरमध्ये राहुल गांधींची जाहिर सभा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 6, 2018, 09:39 AM ISTशेतकऱ्यांचा एल्गार मुख्यमंत्री शिवराजसिंह यांची डोकेदुखी वाढवणार
मध्यप्रदेशात भाजपला पाडण्यासाठी विरोधक एकत्र
Jun 4, 2018, 09:35 PM ISTलोकसंख्या २४ टक्क्यांनी वाढली तरी मतदार संख्या ४० टक्क्यांनी कशी वाढली?
मध्यप्रदेशात मतदारयादीत मोठा घोळ असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय.
Jun 3, 2018, 10:09 PM ISTशेतकरी आंदोलन : मध्य प्रदेशात 'गाव बंद'चा मोठा परिणाम, १० जूनला भारत बंद
मध्य प्रदेशात शेतकरी आंदोलन सुरु आहे. आधी गावात सुरु झालेले हे आंदोलन व्यापक होत आहे. या आंदोलनाचा थेट परिणाम तीन शहरांवर झालाय.
Jun 2, 2018, 09:14 AM ISTमध्य प्रदेश I मंदसौर देशभरातल्या आंदोलनाचं केंद्र
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 1, 2018, 01:54 PM ISTराहुल गांधी यांची लोकप्रियताही मोदींना तोडीस तोड
अहवालातील आकडेवारी पाहता राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्यातील लोकप्रियतेतील तफावत वेगाने कमी होत आहे
May 26, 2018, 09:17 AM IST....विमानातून जेव्हा आवाज आला 'मुझसे शादी करोगी?'
सोशल मीडियातून या हटक्या प्रपोजचा व्हिडिओ सध्या भलताच व्हायरल होत आहे.
May 22, 2018, 03:01 PM ISTया राज्यात शाळेत हजेरी देताना आता 'यस सर' नाही
मध्य प्रदेशातील सरकारी शाळांमध्ये विद्यार्थी आता हजेरी देताना, 'यस सर' नाही, तर
May 16, 2018, 05:47 PM ISTसेल्फीने घेतला तरुणाचा जीव
सेल्फीच्या याच वेडामुळे आजपर्यंत अनेक अपघात घडले आहेत. मात्र, तरीही सेल्फी प्रेम कमी होताना दिसत नाही. आता आणखीन एक घटना समोर आली आहे ज्यात सेल्फीच्या नादात एका तरुणाला आपले प्राण गमवावे लागले आहेत.
May 15, 2018, 05:14 PM ISTमध्य प्रदेश: प्रती महिना सरासरी २०० पती खातात बायकोकडून मार
बायकोच्या मारहाणीला कंटाळून पती महोदय आता पोलिसांतही तक्रार करू लागले आहेत.
May 14, 2018, 02:38 PM ISTमध्य प्रदेश क्राँग्रेसमध्ये मोठे फेरबदल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 26, 2018, 04:13 PM ISTलग्नाच्या ट्रकला भीषण अपघात, दुर्घटनेत २१ ठार तर ३० गंभीर
लग्नाच्या वऱ्हाडाला घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण अपघात झालाय. या दुर्घटनेत २१ जणांचा मृत्यू झाला असून ३० जण गंभीर जखमी
Apr 18, 2018, 07:33 AM ISTदलित आंदोलनाला प्रत्यूत्तर... सवर्ण उतरणार रस्त्यावर, इंटरनेट सेवा बंद
एससी /सटी कायदा शिथिल करण्याविरोधात २ एप्रिल रोजी दलित संघटनांकडून करण्यात आलेल्या राष्ट्रव्यापी आंदोलनाच्या विरोधात मध्यप्रदेशातील सवर्ण रस्त्यावर उतरणार आहेत. सवर्ण संघटनांनी १० एप्रिल रोजी आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय. कोणतीही संभावित हिंसा रोखण्यासाठी मध्यप्रदेशातील काही जिल्ह्यांतील इंटरनेट सेवा बंद करण्यात आलीय. सोबतच शाळांना सुट्टी घोषित करण्यात आलीय.
Apr 9, 2018, 04:44 PM ISTभाजपच्या राज्यात बाबा-बुवांना अच्छे दिन, पाच जणांना राज्यमंत्र्यांचा दर्जा
भाजप राजवटीत सामान्य जनतेला अच्छे दिन कधी येणार, हे माहित नाही
Apr 4, 2018, 11:14 PM IST