विधानसभा २०१८ | पाहा कोणत्या राज्यात कोणता पक्ष आघाडीवर? कोणता पिछा़डीवर ?
देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे.
Dec 11, 2018, 08:49 AM ISTविधानसभा निवडणूक २०१८ : काँग्रेसचा मध्य प्रदेशात सरकार स्थापनेचा दावा, राजस्थान-छत्तीसगडमध्ये बहुमत
निवडणुकीचे ताजे अपडेट पाहण्यासाठी http://zeenews.india.com/marathi/live वर क्लिक करा
Dec 11, 2018, 07:20 AM ISTमध्य प्रदेश निवडणुकीवर १५०० कोटींचा सट्टा, सत्ता बदलाला पसंती
मध्य प्रदेशच्या निकालावरून सट्टाबाजार तेजीत आहे.
Dec 7, 2018, 06:43 PM ISTएक्झिट पोल : भाजपला काँग्रेसची कडवी टक्कर, तीन राज्यांत काँग्रेसची मुसंडी
पाच राज्यांच्या निवडणुकीचे एक्झिट पोल हाती आले असून यात भाजपला सत्ता कायम राखण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार असल्याचे चित्र आकड्यावरुन दिसून येत आहे. टाइम्स नाऊ, सीएमएक्स, सी व्होटर, जन की बात यांचे एक्झिट पोल हाती आलेत.
Dec 7, 2018, 06:11 PM ISTमध्यप्रदेश निवडणूक : मतदानासाठी तरुणांमध्ये उत्साह
मुख्यमंत्र्यांचा मुलगा कुणाल चौहान यानंदेखील पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला
Nov 28, 2018, 10:12 AM ISTमध्यप्रदेश, मिझोराममध्ये सर्व जागांसाठी मतदान
मध्यप्रदेश आणि मिझोराममध्ये सर्व जागांसाठी मतदान होत आहे. मध्यप्रदेशात मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांची प्रतिष्ठा पणाला तर मिझोराममध्ये ईशान्येकडचं अखेरचे राज्य राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान आहे.
Nov 27, 2018, 11:07 PM ISTप्रचाराचा शेवटचा दिवस,भाजपा आणि काँग्रेसच्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
आज संध्याकाळी पाच वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत.
Nov 26, 2018, 07:45 AM ISTराहुल गांधींना परदेश दौरा म्हणजे सहल वाटते- उमा भारती
इतकी अपरिपक्व वागणूक असणाऱ्यांना देश चालवता येत नाही
Nov 14, 2018, 04:56 PM ISTनिवडणुकांच्या तयारीसाठी पंतप्रधान 10 दिवसांच्या मध्य प्रदेश दौऱ्यावर
.पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मध्यप्रदेशातल्या प्रचाराचा कार्यक्रम निश्चित झालाय.
Nov 12, 2018, 08:31 AM IST१० देशी पिस्तुल विक्रीसाठी, नऊ जप्त तर चार जणांना अटक
विक्रीसाठी आलेल्या नऊ देशी पिस्तुल जप्त करून चार आरोपींना जेरबंद केलं. तर यवतमाळ शहरातून एक देशी पिस्तुल जप्त करून तीन आरोपींना अटक करण्यात आली
Oct 16, 2018, 05:23 PM IST'केस कापू नका, जेवण बनवणं शिका' भाजपच्या आनंदीबेन यांचे मुलींना धडे
'...अन्यथा पहिल्यांदा सासूशी भांडण होईल'
Sep 28, 2018, 11:39 AM ISTकाँग्रेस महाआघाडीला धक्का, मायावतींनी मांडली वेगळी चूल
भाजपचा विजयी वारू रोखण्यासाठी केंद्रात होऊ घातलेल्या काँग्रेसच्या महाआघाडीला लोकसभेच्या निवडणुकांपूर्वीच मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
Sep 21, 2018, 11:54 PM ISTकाँग्रेस-बसपाच्या आघाडीला झटका, मायावतींनी उमेदवारांची यादी जाहीर केली
मध्य प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेस-बसपा आघाडीला मोठा झटका बसला आहे.
Sep 20, 2018, 09:10 PM IST...तर पुढच्या जन्मी घरोघरी जाऊन टाळ्या वाजवाव्या लागतील, भाजपचे आणखी एक वाचाळवीर
भाजप नेत्यांकडून होणारी वादग्रस्त वक्तव्य काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत.
Sep 5, 2018, 05:17 PM ISTमुख्यमंत्र्यांचा भाऊजी आहे, असे सांगत विधानसभेसमोर राडा
एका व्यक्तीने विधानसभेत घुसण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांनी या व्यक्तीला रोखले. त्यावेळी मी मुख्यमंत्र्यांचा भाऊजी आहे. मला रोखू शकत नाही. मात्र, पोलिसांनी विधानसभेत सोडले नाही.
Aug 24, 2018, 05:30 PM IST