mahavikas aghadi government

मोठी बातमी । बंडखोर आमदारांसह एकनाथ शिंदे मुंबईत परतणार

Maharashtra Political Crisis : राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे.  गुवाहाटीत अनेक दिवस ठाण मांडून बसलेले बंडखोर आमदारांसह एकनाथ शिंदे उद्या मुंबईत परतणार आहेत. 

Jun 29, 2022, 09:48 AM IST

Floor Test । शिवसेना बहुमत चाचणीविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत

Maharashtra Political Crisis : आता आणखी एक महत्त्वाची बातमी. शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या पवित्र्यात आहे. 

Jun 29, 2022, 09:05 AM IST

आताची मोठी बातमी । राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना बहुमत चाचणीसाठी पत्र

Maharashtra Political Crisis : राज्यातील घडामोडींना आता वेग आला आहे. आज राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणी घेण्यात यावे, असे पत्र दिल्याचे माहिती आहे.

Jun 29, 2022, 08:43 AM IST

मोठी बातमी । राजीनामा न देता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे जाणार

Maharashtra Political Crisis Latest Updates: शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 50 आमदारांच्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला आहे. मात्र, राजीनामा न देता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे जाणार आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे. 

Jun 29, 2022, 08:23 AM IST

महाविकास आघाडी सरकारला राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्याची फडणवीस यांची मागणी

Maharashtra politics crisis: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी भाजप शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.  

Jun 29, 2022, 07:49 AM IST

आताची मोठी बातमी । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे बंडखोर आमदारांना आवाहन

Shiv Sena Crisis Update :आताची सगळ्यात मोठी बातमी. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी गुवाहाटी येथील शिवसेना आमदारांना आवाहन केले आहे.  

Jun 28, 2022, 03:23 PM IST

राज्यपालांकडे शिंदे गटाचे या दिवशी अविश्वास ठरावाबद्दल पत्र, तोपर्यंत वेट अ‍ॅण्ड वॉचची भूमिका

Maharashtra Political Crisis​ : सत्तासंघर्षासंदर्भात महत्त्वाची बातमी. अमावस्या संपल्यानंतर राज्यपालांकडे अविश्वासाबद्दल पत्र जाऊ शकतं, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.  

Jun 28, 2022, 01:40 PM IST

ईडीला वाटलं तर मला अटक करावी, आपण घाबरत नाही - संजय राऊत

 Maharashtra Political Crisis : ईडीला (ED) वाटलं तर मला अटक करावी, आपण घाबरत नाही असं संजय राऊत म्हणाले. 

Jun 28, 2022, 11:32 AM IST

Subhash Desai: मंत्री सुभाष देसाई यांची उघड धमकी, म्हणाले- बंडखोर आमदारांना विमानतळाबाहेर पडता येणार नाही!

  Subhash Desai open Threat: महाविकास आघाडी सरकारचे मंत्री सुभाष देसाई यांनी बंडखोर शिवसेना आमदारांना उघड धमकी दिली आहे. 

Jun 28, 2022, 11:05 AM IST

भाजप खासदाराचा मोठा दावा, 'दोन-तीन दिवसात राज्यात BJPचे सरकार येईल'

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रात येत्या दोन ते दोन दिवसात भाजपचे सरकार येईल, असा दावा भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केला आहे. 

Jun 28, 2022, 10:35 AM IST

एकनाथ शिंदे गट सरकारचा पाठिंबा काढल्याचे राज्यपालांना आज पत्र देणार?

Maharashtra Political Crisis:राजाच्या राजकारणात पुढील 48 तासात काहीही होऊ शकते, अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. बंडखोरी केलेले एकनाथ शिंदे गट आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊ शकतात.  

Jun 28, 2022, 08:33 AM IST

Political Crisis:राज्याच्या राजकारणात पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे, राज्यपाल कोश्यारी घेऊ शकतात हा मोठा निर्णय

 Maharashtra Political Crisis: महाराष्ट्राच्या राजकारणात पुढील  48 तास अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी इतका मोठा निर्णय घेऊ शकतात.

Jun 28, 2022, 08:01 AM IST

गुवाहाटीतून महत्त्वाची बातमी । रेडिसन ब्लू हॉटेलवर 'या' मंत्र्यांचा जागता पहारा, दोन शिवसैनिक ताब्यात

Maharashtra Political Crisis News Update : शिवसेना आमदार आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने महाराष्ट्रातली महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. एकनाथ शिंदे आसाममधील गुवाहाटीमध्ये तळ ठोकून आहेत.  

Jun 25, 2022, 02:44 PM IST

एकनाथ शिंदे यांचे आरोप फेटाळले, कोणत्याही आमदाराचे संरक्षण काढलेले नाही - वळसे-पाटील

Maharashtra Political Crisis​ : राजकीय आकसातून समर्थकांची सुरक्षा काढली, असा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला होता. याला प्रत्युत्तर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले आहे.  

Jun 25, 2022, 01:39 PM IST

Political Crisis : एकनाथ शिंदे यांच्या गटाचं ठरलं, नव्या पक्षाचे नाव निश्चित

Maharashtra Political Crisis​ Update : बंडखोर नेते एकनाथ शिंदेंचा आणखी एक मास्टरस्ट्रोक दिला आहे. यामुळे शिवसेनेत दोन गट पडल्याचं स्पष्ट झाले आहे.

Jun 25, 2022, 01:14 PM IST