'हे सोयीचं असतं...'; गृहमंत्रीपदासह उपमुख्यमंत्रीपदावरुन संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य
Sanjay Shirsat on Eknath Shinde : महायुतीचा शपथविधीचा मुहूर्त ठरला असला तरी अजून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची नावं गुलदस्त्यात आहे. शिवाय खातेवाटपाबद्दलही निर्णय झालेला नाही. अशातच गृहमंत्रीपदासह उपमुख्यमंत्रीपदावरुन संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केलंय.
Dec 2, 2024, 12:55 PM ISTMaharashtra CM : महायुतीच्या शपथविधी सोहळ्याची अत्यंत ग्रँड तयारी, पण मुख्यमंत्रीपदी कोण? नाव गुलदस्त्यात
Mahayuti Swearing in Ceremony : महायुती सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरल्यानंतर जोरदार तयारी करण्यात येतेय. शपथविधी सोहळा अत्यंत ग्रँड असणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील मान्यवरांना निमंत्रण पत्रिकाही पाठवण्यात आल्यात.
Dec 1, 2024, 08:59 PM ISTMaharashtra Assembly Election: आलिया भट्ट आणि कतरिना कैफ मतदान का करू शकल्या नाहीत?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अनेक सेलिब्रिटींनी मतदानाचा हक्क बजावला. पण आलिया भट्ट आणि कतरिना कैफ यांनी मतदान का केलं नाही? वाचा सविस्तर
Nov 21, 2024, 03:25 PM ISTमहिलांना 2100 रुपये दरमहिना, 25 लाख नोकऱ्या...; महाराष्ट्रासाठी भाजपचा जाहीरनामा, वाचा सविस्तर मुद्दे
BJP Manifesto for Maharashtra Assembly Election 2024: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते भाजपचा जाहीरनामा जाहीर करण्यात आला आहे. भाजपचा जाहीरनाम्यातील मुद्दे समोर आले आहेत.
Nov 10, 2024, 02:07 PM ISTमाहीममध्ये सभा घेण्याची गरज नाही, उद्धव ठाकरेंच्या विधानाने राज्यात चर्चेला उधाण
Maharashtra Assembly Election 2024: राज्यात सध्या प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. त्यामुळं राजकीय वातावरण तापलं आहे.
Nov 8, 2024, 08:12 AM IST
Maharashtra Election : निवडणुकांच्या अगोदर उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर; 5 बड्या नेत्यांची केली हकालपट्टी
Uddhav Thackeray News : महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षातून 5 बड्या नेत्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकींच्या तोंडावर एवढा मोठा निर्णय घेतला आहे.
Nov 6, 2024, 10:17 AM ISTसंजय राऊतांचे भाऊ... ती टीका आणि 'बकरी'; काय आहे प्रकरण?
विधानसभा निवडणुकीत उमेदवारांनी प्रचाराचा फोडला आहे. प्रचार करताना विरोधकांवर टीका करणं ही अतिशय सामान्य बाब आहे. पण आमदार सुनील राऊतांना हीच टीका भारी पडली आहे. विक्रोळी पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
Nov 5, 2024, 11:30 AM ISTशिवाजी पार्कमध्ये पेटला कंदील वाद; आचारसंहिता उल्लंघनाच्या आरोपानंतर मनसेचा मोठा निर्णय
दीपोत्सवावरून मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेत सामना रंगलाय. दीपोत्सवातून मनसेनं आचारसंहितेचं उल्लंघन केल्याची तक्रार केल्यानंतर मनसेने मोठं पाऊल उचलंय.
Nov 2, 2024, 10:34 AM ISTकाँग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघात ठाकरेंचा उमेदवार, झीशान सिद्दीकी अडचणीत?
Maharashtra Vidhan Sabha Election: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्षांनी उमेदवारी यादी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे.
Oct 24, 2024, 07:53 AM IST
Maharashtra Vidhansabha Election : महायुतीत बंड होण्याची भीती, 'या' 18 जागांवर तिढा कायम
Maharashtra Vidhansabha Election 2024 : विधानसभा 2024 साठी भाजपने 99 आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षाने 45 उमेदवारांची यादी जाहीर केली. दरम्यान महायुतीत बंड होण्याची भीती असल्याने...
Oct 23, 2024, 12:06 PM ISTआरंभ...! निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच फडणवीसांनी केला शंखनाद
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. अशातच देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा होताच आरंभ...म्हणत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
Oct 15, 2024, 05:32 PM ISTमहाराष्ट्रात नव्या राजकीय पक्षाचा जन्म! इलेक्शन कमिशनकडून शिक्तामोर्तब; चिन्हही दिलं
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 New Political Party: पुढील काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार असून काही दिवसांपूर्वीच केंद्रीय निवडणूक आयोगाच्या समितीने राज्याचा दौरा करुन आढावा घेतला. या निवडणुकीची तयारी सुरु असतानाच आयोगाने राज्यातील एका नव्या पक्षाला मंजूरी देत निवडणूक चिन्हही दिलं आहे. जाणून घेऊयात याच पक्षाबद्दल...
Oct 1, 2024, 02:49 PM IST1500 मिळाले, आता लाडक्या बहिणींना सरकारकडून मोफत हवीय 'ही' सुविधा; सर्वेक्षणातून खुलासा
Maharashtra Vidhansabha Election 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका तोंडावर असतानाच मतदार म्हणून महिलांची काय मागणी आहे... पाहा
Oct 1, 2024, 08:59 AM IST
ठाकरेंच्या शिवसेनेचे मुंबईतील उमेदवार ठरले, संभाव्य 21 उमेदवारांची यादी झी 24 तासच्या हाती
Maharashtra Vidhansabha Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. पण सर्व पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबईतील संभाव्य उमेदवारांची नावं निश्चित केली आहेत.
Sep 5, 2024, 05:24 PM IST
'लाडक्या बहिणी'मुळे महाराष्ट्रात लवकरच राष्ट्रपती राजवट? मास्टर प्लॅन आला समोर
Maharashtra Assembly Election 2024 Ladki Bahini Connection: केंद्रीय निवडणूक आयोगाने 16 ऑगस्टच्या पत्रकार परिषदेमध्ये राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा केली नाही.
Aug 19, 2024, 08:31 AM IST