तर कोहलीला कर्णधारपद द्यावे धोनीने!
भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने टेस्ट टीमची धुरा जर विराट कोहलीला दिली तर पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाच्या जिंकण्याच्या शक्यता वाढतील असे मत न्यूझीलंडचे माजी कर्णधार मार्टिन क्रो यांनी व्यक्त केले आहे.
Feb 19, 2014, 10:35 AM ISTबुकीचा खुलासा, धौनी आणि रैना फिक्सिंगमध्ये सहभागी
आयपीएल स्पॉट फिक्सिंगबाबत आता नवा खुलासा बुकींकडून करण्यात आलाय. त्यामुळे भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि आघाडीचा खेळाडू सुरेश रैना अडचणीत आले आहेत. या दोन्ही खेळाडूंचे नाव फिक्सिंग घेतले जात आहे.
Feb 11, 2014, 01:41 PM ISTमहेंद्रसिंग धोनीच्या नावावर आणखी एक विक्रम
महेंद्रसिंग धोनीच्या नावावर आणखी एक विक्रम जमा झालेला आहे. विकेटकिपर असतांना ३०० बळी घेणारा महेंद्रसिंह धोनी पहिलाचा भारतीय खेळाडू ठरलाय, जगात मात्र महेंद्रसिंह धोनी चौथ्या क्रमांकावर आहे.
Jan 19, 2014, 06:43 PM IST`फोर्ब्स`च्या यादीत सेलिब्रेटींमध्ये किंग खान अव्वल!
दरवर्षी निघणारं `फोर्ब्स` सेलिब्रेटी मासिकामध्ये सेलिब्रेटींचं अव्वल स्थान मिळवण्यासाठी चांगलीच चुरस लागते. गेल्यावर्षी हे अव्वल स्थान बॉलिवूडच्या बादशहाला म्हणजेच शाहरूख खानला मिळालं होतं आणि यंदाही त्यानं आपलं अव्वल स्थान कायम ठेवलंय. पुन्हा एकदा बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानला `फोर्ब्स` मासिकानं जाहीर केलेल्या भारतातील सेलिब्रेटींच्या यादीत अव्वल स्थान मिळालंय.
Dec 13, 2013, 06:51 PM ISTटीम इंडियाला डिव्हिलिअर्सने दिला इशारा
वन डे मालिकेत सपाटून मार खाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या वन डे टीमचा कर्णधार एबी डिव्हिलिअर्सचा आत्मविश्वास आकाशात गेला आहे. टीम इंडियासाठी कसोटी मालिकाही सोपी नसेल, असा खणखणीत इशारा त्याने दिला आहे.
Dec 13, 2013, 12:56 PM IST... आणि कॅप्टन कूल धोनी पुन्हा भडकला!
टीम इंडियाला दुसऱ्या वन-डेमध्येही १३१ रन्सनं लाजीरवाण्या पराभवाला सामोर जाव लागलं. पहिल्या दोन्ही वन-डे गमावल्यामुळं तीन वन-डेची सीरिजही टीम इंडियाला ०-२नं गमवावी लागलीय. प्रथम बॉलर्सना आफ्रिकेच्या ओपनर्सला रोखण्यात अपयश आलं आणि नंतर बॅट्समनची आफ्रिकेच्या बॉलर्ससमोर उडालेली तारांबळ यामुळंच टीम इंडियाला पराभवाला सामोर जावं लागलं.
Dec 9, 2013, 11:10 AM ISTशतकवीर ‘कॉक’ बरळला, भारतीय गोलंदाजीची काढली अब्रू!
भारतीय गोलंदाजांच्या मार्या त वेगाची कमतरता आहे. त्यातच ते आखूड टप्प्यावर अधिक गोलंदाजी करायचे. भारतीयांच्या गोलंदाजीला डेल स्टेन आणि मोर्ने मोर्केल यांच्या वेगाची सर येऊ शकत नाही.
Dec 7, 2013, 09:07 AM ISTबॉलर्सचा फ्लॉप शो, धोनीने फोडले खापर!
भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात १४१ धावांनी झालेल्या पराभवाचे संपूर्ण खापर गोलंदाजांवर फोडलं आहे. गोलंदाजांनी योग्य लाइन आणि लेन्थने गोलंदाजी केली नाही.
Dec 6, 2013, 09:35 AM ISTभारताचा पराभव, विंडीजनं मालिकेत साधली बरोबरी!
विशाखापट्टणम वन-डेमध्ये रंगतदार लढतीत वेस्ट इंडिजनं टीम इंडियावर दोन विकेट्सनी मात केली.
Nov 24, 2013, 11:35 PM IST<b><font color=red>स्कोअरकार्ड :</font></b> भारत वि. वेस्ट इंडिज दुसरी वनडे (स्कोअर)
भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान विशाखापट्टणम इथं आज दुसरी वन-डे रंगणार आहे. पहिली वन-डे जिंकत सीरिजमध्ये आघाडी घेतलेल्या टीम इंडियाचा आत्मविश्वाच चांगलाच दुणावलेला असेल तर विंडिजसमोर कमबॅकच आव्हन असेल.
Nov 24, 2013, 01:13 PM ISTभारत वि. वेस्ट इंडिजः भारत सज्ज
भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान विशाखापट्टणम इथं आज दुसरी वन-डे रंगणार आहे. पहिली वन-डे जिंकत सीरिजमध्ये आघाडी घेतलेल्या टीम इंडियाचा आत्मविश्वाच चांगलाच दुणावलेला असेल तर विंडिजसमोर कमबॅकच आव्हन असेल.
Nov 24, 2013, 07:53 AM ISTरोहितला उत्तम बॅट्समन बनवण्याचं श्रेय धोनीला- गांगुली
रोहित शर्माला शानदार बॅट्समन बनवण्याचं श्रेय हे कॅप्टन महेंद्रसिंग धोनीला दिलं पाहिजे, असं माजी कॅप्टन सौरव गांगुलीनं म्हटलं आहे.
Nov 11, 2013, 07:17 PM ISTसचिननं केलं होतं धोनीबाबत भाकित- शरद पवार
टीम इंडियाला महेंद्र सिंग धोनीसारखा कॅप्टन मिळवून देण्यामागेही आपला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे. टीम इंडियाचा माजी कॅप्टन राहुल द्रविडनं २००७ साली कॅप्टनसी सोडण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर सचिन तेंडुलकरनंच कॅप्टन म्हणून महेंद्रसिंग धोनीचं नाव सुचविल्याचं मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या ब्लॉगमध्ये स्पष्ट केलंय.
Nov 10, 2013, 06:45 PM ISTरांचीमध्ये धोनीच्या घरावर दगडफेक!
टीम इंडियाचा कप्तान याच्या होमटाऊनवर असलेल्या भारत-ऑस्ट्रेलिया चौथ्या वन-डेवर पावसानं पाणी फिरवलं. पावसामुळं मॅच रद्द झाल्यानंतर धोनीच्या घरावर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केला गेलाय. या दगडफेकीत धोनीच्या घराचे काच फुटल्याची माहिती मिळतेय. रात्री साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यावेळी धोनीच्या कुटुंबातलं कोणीही घरी उपस्थित नव्हतं.
Oct 24, 2013, 10:50 AM ISTभारत ऑस्ट्रेलिया चौथी वन-डे आज रांचीत रंगणार
भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथी वन-डे रांचीमध्ये रंगणार आहे. भारताला या सीरिजमध्ये कमबॅकचं आव्हान असणार आहे. भारत सीरिजमध्ये १-२ नं पिछाडीवर आहे. मॅचममध्ये भारताला कमकबॅकचं आव्हान असणार आहे. रांचीमध्ये मॅच होणार असल्यानं कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीच्या कामगिरीकडे सा-यांचच लक्ष असणार आहे.
Oct 23, 2013, 08:59 AM IST