'कंटेंगे तो बटेंगे', 'एक है तो सेफ है'वर CM शिंदे स्पष्टच बोलले! म्हणाले, 'मोदीजींनी कुठे...'
Maharashtra Assembly Election: महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मागील काही दिवसांपासून दोन घोषणांची फारच चर्चा दिसून येत आहे. पहिली म्हणजे 'कंटेंगे तो बटेंगे' आणि दुसरी घोषमा 'एक है तो सेफ है'. या घोषणांचा नेमका अर्थ् काय हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
Nov 17, 2024, 10:14 AM ISTराज ठाकरेंच्या 'फडणवीस मुख्यमंत्री होणार' विधानावर शिंदे पहिल्यांदाच बोलले! 4 शब्दांत उत्तर
Maharashtra Assembly Election CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंनी 'फडणवीस मुख्यमंत्री होणार' या विधानावरही आपलं मत व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर सरवणकरांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याबद्दलही ते बोलले आहेत.
Nov 17, 2024, 09:48 AM ISTआज प्रचाराचा Super Sunday... कुठे, कोण आणि किती वाजता घेणार जाहीर सभा एकदा पाहाच
Maharashtra Assembly Election: प्रचारला पूर्णविराम लागण्याआधीचा शेवटचा रविवार असल्याने आज दिवसभर राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये नेत्यांच्या जाहीर सभा होत असून दिल्लीतील मोठे नेतेही आज राज्यात दाखल झालेत. कोणाची कुठे आणि किती वाजता सभा आहे पाहूयात...
Nov 17, 2024, 08:55 AM IST'...त्यात एक नाव फडणवीसांचे होते'; मृत व्यक्तीच्या संपत्तीचा उल्लेख करत राऊतांचा खळबळजनक दावा
Maharashtra Assembly Election Sanjay Raut Slams Devendra Fadnavis: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला एक दावा फारच हस्यास्पद असल्याचा दावा उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते तसेच खासदार असलेल्या संजय राऊत यांनी केला आहे.
Nov 17, 2024, 08:02 AM IST'बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसची विचारधारा वेगळी पण...' प्रियंका गांधींचा मोदींवर पलटवार
Maharashtra Assembly Election : काँग्रेसच्या तोंडी बाळासाहेब ठाकरेंचं नाव नसतं असा आरोप पंतप्रधान मोदींनी केलाय. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचं गुणगाण काँग्रेसच्या नेत्यांनी करून दाखवावं असं चॅलेंज मोदींनी दिलं होतं. त्यावर आता प्रियंका गांधींनी प्रत्युत्तर देत थेट मोदींनाच प्रतिसवाल केलाय.
Nov 16, 2024, 08:24 PM IST‘बटेंगे तो कटेंगे’ आणि ‘एक हैं तो सेफ हैं’ - भाजपकडून ऐक्य जोपासण्याचे आवाहन
महाराष्ट्र निवडणुकीच्या या निर्णायक टप्प्यावर उभा असताना, अधिक एकसंध आणि समृद्ध भविष्यासाठी नागरिकांच्या आकांक्षा राज्याच्या कानाकोपऱ्यात दिसून येत आहेत. सध्या प्रगतीपथावर असलेल्या धारावी पुनर्विकासाच्या प्रयत्नांना भूतकाळातील दीर्घकाळ चाललेल्या गैरव्यवस्थापनाला अत्यंत आवश्यक प्रतिसाद म्हणून पाहिलं जात आहे.
Nov 16, 2024, 07:55 PM IST'मी काय खताडा पिताडा आहे का? काकींना विचारणार', प्रतिभा पवारांना अजित पवारांचा सवाल
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk : युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी रिंगणात आलेल्या शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या भूमिकेवर अजित पवारांनी जाहीर प्रतिक्रिया दिली...
Nov 16, 2024, 11:22 AM IST
नातवासाठी प्रतिभा पवार मैदानात; सुप्रिया सुळे म्हणतात, माझी आई...
Maharashtra Assembly Election: सुप्रिया सुळे यांनी अलिकडेच एक वक्तव्य केलं आहे. सुप्रिया सुळे यांनी प्रतिभा पवार यांच्याबाबत केल्या जाणाऱ्या वक्तव्यावर उत्तर दिलं आहे.
Nov 16, 2024, 10:40 AM IST
व्होट जिहाद होणार असेल, तर हे धर्मयुद्ध आहे; फडणवीसांनी ऑडिओ क्लीप ऐकवत दिला इशारा
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Video : राज्यात विधानसभा निवडणूत तोंडावर असतानाच आता भाजपकडून प्रचारसभांचा धडाका सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.
Nov 16, 2024, 08:30 AM IST
18, 19 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील शाळांना सुट्टी आहे की नाही? शिक्षण विभागाने अखेर केलं स्पष्ट
Maharashtra Schools: राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून, 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात संपूर्ण राज्यात मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभरात पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे. दरम्यान निवडणुकांच्या पार्श्वभूनीवर शाळा तीन दिवस बंद असतील अशीही चर्चा सुरु आहे.
Nov 15, 2024, 09:45 PM IST
रिकाम्या खुर्च्या, आरोपांच्या फैरी! नरेंद्र मोदींच्या शिवाजी पार्कातील सभेवरुन जुंपली
मुंबईतल्या शिवाजी पार्क (Shivaji Park) इथं पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा झाली. मात्र या सभेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे.
Nov 15, 2024, 09:07 PM IST
'बर्फाच्या लादीवर झोपवण्याची जबाबदारी माझी', आदित्य ठाकरेंच्या टीकेवर रामदास कदम संतापले, 'सत्ता आली तर दिशा सालियन...'
आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्यावर जहरी टीका केल्यानंतर कदमांनी आदित्य यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
Nov 15, 2024, 08:44 PM IST
उद्धव ठाकरेंशी युती? काहीच नाकारता येत नाही! देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray: राजकीय रणधुमाळीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठं वक्तव्य केलं. उद्वव ठाकरेंशी (Uddhav Thackeray) युती नाहीच पण नेव्हर से नेव्हर अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी झी २४ तासला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिली.
Nov 15, 2024, 08:16 PM IST
शरद पवारांनी केलेल्या चुका ज्याची महाराष्ट्राला मोजावी लागली किंमत
शरद पवारांनी आपल्या कार्यकाळात त्यांनी घेतलेल्या काही महत्त्वाचे निर्णय आणि धोरणांचा राज्याला दीर्घकाळासाठी गंभीर परिणाम भोगावा लागला आहे. कृषी ते पायाभूत सुविधांपर्यंत अनेक क्षेत्रांवर त्यांचा नकारात्मक परिणाम झाला.
Nov 15, 2024, 06:52 PM IST
अमित राज ठाकरेंविरोधात लढणाऱ्या सदा सरवणकर यांच्या बाबत थेट देवेंद्र फडणवीस यांनी घेतला मोठा निर्णय
Devendra Fadnavis : अमित राज ठाकरेंविरोधात लढणाऱ्या सदा सरवणार यांच्या बाबत देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात माहिम मतदार संघाचे चित्र बदलले आहे.
Nov 15, 2024, 05:53 PM IST