Mahaparinirvan Din: चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरमधून करण्यात आली पुष्पवृष्टी
Mahaparinirvan Din Helicopter Shower Flowers
Dec 6, 2024, 02:30 PM ISTMahaparinirvan Din: चैत्यभूमीवर मान्यवरांकडून बाबासाहेबांना अभिवादन; राज्यपालांसहीत अनेकांची हजेरी
CM DCMs Governor At Chaitya Bhoomi To Pay Tribute To Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din
Dec 6, 2024, 02:20 PM IST10 अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी बाळांची नावं; जे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा जपतील
Indian Baby Names on Babasaheb Ambedkar Legacy: डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या विचारांमधून प्रेरणा घेऊन मुलांसाठी निवडा अतिशय अर्थपूर्ण नाव. 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिन आहे. बाबासाहेबांचे विचार आजही अजरामर आहेत. आपलं मुलं हे बाबासाहेबांच्या विचारांनी भारलेलं असावं असं जर पालकांना वाटत असेल तर खालील नावांचा विचार करावा. या नावांचा अर्थ हा बाबासाहेबांच्या विचारांवर अवलंबून आहे.
Dec 6, 2024, 11:39 AM ISTमोठा निर्णय! डिसेंबरमध्ये 'या' दिवशी फक्त मुंबईकरांना सुट्टी जाहीर; मध्यरात्रीनंतर विशेष...
Holiday Announcement In Mumbai Suburban: यासंदर्भातील आदेश देण्यात आले असून या दिवशी मुंबईमध्ये अतिरिक्त लोकल रेल्वे सेवेबरोबरच बेस्टची सेवाही चावली जाणार आहे.
Dec 4, 2024, 07:29 AM ISTMahaparinirvan Din 2024 : असं आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं कुटूंब; आज कोण काय करतात?
Dr Babasaheb Ambedkar Family Tree : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिन 6 डिसेंबर 2024 रोजी आहे. बाबासाहेबांचं कुटूंब कसं होतं, त्यांच्या कुटुंबातील वंशवेल यानिमित्ताने पाहणार आहोत.
Dec 3, 2024, 06:12 PM ISTPHOTO: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला?
Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din 2024: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाणदिन आहे. 14 ऑक्टोबर 1956 रोजी बाबासाहेबांनी बौद्ध धर्मच स्वीकारला. शीख, ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्माचा अभ्यास केलेल्या बाबासाहेबांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला? काय आहे यामागचं कारण?
Dec 2, 2024, 02:29 PM ISTपश्चिम रेल्वेचे 3 अपडेट्स, महापरिनिर्वाण दिनानिमित्त घेतला मोठा निर्णय
नागरिकांसाठी पश्चिम रेल्वेचे खूप महत्त्वाचे अपडेट्स. पश्चिम रेल्वेने महापरिनिर्वाण दिनानिमित्त घेतला अतिशय महत्त्वाचा निर्णय, तसेच मेगा भरतीबाबत महत्त्वाची माहिती.
Dec 1, 2024, 08:30 AM ISTDr Ambedkar London Home : डॉ. बाबासाहेबांचे लंडनमधील घर आतून असं दिसतं....Watch Video
Dr Ambedkar London Home Inside Video: डॉ. आंबेडकर १९२०-२१ मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकत असताना या घरात राहत होते. पाहा बाबासाहेबांच घर आतून कसं दिसतं?
Dec 7, 2023, 10:27 AM IST'या फोटोतून महाराष्ट्राने एकच बोध घ्यावा की आपण वाहवत गेलो तर..'; राज ठाकरेंचा सूचक इशारा
Raj Thackeray Message To Maharashtra On Mahaparinirvan Din: 'हे सगळं आजच्या दिवशी लिहिताना त्या सोबत एक फोटो इथे मुद्दामून टाकला आहे,' असं म्हणत राज यांनी एक खास फोटो शेअर केला आहे.
Dec 6, 2023, 10:32 AM ISTMahaparinirvan Din | महापरिनिर्वाण दिनासाठी पोलीस दल सज्ज
Mumbai Police All Prepared For Mahaparinirvan Din
Dec 6, 2023, 08:10 AM ISTपंतप्रधान मोदींकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन; चैत्यभूमीवर लोटला भीमसागर
Mahaparinirvan Din : महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीच्या दिशेनं भीमसागर उसळला.
Dec 6, 2023, 07:52 AM IST
Mahaparinirvan Din 2023:असा झाला होता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा दुसरा विवाह!
Mahaparinirvan Din 2023: बाबासाहेबांनी आयुष्यभर ज्या ब्राम्हण समाजविरोधात लढा केला त्याच समाजाची त्यांनी दुसरी पत्नी केली म्हणून अनेकांनी टीका केली होती.
Dec 5, 2023, 06:32 PM ISTMahaparinirvan Din 2023: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची वंशवेल, जाणून घ्या कोण आहेत कुटुंबातील सदस्य
Dr Babasaheb Ambedkar Family History : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 2023 रोजी महापरिनिर्वाण दिन (Mahaparinirvan Din) आहे. यानिमित्ताने आपण डॉ. भिमराव आंबेडकर यांची वंशावळ पाहूया.
Dec 5, 2023, 04:02 PM ISTमुंबई : महापरिनिर्वाण दिनानिमित्त पोलिसांचा मोठा बंदोबस्त; वाहतुकीसाठी 'हे' रस्ते दोन दिवस बंद
Mumbai Traffic Update : 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले होते. तर परिसरातील काही रस्ते दोन दिवस वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
Dec 4, 2023, 03:58 PM ISTमहापरिनिर्वाणदिनी बाबासाहेबांच्या अनुयायांसाठी पालिकेकडून 'अशा' असतील सुविधा
Mahaparinirvana Din: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत येणाऱ्या अनुयायांना सेवा-सुविधा देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सज्ज झाली आहे. तात्पुरता निवारा, शामियाना, व्ही.आय.पी. कक्ष, नियंत्रण कक्ष, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता यासह विविध सोयी-सुविधा देण्यात आल्या आहेत.
Dec 3, 2023, 02:33 PM IST