mahatma phule

प्रकाश आंबेडकर अवतरले महात्मा फुलेंच्या रूपात

महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई यांच्या संघर्षमयी प्रवास दाखवणारा ‘सत्यशोधक’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. यानिमित्ताने अकोला येथील सह्याद्री फाऊंडेशनच्या वतीने प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या पत्नी अंजली आंबेडकर यांची विशेष मुलाखत घेण्यात आली, यात त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक कंगोरे उलगडले, तसेच त्यांची प्रेमकहाणीही प्रेक्षकांना सांगितली.

Jan 2, 2024, 08:55 PM IST
Pune Bhide wada Demolished For Mahatma Phule And Savitribai Phule National Memorial PT58S

संभाजी भिडेंना अटक करा नाहीतर त्यांना ठार करेन; माजी राज्यमंत्र्याची धमकी; उपमुख्यमंत्र्याना दिलेले पत्र व्हायरल

भिडेंविरोधात राज्यभरात संतापाची लाट आहे.  त्यांच्याविरोधात आंदोलन होत आहेत. आता मात्र थेट संभाजी भिडेंनाच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. 

Aug 2, 2023, 10:48 PM IST

महात्मा गांधी, महात्मा फुले, शिर्डीचे साईबाबा यांच्यावर टीका करताना भिडेंची पातळी घसरली? नेमकं म्हणाले तरी काय?

राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा जोतिबा फुले, शिर्डीचे साईबाबा यांच्यावर टीका करताना भिडेंची जीभ चांगलीच घसरली. यामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. 

Jul 31, 2023, 09:35 PM IST

Mahatma Phule Jayanti 2023: महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त द्या 'हे' खास शुभेच्छा संदेश..

Jyotiba Pule Birth Anniversary : महात्मा जोतिबा फुले यांनी शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली. स्त्रियांना शिक्षणाची वाट दाखवणारे, समाजाला परिवर्तनाची दिशा देणारे ज्येष्ठ समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!

Apr 11, 2023, 09:48 AM IST

महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त त्यांचे अनुकरणीय विचार

 Mahatma Jyotiba Phule Jayanti 2023  : महाराष्ट्रात सर्वप्रथम स्त्री शिक्षण आणि अस्पृश्यता निवारणाचा लढा देणारे महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती...त्यानिमित्ताने जाणून घेऊयात त्यांचे सुंदर विचार 

Apr 11, 2023, 08:49 AM IST

Zee 24 Taas Investigation : आंबेडकरी पुस्तकांच्या खरेदीत कोट्यवधींचा घोटाळा

कंत्राटदाराला हाताशी धरून उच्चपदस्थ बाबूंनी तब्बल एक टक्के वाढीव दर लावून पुस्तक खरेदी केल्याचं उघड झालंय.  

 

Dec 5, 2022, 07:01 PM IST
Chhagan Bhujbal praised Shinde? PT1M12S

Video | छगन भुजबळांकडून महाविकास आघाडीला घरचा आहेर?

"The demand was fulfilled as soon as the Chief Minister told Shinde" Chhagan Bhujbal praised Shinde?

Sep 20, 2022, 04:35 PM IST

जर राज्य सरकारने महात्मा फुलेंवर असा सिनेमा बनवला, तर त्यातील ''सत्याचा शोध'' घ्यावा लागेल

राज्य सरकार तयार करत असलेला महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरील चित्रपट निर्मिती होण्याआधीच वादात आला आहे. 

Aug 12, 2021, 07:26 PM IST
 Pune Mahatma Phule Krushi Vidyapeeth Students Protest PT2M5S

मुंबई | कृषी महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा बंद

मुंबई | कृषी महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा बंद

Jan 21, 2020, 11:55 AM IST

मोदींचा आणखी एक मास्टरस्ट्रोक; महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न?

तीन राज्यांतील निवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले होते.

Jan 10, 2019, 02:43 PM IST

राज्य सरकारला महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विसर

सरकार जाणीवपूर्वक महापुरुषांचा अपमान करत आहे.

Jan 5, 2019, 03:46 PM IST

अजित पवारांचा जावईशोध, म्हणे 'चले जाव' चळवळ फुलेंनी सुरु केली

महात्मा फुले यांनी 'चले जाव'ची चळवळ उभी केली.

Jul 14, 2018, 05:10 PM IST

पुणे- महात्मा फुलेंची जयंती साजरी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 11, 2018, 08:15 PM IST