... अन् शिवराज सिंह चौहान यांनाही अश्रू रोखता आले नाहीत!
५ वर्षांच्या आधीच पुन्हा एकदा या ठिकाणी आम्ही येऊ शकतो.
Dec 20, 2018, 05:27 PM ISTशपथविधी सोहळ्यानंतर राजस्थान व मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडून कर्जमाफीचे आदेश
काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला
Dec 17, 2018, 07:50 PM ISTराज्यस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये आज मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी
तीन राज्यांमध्ये नवे मुख्यमंत्री पद आणि गोपनियतेची शपथ घेतील.
Dec 17, 2018, 08:50 AM ISTराजू शेट्टींना शपथविधी सोहळ्यासाठी काँग्रेसचे खास निमंत्रण
यामुळे झालेल्या वातावरणनिर्मितीचा फायदा काँग्रेसला काही प्रमाणात मिळाला होता.
Dec 15, 2018, 10:45 PM ISTकमलनाथ यांनी राज्यपाल आनंदीबेन यांची घेतली भेट
मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ सज्ज झालेत.
Dec 14, 2018, 05:53 PM ISTकमलनाथ यांच्या गळ्यात मध्य प्रदेश मुख्यमंत्री पदाची माळ
मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री कोण होणार याची प्रतिक्षा संपली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घालण्यात आली आहे.
Dec 13, 2018, 11:32 PM ISTराजस्थान सीएम : सचिन पायलट यांच्या नावाला उशीर, राहुल गांधींकडे 'यांचा' राजीनामा
राजस्थानात काँग्रेसपुढे पेच निर्माण झालाय. सत्तेची सूत्रे युवा नेत्याकडे द्यावीत की ज्येष्ठ नेत्याकडे?
Dec 13, 2018, 08:25 PM ISTराहुल यांना सचिन पायलट पसंत, सोनिया-प्रियांकांना हवेत गेहलोत?
तीन राज्यांत काँग्रेसने मोठे यश संपादन केले. मात्र, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदी कोणाला बसवावे याचा मोठा पेज निर्माण झालाय.
Dec 13, 2018, 07:54 PM IST'ज्या लोकांनी मला मतदान केले नाही त्यांना मी रडवणार, अन्यथा माझे नाव अर्चना चिटनीस नाही'
शिवराज चौहान यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारमधील हायप्रोफाईल मंत्री अर्चना चिटनीस यांनाही पराभव पत्कारावा लागला. बुधवारच्या सभेत त्यांनी जे भाष्य केले त्यानंतर उपस्थित लोक थक्कच झालेत.
Dec 13, 2018, 05:38 PM IST'कमलनाथ'च असतील मध्यप्रदेशचे 'नाथ', सूत्रांची माहिती
मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसमध्ये चुरस
Dec 13, 2018, 05:22 PM IST