maharashtra band

Maharashtra Bandh : अमृता फडणवीस यांनी विचारलेल्या या प्रश्नाचं उत्तर कोण देणार?

महाराष्ट्र बंदवरुन अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला जोरदार टोला लगावला आहे

Oct 11, 2021, 03:30 PM IST

प्रकाश आंबेडकरांकडून 'महाराष्ट्र बंद' मागे

महाराष्ट्र बंद मागे घेतल्याची घोषणा प्रकाश आंबेडकरांनी केली.

Jan 24, 2020, 04:00 PM IST

घाटकोपर, ठाण्यात वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांचा रास्ता रोको

प्रकाश आंबेडकरांची महाराष्ट्र बंदची हाक, चेंबुरमध्ये वंचित आंदोलनाला हिंसक वळण; कार्यकर्त्यांनी बसच्या काचा फोडल्या.

Jan 24, 2020, 10:46 AM IST

'कर्जमाफीवर नाराजी जाहीर करण्यासाठी उद्या महाराष्ट्र बंद'

राज्य सरकारच्या कर्जमाफीवर शेतकरी नाराज आहेत. त्या नाराजीचा भाग म्हणून उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी बारामतीत सांगितलं.

Jan 7, 2020, 05:37 PM IST

मराठा आंदोलनात हिंसा प्रकरणी औरगाबादमध्ये 41 जण ताब्यात

 मराठवाड्यातील पाच हजार आंदोलकांवर गुन्हे

Aug 12, 2018, 05:26 PM IST

हिंसेशी आमचा संबंध नाही- मराठा समन्वय समिती

 हिंसा करणाऱ्यांशी आमचा संबंध नाही असे यावेळी समन्वयकांनी सांगितले.

Aug 10, 2018, 04:33 PM IST

तात्काळ आरक्षण लागू करा, अन्यथा किंमत मोजा - अमित देशमुख

मराठा आरक्षणासाठी रास्तारोको

Aug 9, 2018, 04:03 PM IST

महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठ बंद

नवी मुंबईतील शाळा आणि कॉलेज, मुख्य बाजारपेठ बंद

Aug 9, 2018, 12:45 PM IST

लोणावळा आणि मावळमध्ये बंदला मोठा प्रतिसाद

 रेल्वे स्टेशन आणि एसटी आगारातही शुकशुकाट 

Aug 9, 2018, 12:28 PM IST

महाराष्ट्र बंद: पुण्यात एसटी आणि इंटरनेट सेवा बंद

पुण्यातील बस स्थानकांवर शुकशुकाट

Aug 9, 2018, 11:05 AM IST

पालघर आणि नंदुरबारमधील सकल मराठा समाजाचा बंद मागे

या 2 जिल्ह्यातील बंद मागे

Aug 9, 2018, 10:27 AM IST

सकल मराठा समाजाची 9 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक

मुंबई आणि नवी मुंबईत बंद नाही

Aug 8, 2018, 10:29 AM IST

राज्य सरकार आरक्षणासाठी तयार, तरीही 'मराठा' रस्त्यावर... पण का?

महाराष्ट्रात मराठा समाजाची लोकसंख्या ३३ टक्के आहे

Jul 25, 2018, 04:28 PM IST