महायुती, मविआत 'या' जागांचा तिढा सुटेना, प्रचारासाठी वेळ मिळेल ना?
Loksabha 2024 : महायुतीत अजूनही 7 मतदारसंघांचा तिढा सुटलेला नाही, त्यामुळे इच्छुक उमेदवारांचं टेन्शन वाढलंय. उमेदवारी घोषित होत नसल्याने प्रचार कसा करणार असा प्रश्न इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर उभा राहिला आहे.
Apr 22, 2024, 08:33 PM ISTVIDEO | महायुतीत मुंबईच्या 3 तर ठाणे, नाशिकचे उमेदवार ठरेना
Mahayuti MVA Conflict on Lok Sabha Seat
Apr 22, 2024, 05:20 PM ISTVIDEO | महायुती देणार उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; मिलिंद नार्वेकरांना उमेदवारी देण्याची तयारी?
Mahayuti In Preparation To Give Big Blow To Uddhav Thackery
Apr 21, 2024, 03:20 PM ISTMumbai | दक्षिण-मध्य मुंबईचे उमेदवार राहुल शेवाळेंनी घेतली राज ठाकरे यांची भेट
Loksabha 2024 Mahayuti Candidate Rahul Shewale meet Raj Thackeray
Apr 19, 2024, 06:10 PM ISTआताची मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कारवाई होणार? 'कचा-कचा' वक्तव्य भोवणार
Loksabah 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानादरम्यान राज्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या एका वक्तव्याने अडचणीत आले आहेत. मतदारांना आमिष दाखवल्याच्या त्यांच्यावर आरोप आहे.
Apr 19, 2024, 11:26 AM ISTMumbai | महायुतीच्या मेळाव्यात बाळासाहेब, दिघेंचा फोटो नाही, भांडूपमध्ये शिंदे गटाचा गोंधळ
Loksabha 2024 Shinde Group Rada in Bhandup Mahayuti Melava
Apr 18, 2024, 09:20 PM ISTअमोल कोल्हेंची घोड्यावरुन मिरवणूक काढल्यानं आढळराव पाटलांचा शाब्दिक चिमटा
Mahayuti Shivajirao Adhalrao Patil On Amol Kolhe In Campaign For LokSabha Election
Apr 18, 2024, 02:00 PM IST'लोकसभा निवडणुकीत बटण कचा-कचा दाबा आणि पाहिजे तेवढा निधी घ्या' अजित पवारांच्या वक्तव्यानं नवा वाद
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान काही दिवसांवर येऊन ठेपलं, सर्वच पक्षांच्या प्रचाराला वेग आला असतानाच महायुतीतले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
Apr 17, 2024, 02:20 PM ISTLokSabha : साताऱ्यात उमेदवारी, उदयनराजेंची कॉलर टाईट; नाशिकचं काय?
Maharastra Loksabha Election 2024 : सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आल्यावर उदयनराजेंची कॉलर टाईट झालीय. पण नाशिकमध्ये अद्याप सावळा गोंधळ पहायला मिळतोय.
Apr 16, 2024, 08:01 PM ISTLoksabha Election 2024 | अमोल कोल्हे यांनी घेतला महायुतीच्या नेत्यांचा समाचार, म्हणाले...
Loksabha Election 2024 Shirur Amol Kolhe Reaction on Mahayuti
Apr 16, 2024, 04:45 PM ISTपुण्याचे तिन्ही उमेदवार एकाच मंचावर; काय घडलं नेमकं?
Pune VBA Mahayuti And MVA Candidate Share Stage For Discussion
Apr 16, 2024, 03:20 PM ISTपक्षात प्रवेश करा, लोकसभेचं तिकीट घ्या...'या' पक्षात आयाराम गयारामांना पायघड्यांसह उमेदवारी
Loksabha 2024 : निवडणूक आली की आयाराम गयाराम यांची संख्या वाढते. यंदाही तोच प्रकार होताना दिसतोय. सर्वच राजकीय पक्षांनी यावेळी आयाराम गयाराम यांना उमेदवारी दिली आहे. पक्षातील निष्ठावंताच्या हाती मात्र पुन्हा एकदा निराशा आलीय
Apr 15, 2024, 08:11 PM ISTरत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी महायुतीचं 'वेट अँड वॉच'चं धोरण, राणेंच्या घराणेशाहीवर शिंदे गटाकडून सवाल
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे दिवस जवळ आलेक तरी काही जागांवरुन महयुतीत तिढा कायम आहे. विशेषत: रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात भाजप आणि शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरु आहे.
Apr 15, 2024, 01:58 PM ISTमुंबईतील 'या' 4 अति महत्वाच्या जागांवर कुणाला उमेदवारी द्यावी? महायुती आणि महाविकास आघाडीसमोर मोठा पेच
मुंबई.. देशाची आर्थिक राजधानी. याच मुंबईतून लोकसभेत सहा खासदार जातात. मात्र अजूनही मुंबईतल्या चार जागांवरचा तिढा कायम आहे.
Apr 13, 2024, 09:56 PM ISTLoksabha Election | महायुतीत 9 जागांचं कुठं अडतंय? कधी सुटणार हा तिढा?
Loksabha Election Mahayuti Seats Distribution Controversy For Dispute On Nine Seats
Apr 12, 2024, 01:45 PM IST