Loksabha Election : अजित पवारांविरोधात विजय शिवतारेंची माघार? 'वर्षा'वरील बैठकीत नेमकं काय घडलं?
Loksabha Election 2024 : लढणार आणि जिंकणार... अशा शब्दांत ग्वाही देत अजित पवारांना आणि समस्त पवार कुटुंबाला आव्हान देणाऱ्या शिवतारेंची माघार?
Mar 28, 2024, 08:06 AM IST
महाराष्ट्रात महायुतीच्या प्रचारासाठी 'हे' आहेत स्टार प्रचारक, 21 हजार सभा आणि.. अशी आहे रणनिती
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी 28 मार्चला महायुतीच्या सर्व 48 उमेदवारांचं चित्र स्पष्ट होणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीने रणनिती आखली आहे. राज्यात प्रचारासाठी स्टार प्रचारकांची यादी तयार करण्यात आली असून प्रत्येक मतदारसंघात कॉर्नर सभेचं आयोजन केलं जाणार आहे.
Mar 27, 2024, 02:54 PM ISTMahayuti | 'राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेण्याची गरज नव्हती', भरत गोगावलेंचं धक्कादायक विधान
Loksabha Election 2024 Bharat Gogawale on NCP Mahayuti
Mar 26, 2024, 09:05 PM ISTमविआचं ठरलं, महायुतीचं मात्र अडलं! शिंदे-पवार गटाचे उमेदवार ठरेनात?
Loksabha 2024 : राज्यात लोकसभेच्या 48 जागा आहेत. भाजपने 23 तर काँग्रेसने 12 उमेदवारांची यादी जाहीर केलीय. मात्र शिंदे गट, अजित पवार गट तसंच ठाकरेंचे उमेदवार मात्र काही ठरलेले नाहीत. जागावाटपावरुन सर्वच पक्षांचं घोडं अडलंय. जागावाटपाचा हा कळीचा प्रश्न कधी सुटणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय.
Mar 26, 2024, 07:15 PM IST'राष्ट्रवादीला सोबत घेण्याची गरज नव्हती', भरत गोगावले यांचं धक्कादायक विधान
Shinde Faction Bharat Gogawale on NCP in Mahayuti
Mar 26, 2024, 07:00 PM ISTमहादेव जानकरांचं ठरलं! बारामती नाही, तर परभणीतून...पण घड्याळ की कमळ हे अस्पष्ट
LokSabha Election 2024 : सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अशातच महादेव जानकर बारामतीतून लढणार अशी चर्चा असताना नवा ट्विस्ट आलाय. आता जानकर बारामतीतून नाही, तर परभणीतून लढणार आहे.
Mar 26, 2024, 12:55 PM ISTमहायुतीत सहभागी झालेले महादेव जानकर बारामतीमधुन लोकसभा निवडणूक लढणार
Mahadev Jankar who participated in the Mahayuti will contest the Lok Sabha elections from Baramati
Mar 25, 2024, 09:30 PM ISTनाशिक लोकसभेच्या जागेवरून महायुतीतील तिढा वाढला
Dispute over Nashik Lok Sabha seat in Grand Alliance
Mar 25, 2024, 09:20 PM ISTNashik | नाशिकच्या जागेवरुन महायुतीत तिढा वाढला, भाजपचे पदाधिकारी आक्रमक
Loksabha Election 2024 Disputes in Mahayuti on Nashik Seat
Mar 25, 2024, 07:00 PM ISTजानकरांसारख्या लोकांना विचारधारा नसते; संजय राऊतांची टीका
MP Sanjay Raut Criticize Mahadev Jhankar Joins Mahayuti
Mar 25, 2024, 04:45 PM ISTठरलं, अजित पवारांच्या राष्ट्रवादीची यादी 'या' तारखेला जाहीर होणार, 'इतक्या' जागांवर ठाम
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने राज्यातील आपली पहिली यादी जाहीर केली आहे. पण शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जागावाटपावर अद्याप तोडगा निघालेला नाही. पण आता राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची यादी जाहीर होणार आहे.
Mar 25, 2024, 02:13 PM ISTशरद पवारांना मोठा धक्का, महायुतीकडून महादेव जानकरांना लोकसभेचे तिकीट मिळणार, सुनील तटकरेंची घोषणा
या बैठकीनंतर रासप नेते महादेव जानकर महायुतीमध्येच राहणार असल्याची मोठी घोषणा सुनील तटकरे यांनी केली. यामुळे शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे.
Mar 24, 2024, 06:00 PM ISTमहायुतीचे टेन्शन वाढणार; बच्चू कडू भाजपच्या उमेदवारा विरोधात उमेदवार देणार
बच्चू कडू हे लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराविरोधता उमेदवार देणार आहेत. यामुळे महायुतीत तणाव वाढला आहे.
Mar 24, 2024, 04:59 PM IST'मी काय शिवसेनेचा आणि राज ठाकरेंचा प्रवक्ता नाही,' फडणवीस संतापले, 'उद्धव ठाकरेंनी एक वाक्य बोलावं'
LokSabha: महायुतीचं जागावाटपाचं 80 टक्के काम पूर्ण झालं आहे. 20 टक्के काम बाकी असून आज, उद्यापर्यंत तेही संपेल अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसंच राज ठाकरेंना महायुतीत घेण्यासंबंधी चर्चा सुरु असल्याचं सांगितलं आहे.
Mar 23, 2024, 05:16 PM IST
शिंदेंचा उमेदवार अजित पवारांनी पळवला? प्रश्न ऐकताच पक्षांतर करणारा नेता म्हणाला, 'तिन्ही पक्षांमध्ये...'
Loksabha Election 2024 Shirur Constituency: निवडणुकीचं तिकीट मिळणार हे निश्चित आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला असता त्यावरही त्यांनी खोचक शब्दांमध्ये उत्तर दिलं. तसेच मागील निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाचा वचपा काढणार का यावरही ते बोलले.
Mar 23, 2024, 01:22 PM IST