महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार, मुख्यमंत्री कोण होणार? जनतेच्या मनातल्या सर्व प्रश्नांची उत्तरं देणारा महा AI सर्व्हे
Maharashtra Vidhansabha AI Survey : यंदाची राज्यातील विधानसभेची निवडणुक प्रचंड चुरचीशी होणार आहे कारण शिवसेना आणि राष्ट्रावादी पक्ष फुटीनंतर पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक होतेय. विधानसभेच्या निवडणुकी आधी झी 24 तासनं निवडणुकीबाबत सर्वे केलाय. या सर्वेतून महायुतीला दिलासा मिळणार आहे तर मविआला फटका बसण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.
Aug 16, 2024, 08:07 PM ISTमहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा AI सर्व्हे, 'हा' नेता मतदारांच्या मनातील फेव्हरेट मुख्यमंत्री
Maharashtra Vidhansabha AI Survey : मराठी वृत्तवाहिन्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच AI अँकर झीनियाने महाराष्ट्राचा पहिला महा AI सर्व्हे सादर केला आहे. महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार? तुमचा आवडता मुख्यमंत्री कोण? याचा अंदाज या पहिल्या AI सर्व्हेतून घेण्यात आला आहे.
Aug 16, 2024, 06:50 PM ISTमराठा आरक्षण विधानसभा निवडणुकीचा मुद्दा असेल का? महाराष्ट्राच्या जनतेला काय वाटतं? पाहा AI सर्व्हे
Maharashtra Vidhansabha AI Survey : लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा गेमचेंजर ठरला होता. आता विधानसभा निवडणुकीत हा महत्त्वाचा मुद्दा असेल का? यावर महाराष्ट्राच्या जनतेने कौल दिलाय.
Aug 16, 2024, 06:23 PM ISTमहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा AI सर्व्हे, 'हा' ठरणार निवडणुकीतला सर्वात मोठा मुद्दा
Maharashtra Vidhansabha AI Survey : मराठी वृत्तवाहिन्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच AI अँकर झीनियाने महाराष्ट्राचा पहिला महा AI सर्व्हे सादर केला आहे. या सर्व्हेत महाराष्ट्राच्या निवडणुकीतला सर्वात मोठा मुद्दा कोणता असणार याचा कौल घेण्यात आला.
Aug 16, 2024, 06:15 PM IST
Maharashtra Vidhansabha AI Survey : आता निवडणूक झाल्यास महाराष्ट्रात कोणाची सत्ता? Zeenia नं स्पष्टच सांगितलं...
Maharashtra Vidhansabha AI Survey : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर असतानाच राज्यातील राजकारणात सद्यस्थिती नेमकी कशी आहे, यासंदर्भातील सविस्तर टक्केवारी एआय सर्व्हेच्या माध्यमातून समोर आली आहे.
Aug 16, 2024, 06:10 PM IST
ZEENIA AI Survey:महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला मिळेल स्पष्ट बहुमत? कोण किंगमेकर? पाहा मतदारांचा कौल!
ZEENIA AI Survey: राज्यातील 288 मतदार संघात हे सर्व्हेक्षण करण्यात आलं असून या सर्वेक्षणात महाराष्ट्राचा कौल नेमका कुणाच्या बाजूने झुकलाय यांचा अंदाज घेण्यात आला .
Aug 16, 2024, 04:17 PM ISTMaharashtra Vidhansabha AI Survey: मतदानाच्या दिवशी मतदार कोणत्या निकषावर आमदार निवडणार? मतदारांच्या मन की बात!
Maharashtra Vidhansabha AI Survey: विधानसभा निवडणुकांचे बिगुल काहीच दिवसांत वाजण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर झीची एआय अँकर झीनियानं नुकताच Maharashtra Vidhansabha AI Survey सादर केला आहे.
Aug 16, 2024, 06:10 AM ISTराहतात महाराष्ट्रात पण मतदान करतात तेलंगणात; नांदेडच्या 40 गावांनी हा निर्णय का घेतला?
Loksabha Election: राज्यात पहिला टप्प्यातील मतदान पार पडले आहे. आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील 40 गावांबद्दल महत्त्वाची माहिती सांगणार आहोत.
Apr 21, 2024, 11:56 AM IST
२०२४ साली भाजप स्वबळावर सत्तेत येईल - फडणवीस
शिवसेनेच्या नेत्या आशाताई बुचके यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला.
Aug 19, 2021, 02:26 PM IST