maharashtra government

Sanjay Raut : 'मला तुरुंगात संपवण्याचा प्रयत्न', संजय राऊत यांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप

Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे. मला तुरुंगात मारण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केला असून, माणसं संपवण्यासाठीच यांना सत्तेवर आणले आहे.  

Feb 17, 2023, 02:43 PM IST

ST Employees Salaries : एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत मोठी बातमी, 223 कोटी मंजूर

ST Employees :  राज्यातील  एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST employees) चांगली बातमी आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा पगाराबाबत राज्य सरकारने याबाबत एक GR काढला आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा आज पगार होण्याची शक्यता आहे. (Maharashtra News in Marathi)

Feb 17, 2023, 08:02 AM IST

महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप? शिंदे गट आणि BJP आमदार अस्वस्थ, फाईल्स मंजूर करण्याचा वेग वाढला

Maharashtra Government: सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी सुरु असताना सत्ताधारी आमदारांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता असून बॉडी लँग्वेज पडलेली होती असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी केला आहे. तसंच सूचक विधान करताना त्यांनी ही भूकंपाची चिन्हं असल्याचा दावा केला आहे. 

 

Feb 16, 2023, 07:33 AM IST

Maharashtra Political Crisis: सत्तासंघर्षाबबात मोठी बातमी; ठाकरे गटासाठी आखलेल्या रणनितीचा अखेर उलगडा

Maharashtra Political Crisis: ठाकरे गटामध्ये दुफळी माजल्यानंतर शिंदे गट वेगळा झाला आणि देशातील राजकारणात चर्चेला एक नवा मुद्दा मिळाला. त्या दिवसापासून सुरु असणारा महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष अद्यापही निकाली निघालेला नाही. 

 

Feb 16, 2023, 06:37 AM IST

shiv jayanti 2023 : जिथे औरंगजेबाने छत्रपती शिवरायांना कैद केले त्याच आग्रा किल्ल्यात धुमधडाक्यात साजरी होणार शिवजयंती

जय भवानी जय शिवाजी! दिल्लीच्या ऐतिहासिक आग्राच्या लाल किल्ल्यावर साजरी होणार शिवजयंती (shiv jayanti 2023 at New Delhi  Agra Fort)

Feb 15, 2023, 07:08 PM IST
Shiv Jayanti will be celebrated in Agra Fort state government will be the co organizer PT1M46S

Video | आग्रा किल्यावर दिमाखात साजरी होणार शिवजयंती

Shiv Jayanti will be celebrated in Agra Fort state government will be the co organizer

Feb 10, 2023, 05:55 PM IST

आग्रा किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यास परवानगी देण्यात काय अडचण आहे? दिल्ली हायकोर्टाची विचारणा

आग्रा किल्ल्यात (Agra Fort)  शिवजयंती (Shivjayanti) साजरी करण्यास नकार दिल्यानंतर वाद निर्माण झालेला असताना दिल्ली हायकोर्टाने (Delhi High Court) हा चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात ढकलला आहे. राज्य सरकार सहआयोजक असेल तर परवानगी द्यायला काही हरकत नाही असं हायकोर्टाने स्पष्ट केलं आहे. 

Feb 8, 2023, 03:12 PM IST

Maharashtra Bhushan: ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार

Maharashtra Bhushan: ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Puraskar) जाहीर झाला असून 25 लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह देत गौरव केला जाणार आहे.

 

Feb 8, 2023, 02:12 PM IST

शिंदे सरकारचा मोठा निर्णय! शिक्षण सेवकांच्या मासिक मानधनात मोठी वाढ

महाराष्ट्र सरकारने अखेर शिक्षण सेवकांच्या मासिक मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील शिक्षण सेवकांना मोठा दिलासा मिळाला आहे

 

Feb 7, 2023, 08:09 PM IST

MPSC New Syllabus 2025: MPSC संदर्भात शिंदे सरकारचा मोठा निर्णय; फडणवीसांनी केली घोषणा

MPSC New Syllabus 2025 Updates : पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुण्यामध्ये आंदोलन (Pune MPSC Protest) सुरु केल्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास या निर्णयाची घोषणा करण्यात आली.

Jan 31, 2023, 02:20 PM IST

कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये आता निवृत्त शिक्षक शिकवणार; सरकारच्या निर्यणाविरोधात शिक्षक संघटना आक्रमक

Maharashtra School News : राज्यातील 4800 शाळांमध्ये निवृत्त शिक्षकांना नेमण्याचा प्रस्तावाबाबत राज्य सरकार विचाराधीन आहे. मात्र शिक्षण आयुक्तांनी पाठवलेल्या प्रस्तावामुळे नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

Jan 13, 2023, 10:56 AM IST

उर्फी नावाच्या विकृतीकडे महिला आयोगाचं दुर्लक्ष का? चित्रा वाघ यांचा रुपाली चाकणकरांवर निशाणा

भाजप नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यातला वाद आता टोकाला पोहोचलाय, उर्फीच्या निमित्ताने चित्रा वाघ यांनी आता महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला आहे

Jan 5, 2023, 05:29 PM IST

Maharashtra Politics : "अस्वस्थता वाढली तर सरकार कोसळणार"; भाजपच्या माजी नेत्याचा मोठा दावा

Maharashtra Government : सरकारमध्ये एकमेकांची उणुदुणी काढली जात आहेत तसेच यांच्यावर न्यायालयाच्या निकालाची टांगती तलवार देखील आहे, असा दावा भाजपच्या माजी नेत्याने केला आहे

Jan 2, 2023, 08:54 AM IST

BMC Inquiry : मुंबई महापालिकेची होणार चौकशी, ठाकरे गटाला शह देण्यासाठी राज्य सरकारची घोषणा

BMC Inquiry :  मुंबई महापालिकेवर चौकशीचा फेरा येणार आहे. (Mumbai Municipal Corporation inquiry) मुंबई महापालिकेच्या शताब्दी रुग्णालय, गोखले पुलाचे रखडलेले बांधकाम आणि डांबर खरेदीत झालेल्या कथित घोटाळ्यासंदर्भात चौकशीची घोषणा करण्यात आलेय.

Dec 21, 2022, 10:05 AM IST

Maha Vikas Aghadi Morcha : परवानगी मिळाली नाही तरी मोर्चा काढणारच, अजित पवार यांचा निर्धार

 Maha Vikas Aghadi Morcha : महाविकासआघाडीच्या नेत्यांना मोर्चासाठी पोलिसांकडून परवानगीची प्रतीक्षा आहे. परवानगी मिळाली नाही तरी मोर्चा काढणारच, असा निर्धार राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar ) यांनी केला आहे. 

Dec 15, 2022, 01:21 PM IST